गणित व विज्ञान विषयाची भीती दुर करण्यासाठी रोटरीच्या मदतीची गरज डॉ.चंद्रमौली जोशी ;

वरणगाव – रोटरी क्लबने अशक्य काम शक्य करून दाखवले आहे. रोटरीच्या माध्यमातून पोलीओ निर्मुलनाचे काम संपूर्ण जगात करण्यात आले आहे. रोटरी ही समाज उपयोगी कामासाठी प्राधान्य …

भुसावळात प्रभाग ९ मध्ये काँग्रेस अनु.जाती विभागाच्यावतीने महागाई विरोधात जनजागरण अभियान : केंद्र सरकारचा केला निषेध :

भुसावळ – भुसावळात काँग्रेस अनु.जाती विभागाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तू इत्यादींची झालेली भरमसाठ वाढ,तसेच खाजगीकरण व शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयी येथील प्रभाग ९ मध्ये …

महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा भुसावळ तालुक्याचा प्रचार मेळावा संपन्न ;

भुसावळ – महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल चा भुसावळ तालुक्याचा प्रचार मेळावा माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ येथे पार पडलायावेळी उपस्थित माजी मंत्री …

कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत तीन लाखांचा गंडा – रांजणगावच्या महिलेच्या फसवणूक प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल/

जळगाव : कौन बनेगा करोडपतीची 25 लाखांची लॉटरी लागल्याचे भासवून चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील महिलेची दोन लाख 92 हजार 709 रुपयांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. …

भुसावळात दीपनगरनजीक आयशर-पिकअप व्हॅनमध्ये अपघात ; तीन जखमी ;

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर जवळील टोल नाक्यावरील पूलाच्या अलीकडे आयशर आणि पिकअप व्हॅनच्या झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. जखमींना …

किन्ही ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण: चौकशीस आलेल्या अधिकाऱ्याना विना चौकशी परतावे लागले ; ग्रा. प. बंद – ग्रामसेवक गैरहजर :

भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथे ग्रामपंचायतने पद भरती प्रक्रिया नुकतेच काही महिन्यापूर्वी करण्यात आली होती ,मात्र सदर भरती ही वशिलेबाजी करून नियमात न बसता केलेली …

राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट ;

पुणे – राज्यात आता काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. हवामानात बदल झाल्याने पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण …

भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव ;

भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव ;भुसावळ : भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा समाजसेवक व अष्टभूजा डेअरीचे संचालक …

कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा – जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांच्या मागणीला यश ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश ;

भुसावळ – जळगांव जिल्ह्यातील सिंचन विभागात गौण खनिजाची रक्कम बनावट पावत्या दाखल करून बोगस बिले तयार करून काढण्यात आल्या प्रकरणी तसेच शासनाकडे पावत्या जमा केलेली …

भुसावळात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम संपन्न ; गरीब व गरजू लोकांना अन्नदान , फराळ ,ब्लॅंकेट ,महिलांना साड़ी व कपड़े वाटप ;

भुसावळ – हिंदू हृदय सम्राट सरसेनापती तथा शिवसैनिकांचे आराध्य दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहर व परिसरात जनतेच्या न्याय व हक्कासाठी बाळासाहेबांच्या कट्टर …

तालुका विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ वकिल संघातर्फे आयोजित कायदे विषयक शिबीराचा समारोप ;

भुसावळ – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पॅन इंडिया अवेरनेस ॲन्ड आऊटरिच या उपक्रमांतर्गत कायदे विषयक माहितीपर शिबिरांचे आयोजन …

भुसावळात गावठी कट्टयासह आरोपी ताब्यात ; रात्र गस्त पोलिस पथकाची कारवाई ;

भुसावळ – गावठी कट्ट ताब्यात बाळगून रात्री आंधरात फिरणारा मुख्य आरोपी रात्र गस्त पथकाने रात्री केलेल्या गस्त दरम्यान ताब्यात घेतला .येथील मुस्लिम कॉलनी जवळील हिरा …

बाळासाहेब लक्षावधी चाहत्यांच्या मनात अजूनही घर करून आहेत – समाधान महाजन ;

भुसावळ : अमोघ वक्तृत्व, एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव आणि बिनधास्त आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर …

बाळासाहेब लक्षावधी चाहत्यांच्या मनात अजूनही घर करून आहेत : समाधान महाजन –

भुसावळ : अमोघ वक्तृत्व, एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव आणि बिनधास्त आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर …

सुसंस्कारीत पिढी घडवून मुलांना खंबीर बनवा – फौजदारी व दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. एम शिंदे ;

भुसावळ:- तालुका विधी समिती व तालुका वकील संघ भुसावळ यांच्या संयुक्त विधमाने “विधी सेवा शिबीर” नुकतेच जय गणेश जेष्ठ नागरिक संघ कार्यक्रमात गणपती मंदिर सुरभी …

एकाच दिवशी होत असलेल्या नेट परीक्षेसह शिक्षक पात्रता परीक्षेने वाढवला मनस्ताप ; शिक्षण खात्याचा भोंगळ कारभाराने पुन्हा संताप : दोन्ही परीक्षांचे फार्म भरलेल्यांपुढे पेच ;

भुसावळ : राज्याच्या शिक्षण विभागातील गोंधळ थांबायला तयार नाही. कोरोनानंतर शाळा उघडण्याची स्थिती, शिक्षकांची उपस्थिती यावरून गोंधळ उडाल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा व युजीसीतर्फे घेण्यात …

भुसावळात देवगिरी कल्याण आश्रम व आदिवासी ठाकुर समाज यांच्यावतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी ;

भुसावळ – थोर क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती कल्याण आश्रम भुसावळ व आदिवासी ठाकूर समाज यांच्याकडून साजरी करण्यात आली . यानिमित्त येथील जामनेर रोडवरील …

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिदिनानिमित्त वरणगाव विविध कार्यक्रम.

वरणगाव – हिंदूहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वरणगाव शहर शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टँड चौकात प्रतिमा पूजन तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक सभागृह,रेणुका नगर,वरणगाव येथे प्रतीमापुजन व …

वरणगाव येथील नगर परिषदेच प्राप्त झालेल्या अग्निशमन बंब संदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केलेल्या सर्व वल्गना खोट्या – शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन

वरणगाव – येथील नगरपरिषदेस काल दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते अग्निशमन बंबाचे उद्घाटन करून …

वरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर्फे अभिवादन ;

वरणगाव – येथे बस स्टँड चौकात हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रसंगी वरणगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते …

श्रद्धा भक्तीनेच केले मातेवर अंत्यसंस्कार : हृदयद्रावक प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यात तराळले अश्रु :

(आपल्या दोन्ही मुलींसोबत स्व. सौ. निशा पाटील यांचा एक संग्रहित फोटो.) भुसावळ – मोटरसायकल अपघात झाल्यामुळे उपचारासाठी पुणे येथे दाखल असलेल्या वडिलांच्या गैरहजेरीत श्रद्धा व …