साकेगावात रेल्वेखाली आल्याने दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू ; रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना ; आत्महत्येचीही चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील साकेगाव कॅबीनजवळ रेल्वे रूळ ओलांडताना दाम्पत्यासह दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये रेल्वेतील कर्मचारी …

भोरगाव लेवा पंचायतीच्या मध्यस्तीने गरीब दांपत्याचा मोडकळीस आलेला संसार फुलला ;

भुसावळ(प्रतिनिधी)-येथील प्रशांत दगडू नारखेडे व फुलगाव येथील सौ. रूपाली उर्फ जयश्री यांचा विवाह २०१९ मध्ये झाला. विवाह पश्च्यात दोघामध्ये कायम कुरबुरी सुरू झाल्या वाद झाले …

भुसावळातील दोघा तरुण मित्र भाविकांचा तापी नदीत बुडाल्याने मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील शनी मंदिर वॉर्डातील युवक गणेश विसर्जनासाठी तापी नदी पात्रात गेले असता पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्याने दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना …

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनतर्फे ५ दिवसात २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ; एक दुर्वा समर्पणाची उपक्रमा अंतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला मदतीचा हात साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले.

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.या वेळेस त्यांच्या सोबत उषा फाउंडेशन सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले.गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन …

भुसावळात चाकूच्या धाकावर लूट -कुविख्यात तस्लीम काल्यास अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-चाकूच्या धाकावर लूट करीत अन्य किराणा व्यावसायीकास चाकू दाखवून दरमहा खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील पसार आरोपी तस्लिम उर्फ काल्या सलीम …

मुख्य विद्युत अभियंता अरुण कुमार तिवारी यांनीघेतला पदभार ;

 भुसावळ (प्रतिनिधी )-  मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता म्हणून अरुण कुमार तिवारी यांनी १ सप्टेंबर रोजीपदभार स्वीकारला.  याआधी ते मध्य रेल्वेतच मुख्य विद्युत अभियंता …

भुसावळ रेल्वे विभागातुन किसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे 608 टन मालाची वाहतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ रेल्वे विभागातुनकिसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे .किसान एक्सप्रेस देवळाली ते दानापुर दिनांक 7ऑगष्ट पासून सुरु …

मोहसीन काझी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील मोहम्‍मदी नगरातील रहिवाशी व स्‍थानिक गुन्‍हे शाखा(एलसीबीचे)पोहेकाॅ शरीफ काझी यांचे चिरंजीव मोहसीन शरीफ काझीयांची महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संघटनेच्‍या जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र …

मोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू -;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील न्यू एरिया वार्ड भागातील रहिवासी तथा फोटोग्राफी व्यावसायिक २७ वर्षिय युवकाचायावल तालुक्यातील न्हावी जवळील टिळ्या- मोहमांडली शिवारातील मोर नदीपात्रातील कुऱ्हाडी या कुख्यात …

प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने २० डंपर टाकला मुरुम ;

भुसावळ (प्रतिनिधी)-अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत वाट लागलेल्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी प्रभाग २४ मधील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी …

भुसावळात जयमातृभूमी मंडळाच्या रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद ; 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध जय मातृभूमी मंडळाने यावर्षी शासनाच्या आदेशांचे पालन करत गणेशोत्सव सोहळा मदतोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविलेले होते.याचाच एक भाग म्हणून …

शिवपुर कन्हाळा येथे हातभट्टी अड्डयावर धाड ; ३२ हजार रूपयांचे गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन उद्ध्वस्त ; तालुका पोलीसांची कारवाई ;

भुसावळ(प्रतिनिधी )-तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे रविवार ३० रोजी १.३० वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी धाड टाकून गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त केला असून सुमारे गावठी हातभट्टीची ३० …

चक्क नवरदेव नवरीने केले वरातीतील लोकांना सॅनेटायझर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल भुसावळचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधीकारी तसेच माजी नगर सेवक मोहन निकम यांचा मुलगा विवेक व कुर्ला येथिल आकांक्षाचा विवाह रविवार ३० रोजी कोरोनाच्या …

हतनूर धरण ओव्हर फ्लो ४१दरवाजे उघडले;तापी नदी पात्रात विसर्ग ;नदीला महापुर -सतर्कतेचा इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-हतनूर पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठयात प्रचंड वाढ झाली. धरणातून १ लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरणाचे …

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे महादेवमाळ येथे ४० विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एक दुर्वा समर्पणाची उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे.त्यात चवथ्या दिवशी भुसावळ …

देशाच्या विकासात महिला अभियंत्यांच्या वाटा मोठा: प्रा.सुलभा शिंदे जागतिक महिला समता दिवसानिमित्त गाडगेबाबा अभियांत्रिकीत कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )-आज अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये विविध प्रकारची झुंज देत अनेक महिला, पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. जिद्दीने आणि कष्टाने नवे …

झाडे लावून संगोपनाचाही विचार करावा – वृक्षमित्र आबासाहेब मोरे

भुसावळ – कोणत्या ठिकाणी, कोणती झाडे, कधी लावावीत याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नसल्याने वृक्षारोपणानंतर ती झाडे पुरेशी काळजी …

वाघुर धरणाचे दोन दरवाजे उघडले.

सुनसगाव –संततधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वाघुर धरणाचे दोन दरवाजे शनिवार रोजी रात्री साडे नऊ वाजेदरम्यान पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे .धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ; १४५२३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने रात्री …

भुसावळात पोलीसांचे भर पावसाळ्‍यात जोरदार शक्‍तीप्रदर्शन.

भुसावळ (प्रतिनिधी )-आगामी गणेश विसर्जन व मोहरमच्‍या पाश्वभुमीवर आज दि.२९ आॅगस्‍ट शनिवार रोजी पोलीसांनी पोलीस पथकासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पर्यंत पथसंचलन …

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घंटानाद आंदोलन.

भुसावळ (प्रतिनिधीं )-मंदिरे सुरू करा या मागणी करताभुसावळ तालुक्यातील साकरी येथे आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले .महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना …