श्वेता किरणकुमार पिंगळे आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण ;
भुसावळ –
नगरपरिषदेच्या लेखा परीक्षक अॅड. श्रीमती तृप्ती भामरे- पिंगळे ह्यांची कन्या श्वेता किरणकुमार पिंगळे हिने आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत 95.4 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

श्वेता होरायझन अकॅडमी नाशिकची विद्यार्थिनी आहे संगणक विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून ती बोर्डात व शाळेत संगणक विषयात प्रथम आली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


