उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर तायडेंचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुधीर रामदास तायडे यांना “मतदान केंद्रस्तरीय अधिकारी” म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरीचे फोटो फ्रेम प्रमाणपत्र देवून …

भुसावळ पंचायत समिती सभापदी पदावर वंदना उन्हाळे यांची तर उपसभापती पदी प्रीती पाटील यांची बिनविरोध निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील व उपसभापती वंदना उन्हाळे यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी नवीन पदाधिकार्‍यांची निवड झाली. सभापदी पदावर वंदना सदानंद उन्हाळे …

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सावधानता बाळगा – शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – मागील काही दिवसापांसून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भुसावळ शहरात वाढत असलेली कोरानाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावसाठी आता सर्वांनी सावधानता …

अनिल चौधरींच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट तयार ; फेक फेसबुक अकाऊंटला प्रतिसाद न देण्याचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींचे आवाहन –

भुसावळ (प्रतिनिधी )-माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार करण्यात आले असून संशयीत या अकाऊंटवरील पैशांची मागणी करीत असून मित्र …

गॅस सिलिंडरचे अनुदान बंद होण्याचा मार्गावर

नवी दिल्ली : इंधन दरवाढीबरोबर घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदानही केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून …

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल कोरोना इफेक्ट ! यंदा “सीबीएसई’चा 30 टक्‍के अभ्यासक्रम कमी ;

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा वाढ होते आहे. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परिक्षांचा काळ जवळ येऊन लागल्याने त्यासंदर्भातील …

भुसावळात विना नंबर फॅन्सी मोटरसायकलींवर कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )शहरातील जामनेर रोड ते नाहाटा चौफुली,खडका चौफुली ते रजा टॉवर या भागात बाजारपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पेट्रोलिंग करीत असतांना …

किनगाव बस स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी अडवल्या बसेस ;

यावल (प्रतिनीधी) : कोरोणा माहामारीच्या पार्श्वभुमीवर देशभरात लाँकडाऊन सुरू होते व यामुळे शाळा काँलेजेसही पुर्णपणे बंद होते मात्र देशात अनलाँक प्रक्रीया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने …

झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता ; रेल्वे प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा – प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसतांना हा बोगदा खुला करण्यात आला सध्या हा …

मका खरेदी साठी बोदवड़ येथील शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण.

बोदवड –शासनाने मका खरेदी करावा,किंवा बाजार भावातील भाव फरक द्यावे अन्यथा शासन मका खरेदी करू शकत नाही असे लेखी पत्र द्यावे या मागण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे …

शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या वाढदिवसा निमीत्त कर्करोग मार्गदर्शन शिबीर; वरणगावत शिवसेनेचा पुढाकार ; शिबिराचा ३०० महिलांनी घेतला लाभ ;

भुसावळ (सा वा )-स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी तसेच, योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो हे अनेक महिलांना माहिती नाही. महिला परिवरामध्ये …

अन्यथा जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबवावा लागेल – जिल्हाधिकारी अभिजित राऊत ;

जळगाव –जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा वजा आवाहन जिल्हाधिकारी …

शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन

जळगाव – कोविड-19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दिनांक 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा छात्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय …

पत्रकारिता काल आणि आज या विषयावर गुरुवारी परिसंवाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील पंचायत समिती सभागृहात दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11. 30 वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्कर्स फेडरेशन व राष्ट्रवादी ट्रेड …

किनगाव येथील पपई ट्रक अपघातास कारणीभुत ट्रकचालक व पपईचा व्यापारी यांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व अटक ;

यावल –तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंक्लेश्वर बु्ऱ्हाणपुर राज्य मार्गावर येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळयाहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १३ …

लग्न लागण्याआधीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरुन चोरटे फरार ;

जळगाव –लग्न घटीका जवळ आली असतानाच मावशीजवळ सांभाळायला दिलेले नवरीचे १४ लाखाचे दागिने व अडीच लाखाची रोकड असा साडे सोळा लाख रुपयांचा ऐवज अवघ्या १५ …

नैतिकतेच्या आधारावर संजय राठोडांचा पक्षाकडे राजीनामा ; ना. गुलाबराव पाटील

जळगाव –राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं असून …

भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहीम ; 52 हजार रुपये दंड वसुल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विना तिकिट प्रवास …

शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घडवले शिवरायांचे दर्शन ; संस्कृती गांधेले, प्रणिता पाटील, गौरी हलपतराव व श्रद्धा साळवे ठरले प्रथम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील मराठा समाजातर्फे आयोजित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिवाचन सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगोपांग दर्शन घडवले. इयत्ता चौथीच्या …

23 सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज : भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशन तर्फे आयोजन”

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’ या १०० किलोमीटर व ५० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.अवघड अशा या …

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक ?

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक ? मुंबई / प्रतिनिधीजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचेपाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट कुणीतरी हॅक …