निधन वार्ता
नीलकंठ (पंछी) फालक
भुसावळ – येथील हनुमान नगर मधील रहिवासी शिवसेना माजी तालुकाप्रमुख नीलकंठ (पंछी) सुदाम फालक वय 61 यांचे आज दिनांक 23 मे रोजी सकाळी 7 वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , भाऊ , मुलगा असा परिवार आहे.माजी नगराध्यक्षा माधुरी निळकंठ फालक यांचे पती तर रवी सुदाम फालक यांचे ते लहान बंधू होत.



