महिला पर्यावरण व जॉइंट सहेली वसुंधरा गृपतर्फे ध्वजवंदन संपन्न :

भुसावळ – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील महिला पर्यावरण व जॉइंट सहेली वसुंधरा यांचा संयुक्त विद्यमाने ध्वजवंदन करण्यात आले.
भागीरथी शाळा सोनीच्छा वाडी येथे साजरा करण्यात आला . प्रसंगी सर्व शिक्षक वर्ग यांचेसह महिला पर्यावरण तालुका अध्यक्षा रेखा सोनावणे व वसुंधरा टीमच्या अध्यक्ष महानंदा पाटिल ,यांचेसह सर्व सदस्या उपस्थित होत्या.