पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजीक भान ठेवून वृत्तांकन करावे – पो. नि. प्रताप इंगळे ;

भुसावळ- पत्रकारिता करतांना पत्रकारांनी घटनेची सत्यता जाणून द्यावी ,तसेच पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे ज्यामुळे नक्कीच समाज मनावर चांगला परिणाम …

भुसावळात 14 रोजी कोळी समाजाचा वधू-वर परीचय मेळावा –

भुसावळ : कोळी समाज विकास मंडळ भुसावळतर्फे राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परीचय मेळाव्याचे रविवार, 14 रोजी सकाळी 11 वाजता गजानन महाराज नगरातील कोळी समाज मंगल …

भुसावळात उद्या बामसेफचे धरणे आंदोलन –

भुसावळ : ओबीसींची जातनिहाय जनगणना करावा व शेतकर्‍यांसाठी तीन काळे कायदे रद्द या प्रमुख मागणीसाठी बामसेफ संघटनेतर्फे शुक्रवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ तहसील …

उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्या नुसार: ट्रेन क्रमांक 03381 पाटणा-पुणे विशेष शुक्रवार …

बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12 वी च्या परीक्षेचे अर्ज दाखल …

साकेगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरणास प्रारंभ ;माजी सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न;

साकेगाव – स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासन साकेगावच्या वतीने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत समोरील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे माजी सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.प्रसंगी …

यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे उद्या कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन

यावल – यावल तहसील कार्यालयात जिल्हा विधी प्राधिकरण आणि यावल तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघातर्फे शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन …

मध्य रेल्वेचा सतर्कता जागरूकता सप्ताह महाप्रबंधक ए के लाहोटी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

मध्य रेल्वेत दिनांक 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेबर 2021 या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आलासार्वजनिक जीवनात होणारे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मुख्य दक्षता आयोगाचे …

गोंदिया – कोल्हापूर विशेषला १ द्वितीय ,तृतीय वातानुकूलित डब्यासह तात्पुरती मुदतवाढ

मध्य रेल्वेने 01039/01040 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) – गोंदिया विशेष ट्रेनला तात्पुरत्या स्वरुपात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित डब्यासह मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. …

भुसावळातील प्रभाग 21 मधील रस्ते काँक्रिटीकरणानंतर टाकणार कात -नगरसेवकांच्या प्रयत्नांना आले यश : 30 वर्षानंतर खड्डेमय रस्त्यातून नागरीकांची मुक्तता ;

भुसावळ : सुमारे 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणार्‍या प्रभाग क्रमांक 21 भागातील नागरीकांना या भागात होत असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे मोठा दिलासा मिळाला …

भुसावळात भारतरत्न मौलाना आजाद यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी ; जिल्हॉ कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय यांच्यावतीने संयुक्त उपक्रम संपन्न ;

भुसावळ – भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती येथील जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व राजीव गांधी वाचनालय तसेच ग्रंथालय यांच्यावतीनेशिक्षण दिन म्हणून साजरी …

भगवान बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस, जनजाति गौरव दिवस म्हणून साजरा होणार – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

भुसावळ – केंद्र शासनाने, भगवान बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस, जनजाति गौरव दिवस म्हणून साजराकरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या शासन निर्णयाचे देवगिरी …

भुसावळात पटेल कॉलनीत अवैध गॅस रिफिलिंगवर आय जी पथकाचा छापा ; 9 सिलेंडर, मशीनसह तीघे ताब्यात ;

भुसावळ – शहरातील पटेल कॉलनी भागात अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय अडड्यावर आइजी पथकाने आज गुरुवार 11 रोजी पुन्हा अचानक छापा घातला असता नऊ गॅस सिलेंडर …

महाज्योती अभियाना अंतर्गत विकास आघाडीच्या माध्यमातून सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबसहित सहा जीबी डेटा फ्री ; जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं योजनेचा लाभ घ्यावा – उमेश नेमाडे यांचे आवाहन ;

महाज्योती अभियाना अंतर्गत विकास आघाडीच्या माध्यमातूनसायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबसहित सहा जीबी डेटा फ्री ;भुसावळ – विकास आघाडीच्या माध्यमातून महाज्योती अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रवादीचे छगनरावजी भुजबळ यांच्या …

प्राचार्य डाॅ.मंगला साबद्रा यांचा पगार रोखण्याबाबत शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांना निवेदन ;

जळगाव —येथील शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांना भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. कुंदन धर्मा तायडे यांनी पुराव्यासह निवेदन देऊन भुसावळ येथील श्रीमती प. …

मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने शेलवड येथील बालक भाजला :

बोदवड : दिवाळीच्या सुटीत मामांकडे आलेला बालक मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने 10 वर्षीय बालक भाजल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील शेलवड येथे घडली. …

11 नोव्हेंबरला रामानुजन भारत गणित यात्रा येणार महाराष्ट्रात

भुसा‌वळ – गणित विषयाबद्दल ची भीती कमी व्हावी तसेच गणिताचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर व्हावा यासाठी भारताच्या स्वातंत्र्य अमृतवर्षाचे अवचित्य साधून ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबच्या …

प्रभाग क्रमांक १७ मधील निकृष्ठ रस्त्यांचे कामा संदर्भात मुख्याधिकारी यांची भेट घेणार – निलेश कोलते

भुसावळ- प्रभाग क्रमांक १७ मधील रामदेव बाबा नगर, सिध्येश्वर मंदिर परिसर, तळेले कॉलनी आणि कबरस्तान जवळील भाग येथे रस्ते खराब असल्याकारणाने काही दिवसांपूर्वी दुरुस्ती साठी …

जनमत प्रतिष्ठान कडून वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळी फराळाचे वाटप ;

जळगाव – दिवाळी उत्सवानिमित्त स्व,किसन नाले स्मरणार्थ वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला , कोरोना सारख्या महामारीत सुद्धा त्यांनी वृत्तपत्र वाटप करून लोकांपर्यंत …

दिवाळी सणासुदीमध्ये बीएलओ यांना दिवाळी सुट्टीच्या कालावधीत मतदान प्रक्रियेचे कुठलेही काम देवू नये – सुधीर तायडे ;तहसीलदार यांना दिले निवेदन ;

भुसावळ – महाराष्ट्र शासनाने शाळांना दिवाळीसाठी १ ते १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे दिवाळी सणासुदीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना [BLO] दिवाळी सुट्टीच्या कालावधीत …

साकरी येथील शेतमजूर महिलांना साडी वाटप व मुलांना दिवाळी फराळ ; महिला क्रिडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – येथील महिला क्रिडा मंडळाच्यावतीने आनंद वाटल्याने द्विगुणित होतो याउक्तिनुसार आपण सुद्धा गरीब व गरजूंना आनंद देवू शकतो या संकल्पनेतून तालुक्यातील साकरी येथील शेतमजूर …