स्मार्ट विलेज साकेगाव येथे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून पुरस्कारासाठी ग्रा.प.चे सर्वेक्षण

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातीलसाकेगाव ग्रामपंचायतीला नुकताच दहा लक्ष रुपयांचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला असून आता जिल्हास्तरीय पन्नास लक्ष रुपयांच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत प्रशासनान सज्ज झालेल …

भुसावळ विभागात 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न ;डीआरएम यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देऊन सन्मानित ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागा मध्ये दिनांक 5 रोजी 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न झाला.त्यामध्ये भुसावळ विभागातील जवळच्या स्टेशनचे कर्मचारी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात …

परवानगी नसल्याने भुसावळात रेल्वे अँप्रेंटींसशीपधारक विद्यार्थ्यांचा मोर्चा रद्द ; उपस्थित जमावास केले मार्गदर्शन ; जनरल सेक्रेटरी भरत परदेशी यांना नोटिस ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगांव जिल्ह्यातील रेल्वेमध्ये अँप्रेंटींसशीप केलेले विद्यार्थ्यांना ऑल इंडिया अँप्रेंटींसशीप असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भरत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहरातील रेल्वे भागातील रंगभवन येथे बोलावून …

भुसावळात चोरीचा प्रयत्न फसला : चोरटे झाले पसार –

भुसावळ –शहरातील गोदावरी नगरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना रहिवाशांना आलेल्या जागेमुळे आल्या पावली परतावे लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

खुनाच्या प्रयत्नामधील फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ शोध पथकाच्या ताब्यात ;

भुसावळ(प्रतिनिधी )- येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये भाग 5 गुरन 790/2020 भा द वि कलम-307,143, 144,147,148,149 सह कलम मु पो ऍक्ट कलम-37(1)(3)चे उल्लंघन 135 प्रमाणे …

शिवसेनेच्या वतीने झालेला सत्कार माहेरच्या जिव्हाळ्याचा लता बोरीकर यांचे भावोद्गार ; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे संपन्न झालेला सत्कार हा माझा तेविसावा सन्मान आहे. भुसावळ माझं सासर असून इथला सत्कार मला माहेरचा वाटतो. आपल्या माहेरात …

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून समाजसेवेला बळ ; रुग्णवाहिकेचे आ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगरात लोकार्पण ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक अशा १०० रुग्णवाहिकांचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले त्यापैकी एक रुग्णवाहिका मुक्ताईनगर …

हिंगोणे येथे सरपंच पदी रुकसाना तडवी यांची बिनविरोध निवड ;

हिंगाणे ता यावल ( वार्ताहर ) येथे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूक 2020 21 यामध्ये विजयी उमेदवार श्रीमती रुकसाना फिरोज तडवी यांची हिंगोणे ग्रामपंचायत येथे सरपंच …

स्पर्धा परीक्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या लिहिण्यास सक्षम नसलेल्या उमेदवाराला स्पर्धा परीक्षा देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. त्याला …

विज बिल सरसकट माफ करा ; भाजापाचे विजकंपनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महावितरण ने राज्यातील ७६ लाख वीज ग्राहकंना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावण्यात आली असून ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ …

भुसावळात भंगार व्यावसायीकांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील दुचाकींच्या होत असलेल्या चोर्‍यांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून शहरातील 13 भंगार व्यावसायीकांची गोदामे अचानक तपासण्यात आली. यात काही संशयास्पद मोटर सायकली, रीक्षा, कार …

भुसावळ नाहटा काॅमर्स काॅलेजमध्ये कौन्सिलींग साठी एमओयूला सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सक्षम कौन्सिलींग सेंटर व भुसावळ आर्ट्स सायन्स व पी. ओ.नाहटा काॅमर्स काॅलेज भुसावळ यांच्या मधे कौन्सिलींग साठी एम.ओ. यू. ( मेमोरंडम आॅफ अंडरस्टॅडींग) …

यावलच्या तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या –

यावल –येथील मूळ रहिवासी नाशिकमध्ये कामानिमित गेलेल्या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची केल्याने शहरातील सुतारवाडा भागात खळबळ उडाली आहे. कृष्णा अढळकर असे मयत …

भुसावळात 13 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा – महिला आघाडी बांधणीसाठी होणार मुलाखती ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात 13 रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन महिला आघाडीचा महिला मेळावा पंचायत समिती सभागृहात होत आहे. या मेळानंतर जिल्हा कार्यकारीणी तसेच तालुका …

मुंबई ते जालना दरम्यान दैनिक जनशताब्दी विशेष ट्रेन धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व जालना दरम्यान दैनिक जनशताब्दी विशेष ट्रेन पुढील सल्ल्यापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला …

पुणे ते हावडा दरम्यान दैनिक सुपरफास्ट विशेष ट्रेन धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )प्रवाशांची जादा गर्दी दूर करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत रेल्वेने पुणे आणि हावडा दरम्यान दररोज विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहेः *02279 डाउन सुपरफास्ट स्पेशल …

भुसावळात पं दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथि साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथि निमित्त” निधी समपर्ण दिन”प्रतिमा पुजन व समर्पणाचा कार्यक्रम आ.संजय सावकारे यांचे संपर्क कार्यालयात दि. 11/2/2021 दुपारी 02 वाजता …

भुसावळ पालिकेकडून शंभर सीसीटीव्हीसाठी दोन कोटींचा प्रस्ताव ; सीसीटीव्हीमुळे अप्रिय घटनांना बसणार आळा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-देखभाली अभावी वर्षभरातच शहरातील 66 सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यानंतर आता शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी नव्याने पालिकेतर्फे शंभर नवे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी दोन …

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरांसाठी निर्मल कोठारींनी केला 51 हजारांचा निधी सुपुर्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभूमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. राम मंदिर निर्माणसाठी अनेकांनी पुढाकार घेत …

भुसावळातील सेजल माहेश्वरी हिचे सी एस फाउंडेशन परीक्षेत विशेष प्राविण्य ;राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील राम मंदिर वार्ड भागातील सर मनोज रामस्वरूप (दरगड ) माहेश्वरी यांची सुकन्या कु. सेजल मनोज माहेश्वरी (दरगड) हिने सी एस फाउंडेशन परीक्षेत …

भुसावळात जागतिक सूर्य नमस्कार दिना निमित्त फक्त महिलांसाठी “एक दिवस फक्त माझ्या आरोग्यासाठी “उपक्रमाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक सुर्यनमस्कार दिन वरथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर 19 फेब्रुवारी, शुक्रवार रोजीएक दिवस फक्त माझ्या आरोग्यासाठी या उपक्रमातर्गत येथील प्रतिष्ठा महीला मंडळ , अद्वैतानंद योगा अँड …