कंडारी, ता.भुसावळ : येथील महाजन गल्लीतील रहिवासी तथा ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार हिरालाल यशवंत महाजन (57) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 20 रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परीवार आहे.



