भुसावळ - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे अप्पर मंडळ रेल प्रबंधक रुकमैय्या मीणा व सहायक वाणिज्या प्रबन्धक यानी केले . तसेच दोंडाइचाचे आमदार परेश रावल यांचे सोबत जवळपास एक तास चर्चा केली. पूर्वी जे चाळीसगाववरुन जे गाड़ीला डबे जोडण्यात येत होते ते का बंद आहेत त्यावर उपाय कीवा पर्यायी मार्ग बद्दल मीणा यांनी धुळे स्टेशनवर चर्चा केली . तसेच वेटिंग रूम , बूकिंग ऑफिस, रिज़र्वेशन ऑफिस ची पाहणी केली. तसेच माल धक्का चे निरीक्षण केले. स्टेशन प्रबंधक यांचे सोबत प्रवासी सुविधा देण्याबद्दल विचार विनिमय झाला . स्टेशनवर सफसफ़ाई बद्दल समाधान व्यक्त केले. निरीक्षण दरम्यान जीवन चौधरी जनसंर्क अधिकारी भुसावळ विभाग , धुळे स्टेशन प्रबंधक जाधव, रिज़र्वेशन सुपरवाईझर ठाकुर आदीं होते.