भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने चक्रीवादळ यास (YAAS) च्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
तपशिल पुढे दिलेल्यानुसार:
अ) ट्रेन क्रमांक 02221 पुणे हावडा दुरंतो विशेष दि. २४.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02222 हावडा पुणे दुरंतो विशेष दि. २७.५.२०२१ रोजी सुटणारी.

ब) ट्रेन क्रमांक 02818 पुणे हावडा विशेष दि. २४.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02818 हावडा पुणे विशेष दि. २९.५.२०२१ रोजी सुटणारी.
प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे .
— —-


