अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू ;

भुसावळ प्रतिनिधी )-अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री दीपनगर सरगम गेटजवळ रात्री उशिरा घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाले …

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा ‘अटकपूर्व’ जामिन न्यायालयाने फेटाळला ;

भुसावळ (प्रतिनिधी)-गाळे खरेदी करून देण्याच्या आमिषाने 60 लाख 70 हजारांची रक्कम घेवूनही गाळ्यांची खरेदी करून न दिल्याप्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांच्याविरुद्ध …

भुसावळात आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी )-फुफ्फुसाच्या आजाराला कंटाळून संजय भीमराव महाले (56) यांनी गुरूवारी तापी नदीच्या पूलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद …

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनाही कोरोना –

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वतः खडसे ट्वीट करून दिली आहे. खासदार रक्षा …

मतदार यादीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

जळगाव, – जळगाव शहर मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. जळगाव शहर मतदार यादीत नाव आहे, परंतु छायाचित्र …

जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव, – सध्या कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्च, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे …

भुसावळात काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन , इंधन दरवाढीचा भुसावळात गाडया ढकलून निषेध ; तहसिलदारांना निवेदन !

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे, ती मागं घ्यावी. कारण या दरवाढीमुळे महागाईचा भडका …

लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद दरम्यान विशेष ट्रेन धावणार

भुसावळ –प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासा6ठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद विशेष गाड़ी पुढील आदेशापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणे-गाड़ी क्रमांक 02049 डाउन लोकमान्य …

कंडारी ग्रामपंचायतीवर माजी आमदार संतोष चौधरी गटाची सरशी ; सरपंचपदी सुवर्णा कोळी व उपसरपंचपदी निर्मला घोडेस्वार

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीची चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राष्ट्रवादीची गटाची सरशी झाली तर आमदार संजय सावकारे यांच्या भाजपच्या गटाचा या निवडणुकीत …

अमिताभ ओझा यांनी महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला ;

भुसावळ – अमिताभ ओझा यांनी  महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी स्नातक एवं स्नातकोत्तर उपाधियां विद्युत इंजीनियरिंग तथा …

वसंत पंचमीनिमित्त श्री बडा हनुमान मंदिरात बालिकांद्वारा सरस्वती पूजन –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वॉर्डातील श्री बडा हनुमान मंदिरात मंगळवार, 16 फेब्रुवारी म्हणजे वसंत पंचमीनिमित्त विदयेचि देवी सरस्वतीचे पूजन बालिकां द्वारे …

भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयातील जुन्या पुस्तकांचा खजिना अल्पशा दरात उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातून जागेच्या अभावी रद्दबातल झालेल्या विविध विषयांची दुर्मिळ पुस्तके दि.२२/०२/२०२१ ते २७/०२/२०२१ सकाळी १० ते …

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा !

पुणे : – राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आल आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता पुण्यानंतर विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा …

खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण ; ट्विट करुन दिली माहिती ;

जळगाव –रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली असून कोरोनाबाबतची माहिती स्वतः खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती ट्विट …

भुसावळातील दत्त नगरातील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील दत्त नगर भागातील 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. …

दर्यापुर सरपंचपदी सुशिला शेटे तर उपसरपंचपदी मधुकर प्रधान ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील दर्यापूर गृप वरणगांव फॅक्टरी ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष सुशिला राजेश शेटे यांची तर उपसरपंचपदी मधुकर प्रधान यांची निवड झाली आहे . बुधवारी …

काहूरखेडा, बोहर्डा बोहर्डीत शिवसेनेचा भगवा फडकला;गीता पाटील सरपंच पदी तर मधुकर दामोदरे यांची उपसरपंच पदी निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील काहूरखेडा, बोहर्डा बोहर्डी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. काहूरखेडा येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद पाटील यांच्या पत्नी गीता विनोद पाटील यांची सरपंच …

भिलमळी आदिवासी पाड्यावर हळदी कुंकू संपन्न ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आरोग्याचा दिला सल्ला ;सखी श्रावणीच्या महिलांचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –मकर संक्रांती निमित्त रथ सप्तमी दरम्यान सौभाग्याचे लेणे म्हणून महीलांचा हळदी कुंकू समारंभ सर्वत्र सुरु असतो यानिमित्त सहसा तीळगुळ व वाण म्हणून …

राज्यातील संगणक परिचालकांना शासकीय सेवेचा दर्जा मिळावा यासाठी २ २ फेब्रुवारीस संघटनेचे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन –

यावल – आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील संगणकपरिचालकाना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडुन कर्मचारी दर्जा देवुन किमान वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाच्या वतीने २२ …

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी ; शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद

बुलडाणा : आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) …

शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 19 रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर व आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून …