भुसावळातील अमानूष घटनेचा निषेध ; तहसीलदार कार्यालयावर सविधान आर्मी महिला आघाडी तर्फे आक्रोश मोर्चा ;

भुसावळ – येथिल अल्पवयींन मुलीवर जन्मदात्यानेच अत्याचार केल्याची घृणास्पद व निदनीय नात्याला काळीमा फासणारी घटना येथे उघडकिस आली . या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली …

भुसावळ स्टेट बँकेची दिड कोटीत फसवणूक : सहा कर्जदारांना अटक -भुसावळात घर वा इमला नसतांनाही बनावट सौदे पावत्यांद्वारे लाटले कर्ज : मिळकतीचे दाखवले अधिक मूल्यांकन ;

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 17 कर्जदारांविरोधात गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी भुसावळ …

“अ.फ.भालेराव “यांना ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी (कॅनडा )ची मानद डॉक्टर पदवी जाहीर “

मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा “फुले शाहू आंबेडकरी” साहित्याचे अभ्यासक यांना साहित्य क्षेत्रातील योगदाना बद्दल मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे.सदर पदवीदान समारंभ …

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण ;

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच …

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस अटक :

भुसावळ – शहरातील ओम पार्क,आर.एम एस.कॉलनी, शिरपूर कन्हाळा रोडवर येथील ४१ वर्षिय इसमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बाजार पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाली …

भुसावळ शहरात दलित पँथरचे प्रशसनास निवेदन

भुसावळ : काही दिवसापुर्वी पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, …

भुसावळात इस्कॉनतर्फे मूक मोर्चा ; बांगलादेशमधील हिंसक घटनेचा केला निषेध ;

भुसावळ -बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू जनतेवर अमानुषपणे वारंवार तीव्र आक्रमण करून अमानवी घटना घडत आहे अश्या घटनेला सरकारने थांबवावे व समाजात शांतता पाळण्यात यावी अशी मागणी …

माहेश्वरी युवा संगठन अध्यक्ष पदी मयूर नगौरी तर सचिव पदी सर्वेश लाहोटी.

भुसावळ – माहेश्वरी युवा संगठन च्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडकोजागिरी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला करण्यात आली, या वेळी माहेश्वरी युवा संगठनेची बैठक झाली. बैठकीत माहेश्वरी युवा संगठन …

संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य आपल्या सर्वांचे – दिलीप सूर्यवंशी ;

भुसावळ -विभक्त कुटुंब पद्धती एकलकोंडा पणा व सोशल मीडिया मुळे मुलांवरती चुकीचे संस्कार घडत आहे आई-वडील दोघेही नोकरीला असल्याने चांगल्या संस्कारांची रुजवण होत नाही आपण आपल्या …

शैक्षणिक पात्रता पेक्षा माणुसकीची पात्रता अधिक जोपासा महामंडलेश्वर जनार्दन महाराज ;

भुसावळ -नियतीने कोणत्याही कार्यक्रमात सर्वांच्यासमोर बसण्याचे भाग्य /फळ मला मिळते मात्र शालेय जीवनात शेवटच्या कोपऱ्याच्या बेंचवर बसणारा मी अध्यात्मिक क्षेत्रात रममान होत गेलो परमेश्वराच्या कृपेने …

सुराणा स्वाध्याय भवनात सोमवारपासून उत्तराध्यान सूत्र वाचन.

भुसावळ – विश्वशांती दूत भगवान महावीर स्वामी यांनी मोक्ष जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश उत्तरायध्यान सूत्राद्वारे सांगितला त्या पवित्र ग्रंथाचे वाचन सुराणा स्वाध्याय भवनात सोमवार …

सीआरपीएफ जवानांच्या एकात्मता सायकल रॅलीचे भुसावळात जंगी स्वागत ;

भुसावळ – देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यवर्ष तसेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने 12 ऑक्टोंबरला गडचिरोलीमधून निघालेली सीआरपीएफच्या पंचवीस जवानांची सायकल रॅलीदेशातील सर्वधर्मीयांमधील एकात्मता व …

राजस्थानी वि.प्र.नवयुवक मंडळ तफै सीआरपीएफ रॅलीचे पुष्प उधळून स्वागत.

भुसावळ – भारतीय स्वतंत्रतेचा अमृत महोत्सवानिमित्त देशाची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता रहावी या करिता सीआरपीएफ जवान कडून १२ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा हस्ते …

जिल्हा बँकेच्या निवडणूक अर्ज बादनंतर माजी आमदार संतोष चौधरींचे विभागीय सहनिबंधकांकडे अपिल –

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीसाठी आखाडा रंगत असतानाच भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ …

सत्कर्माचा प्रभाव वाढल्यास परमार्थाची प्राप्ती – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज : सतपंथ मंदिरात मासिक प्रवचनमालेचा श्रीगणेशा

फैजपूर – ज्याने पाप केले त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. पापाचे प्रायश्चित्त कळल्याशिवाय पाप थांबत नाही. त्यामुळे अशी कर्मे करावी की, त्याची फळे भोगतांना पश्चाताप …

मालेगावात पावणेदोन लाखांचे चरस जप्त : तिघे आरोपी जाळ्यात :आयजींच्या विशेष पथकाची गोपनीय माहितीवरून विशेष कामगिरी

मालेगाव : मालेगाव शहरात काही संशयीत प्रतिबंधीत अंमली पदार्थ चरसच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने बुधवार, 20 रोजी नॅशनल …

रोझोद्यात गोबर गॅस टाकीत पडल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू :

– सावदा : येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे सहा वर्षीय मुलीचा गोबर गॅसच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. …

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा नाहाटा महाविद्यालयात सन्मान :

भुसावळ :-नेपाळला पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयातील तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेपाळमध्ये नेपाळचा पराभव केला, त्यांच्या कार्याची दखल घेत …

रस्ते अपघातात मृत्यु झालेल्या भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना सीआरएमएसतर्फे मदतीचा धनादेश –

भुसावळ : रेल्वे इंजिनिअरींग विभागातील यार्डमधील कर्मचारी अल्ताफउद्दीन यांचे नुकतेच रस्ते अपघातात निधन झाले. कर्मचार्‍यांचा प्रत्येक एक लाख रुपयांचा अपघाती विमा सीआरएमएस संघटनेने काढल्याने रेल्वे …

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर अग्रवाल –

भुसावळ : शहरातील ऑटोमोबाईल व मसाले क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा ग्रामीण …

संविधानात कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान- तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे :

भुसावळ -संविधानात कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी पोलीस खाते हे एक माध्यम आहे . कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचा पूर्ण …