भुसावळ, : येथील राम मंदिर वॉर्डातील महाजन गल्ली मधील मुळ रहिवाशी (ह.मु. नाशिक) सुनीता निंबाजी कुळकर्णी (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने नाशिक येथे नुकतेच निधन झाले. त्या रेल्वेतील विद्युत अभियंता प्रसन्न उर्फ गोपु कुळकर्णी व अहिल्यादेवी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती कुळकर्णी यांच्या आई होत.

————-


