लॉकडाउनचा फायदा घेत तीन लक्झिरीमधून २ लाखांचा ऐवज चोरटयांनी केला लंपास ; भुसावळ जामनेर रोडवरील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जामनेर रोडवरील हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोरील साईबाबा मंदिरा जवळील आवारात लॉकडाउन दरम्यान उभ्या असलेल्या तीन लक्झरीमधून २ लाखांचा ऐवज …

जुक्टो संघटनेचे माध्यमिक वेतन पथक अधीक्षकांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्यातील १नोव्हेंबर२००५नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात …

रोझोदा येथे वृध्द दांम्पत्यांची निर्घृण हत्या ;

सावदा –येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे एका घरात वृध्द दांम्पत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून गाव …

भुसावळ येथील अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी केला भोंदूबाबाचा पर्दापाश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात गेल्या काही दिवसा पासुन वेगवेगळ्या रोगाचे निदान करण्याचा दावा करून लोंकाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे .याप्रकारामुळे परीसरात …

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची सर्वसाधारण सभा २० रोजी

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची दि. २९ ऑगस्ट रोजीची तहकुब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा दि.२० सप्टेबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या यजुर्वेद भवन, …

भुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद ;

भुसावळ (प्रतिनिधि )-भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची लागन झाल्याचे आढळून आल्याने भुसावळ नगरपरिषदेत खळबळ उडालेली आहे. त्यांचा नगरसेवकांशी व नागरिकांशी सतत जनसंपर्क येत …

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची लागन ;

भुसावळ (प्रतिनिधी )भुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे कोरोना पॉझिटीव्ह झाले असून त्यांनी याबाबत स्वत: माहिती दिली आहे.रविवारी केलेल्या चाचणीत ते कोरोना बाधीत असल्याचे …

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे अभिवादन –

भुसावळ (प्रतिनिधी )-हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी व तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे वरणगाव येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला . प्रसंगी …

चाकरमान्यांसाठी पॅसेंजर वा मेमू रेल सुरू करा रेल्वे सल्लागार समिती सदस्य परीक्षीत बर्‍हाटेंची मागणी – डीआरएम यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना महामारीच्या काळात रेल्वे गाड्या ठप्प झाल्याने नोकरीनिमित्त अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना मोठा भूर्दंड सोसावा लागला मात्र …

जिल्ह्यात हाॕटेल्समधून अन्नपदार्थांचे मिळणार फक्त पार्सल – जिल्हाधिकारी ;

जळगाव –महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या नवीन नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स उपाहारगृह त्यांना पार्सलद्वारे अन्नपदार्थ विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हॉटेल उपहारगृह सुरू करण्यात आलेली …

चोरीच्या दुचाकींसह भुसावळातील दोघे एलसीबीच्या ताब्यात ;

जळगाव –जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला दुचाकी चोरीच्या दाखल गुन्हयातील दुचाकींसह दोघा दुचाकीचोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत भुसावळ शहरातून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले …

रावेरात पोलिसांनी केली २० गुरांची सुटका ; गुरांची गो शाळेत रवानगी : ट्रक चालकासह मालकाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल ;

रावेर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील तालुक्यातील चोरवड येथील आरटीओ तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री साडेतीन वाजता आरटीओ अधिकारी अहिरे वाहनाची तपासणी करीत असतानाच बर्‍हाणपूरकडून रावेरकडे …

12 सप्टेंबर पासून प्रवाशांसाठी 4 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी दिनांक 12 सप्टेंबर 2020 पासून चार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर या सर्व गाड्या संपूर्ण …

देशातील सर्व धार्मिक स्थळे उघण्याची परवानगी द्यावी- भुसावळ येथील मुस्लिम समाज मंचतर्फे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सर्व धार्मिक स्थळे उघडण्या बाबत तसेच आरक्षण मिळणे बाबत मुस्लिम समाजमंचच्या वतीने व संविधान बचावच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले . कोरोनाचा …

किसान रेल’ पार्सल गाड़ी आता आठवड्यातून 3 दिवस सुरु ;

‘ भुसावळ (प्रतिनिधी )-शेतकरी लोकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी दिनांक ८ सप्टेंबरपासून दर मंगळवार , गुरुवार आणि शनिवार ला “किसान रेल” पार्सल गाड़ी चालवली जात …

शिक्षकांमुळे मिळते सकारात्मक दृष्टी – सरपंच नथाबाई गवळे : ग्रा.पं. कंडारी व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जि.प. शिक्षकांना सन्मानपत्र प्रदान ;

जळगाव –कोरोना कालावधीत सुद्धा शहरासह ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत कायम तेवत ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य अत्यंत श्रद्धाशील वृत्तीने करत आहेत. शिक्षक …

भाजप गटनेते मुन्‍ना तेली यांच्‍या मालेगाव पॅटर्न काढ्‍यावर प्रशासकिय कारवाई,काढा व मशीनसह सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्‍त,दोन डाॅक्‍टरांवरही कारवाईची टांगती तलवार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईकरीत कोरोना आजारावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा करणार्‍या भुसावळातील युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व …

कोरोनाची लक्षणे जाणवताच नागरिकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी –

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे …

रुक्मिणी फाउंडेशन 22 शिक्षकांना गुरुरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करणार-

वरणगाव (प्रतिनिधी )-शहरातील रुक्मिणी फाउंडेशन च्या वतीने शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात गुरुरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येते यानुसार यावर्षी 22 शिक्षकांना …

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी मिळावा खा.रक्षा खडसे यांच्या कडे दिपक धांडे यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी मिळावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांच्या कडे दिपक काशिनाथ धांडे व भुसावळ शहरपंतप्रधान आवास …

यावल चोपडा मार्गावर भरधाव आयशरच्या धडकेत बुलढाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार ;

यावल -यावल चोपडा मार्गावर भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.पूनमसिंह रतन सिंह राजपूत (52) …