संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी मिळावी- सौ.रोहिणीताई खेवलकर (खडसे ) ; तहसीलदार यांना दिले निवेदन ;

मुक्ताईनगर-समाजातील अंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तीना मदत म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याद्वारे …

विध्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी ; सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 व 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सीईटी परीक्षा 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले …

गोवा एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट ;

भुसावळ (प्रतीनीधि )-कोकण द्वारा काही गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात आलेआहे. त्या पुढीलप्रमाणे असून यात गाड़ी क्रमांक 02780 अप हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही प्रस्थान स्टेशन दिनांक …

मंगला एक्सप्रेसच्या मार्गात 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान परिवर्तन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोकण रेलवे मधील कारवार सेक्शन मधे मादुरे आणि पेरनेम स्टेशन दरम्यान तांत्रिक कार्यामुळे याखंड मधील परिवहन सेवा पुढील आदेश पर्यंत रद्द करण्यात आली …

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातून शिक्षकांना मिळाले बळ:

भुसावळ (प्रतिनिधी )-माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला …

विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेच्या बोगस दाखल्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा ; जनसंग्राम बहुजन मंचच्या तक्रारिची दखल ;

भुसावळ( प्रतिनिधी)- विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेने बोगस दाखले तयार केल्या प्रकरणी जनसंग्राम बहुजन मंचने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या …

गोदावरी रुग्णालयातील भोंगळ कारभार ;प्रशासनाच्या गलथान कारभाराने मृतदेहांची अदलाबदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना बाधित किंवा संशयीत रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचा मृतदेह पिशवीत पॅक करून दिला जात असतो. अशात दफनविधी करण्यापुर्वी आईचा चेहरा पहायचा म्‍हणून मुलाने …

तलाठी कार्यालय नियमित सुरु ठेवण्याची शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी ; तहसीलदारांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील जामनेर रोडवरील तलाठी कार्यालय नेहमी बंदच राहत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून ते त्वरित नियमित स्वरूपात सुरु ठेवण्यात यावे …

कोरोना मृतदेह अंत्यविधी साठी स्वतंत्र जागेची सुविधा करावी- उमेश नेमाडे ;

भुसावळ (प्रतिनिधि )-तापी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत कोरोना आजाराने मृत असलेल्यांचा मृतदेहावर अंत्यविधी करण्याकरीता पर्यायी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे …

गुरू रविदास क्लबच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंतांचा ६ सप्टेंबरला होणार सत्कार ; ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन ;

भुसावळ ( प्रतिनिधी) –जळगाव जिल्हा गुरु रविदास क्लबच्यावतीने प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो परंतु यावर्षी करुणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे एकत्रित कार्यक्रम घेणे …

आनंदी जीवनासाठी नकारात्मकतेत देखील सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे -संदीपकुमार बोरसे ;आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मार्च महिन्यापासून कोरोनाविषाणू ने विळखा घातलेला आहे यामुळे आपण जवळपास चार महिने लॉकडाऊन होतो परंतु आता हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे हे करत …

प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार 2020 जाहिर शिक्षण महर्षी पुरस्काराने जे. टी अग्रवाल यांचा सन्मान होणार ; डॉ. मानवतकर बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील डॉ मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार 2020 तथा प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार 2020 निवड यादी …

राष्ट्रीय रक्षा अकादमी (NDA), नौसेना अकादमी (NA ) च्या परीक्षार्थींसाठी 12 फेरी विशेष गाडी

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रीय रक्षा अकादमी(NDA), नौसेना अकादमी NavalAcademy (NA ) च्या परीक्षार्थींसाठीच्या परीक्षा मध्ये सामील होणाऱ्या परीक्षार्थींना आपल्या सेंटर पर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वे ने १२ …

संकटावर मात करून रोजगाराची संधी निर्माण करून आदर्श हाय टेक आणि महाजन आयटीआयने निर्माण केला नवा आदर्श ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना काळात एकी कडे लाखो युवकांना आपले रोजगार गमवणाची वेळ शिक्षित वर्गावर आली असून भुसावळ येथील आदर्श हाय टेक प्रा.आय टी आय आणि …

वरणगावच्या इसमाचा तापीनदी पात्रात आढळला मृतदेह ;

वरणगाव – शहरातील रामपेठ परिसरातील रहिवाशी असलेल्या एका ४७ वर्षीय इसमाचा मृतदेह तापीनदी पात्रात आज दि ४ रोजी आढळून आला आहे. या बाबत वरणगाव पोलीसानी …

नेहरू विद्या मंदिर तळवेल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील तळवेल येथील नेहरू विद्या मंदिराच्या भव्य पटांगणात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील व शाळेचे पर्यवेक्षक तथा निसर्ग व …

भुसावळ येथील कार्मिक शाखेची उल्लेखनीय कामगिरी ;मयत रेल्वे कर्मचार्याचे वारसदाराला एका दिवसांत पी एफ आणि इतर सर्व रक्कम प्रदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ रेल्वे कार्मिक विभागाच्यावतीने कोविड आजाराने मयत झालेल्या रेल्वे कर्मचार्याचे वारसदाराला एका दिवसांत पी एफ आणि इतर सर्व रक्कम प्रदान करण्यात आली तसेच …

भुसावळातील अभियंता खून प्रकरण : आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

भुसावळ – शहरातील श्रीराम नगरातील तरुण अभियंत्यांच्या खून प्रकरणात कोठडी संपल्याने बुधवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना पुन्हा तीन दिवसांची अर्थात 5 …

भुसावळ -चांगसरी दरम्यान 4 सप्टेंबर पासून विशेष पार्सल गाड़ी सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनद्वारे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी भुसावळ -चांगसरी दरम्यान 4 सप्टेंबर पासून विशेष पार्सल गाड़ी चालवन्यात येणार आहे. लोकाना काही सामुग्री पाठवयाची …

भुसावळ व रावेर येथे सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत

भुसावळ /रावेर (प्रतिनिधी ) –कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा शहर व परिसरात ठिकठिकाणी गणेश विसर्जन शांततेत करण्यात आले. प्रथमच ना ढोल ,ताशा,नगारे , डीजे ,आदीं सवादय आवाज …

स्वतःमध्ये बदल करा म्हणजे दुःख नाहीसे होईल – प.पू. महामंडलेश्वर जनार्दन महाराज रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन

प्रतिनिधी भुसावळआजच्या परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झुकलेले आहे आपल्या आजूबाजूला नेहमीच नकारात्मक गोष्टी ऐकण्यास व पहावयास मिळते. यामुळे आपले मन देखील नकारात्मक …