भुसावळ नगरपरिषदेत १८ वारसांना नियुक्ती ; लाभार्थ्यांमध्ये आनंद :


भुसावळ – लाड समितीच्या शिफारशीनुसार मयत , सेवानिवृत्त , स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍याच्या एकुण १८ वारसास आज दि. १९.०५.२०२२ रोजी नगरपरिषद भुसावळ प्रशासक रामसिंग सुलाणे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष सोनी बारसे , प्रशासकिय अधिकारी चेतन पाटील आस्थापना प्रमुख वैभव पवार आरोग्य अधिकारी प्रदिप पवार आरोग्य निरीक्षक वसंत राठोड हजेरी कारकुन संजय सुरवाडे , तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.