वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात वीज ग्राहकांचा संताप : महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना दिले निवेदन :२३ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन :

भुसावळ – वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात वीज ग्राहकां चा संताप होत असून येेेके ततमहाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना …

भुसावळात दहा अन्डरॉईड मोबाइलसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ – भुसावळ शहरातील बस स्टॅण्ड परिसरात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळ्याजवळ गस्त करीत असताना दोघा मोबाइल चोराना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे जवळ 10 …

भुसावळात चार गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसांसह आरोपी जाळ्यात – भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई :

भुसावळ – भुसावळात रेल्वे स्थानक परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी शस्त्र तस्कर आल्याचा सुगावा बाजारपेठ पोलिसांना लागताच पोलिसांनी रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमाराससापळा रचून आरोपीस चार …

दिशादर्शक शिवराय चिकित्सकपणे जाणून आत्मसात करण्याची गरज – शिवव्याख्याते हभप गणेश महाराज फरताळे : शिवदर्शन सप्ताहात गुंफले सातवे पुष्प

भुसावळ – शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांना छत्रपती ही पदवी तुकोबांनी दिली. वारकरी-धारकरी एकत्र आल्याने भक्ती-शक्तीने क्रांती केली. काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. अंधश्रद्धा …

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त के.पी. सी. फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर : २०७ रुग्णांनीं घेतला लाभ :

भुसावळ – श्रीमंतयोगी श्रीछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२२ निमित्त येथील के.पी. सी. फाउंडेशन, तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य विषयक मार्गदर्शन १९ रोजी …

श्री गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळयाचे आयोजन :

साकळी – प्रतिवर्षाप्रमाणे माघ वद्य सप्तमी रोजी श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री.गजानन महाराजांचा ” १४४ वा …

शिवरायांच्या कृतीतून बनली शिवविचारांची साखळी- डॉ. स्वप्नील चौधरी : शिवदर्शन सप्ताहात गुंफले सहावे पुष्प :

भुसावळ – शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीला नैतिकतेचे अधिष्ठान होते. त्यामागे त्यांचा प्रामाणिक व उदात्त हेतू होता. हजारो वर्षांचे संस्कार त्यात होते. याच विचारांची साखळी तयार …

भुसावळ जायन्ट्स वसुंधरा गृपचा तर्फे शिवरायायांना अभिवादन :

:भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी येथील जायन्ट्स वसुंधरा ग्रुप तर्फे ग्रुपच्या अध्यक्षा महानंदा पाटील, उपाध्यक्षा राजश्री …

भुसावळात महिलांकरिता बचतगट, लघुउद्योग व बॅंकेच्या विविध योजनाची माहिती देणारा कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – प्रतिष्ठा महिला मंडळ,इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ व जळगाव जनता बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता बचतगट, लघुउद्योग व महिलांसाठी असलेल्या बॅंकेच्या विविध योजनाची …

‘अ’ वर्ग भुसावळ पालिकेत ‘क’ दर्जाचा कारभार परिवर्तन मंचाचा घणाघात : न्यायालयात जाण्याचा ईशारा :

भुसावळ – येथील पालिका नावाला ‘अ’ वर्ग पालिका आहे. प्रत्यक्षात मात्र या पालिकेचा कारभार ‘ब’ किंवा ‘क’ दर्जापेक्षाही खराब आहे.असा घणाघात भुसावळ परिवर्तन मंचातर्फे प्रा. …

कांताबाई बियाणी यांना ८२ हजारांचा दंड वसुलीची नोटीस: प्रांतांची कारवाई : अनधिकृत बिनशेती वापर :

भुसावळ – तालक्यातील मिरगव्हाण येथील गट नं. ९ मधील क्षेत्र १ ते १४ आर मधील ३९०० चो.मी.जागेचा अनधिकृत बिनशेती वापर सुरु असल्याबाबत ८२ हजार २९० …

सर्वोदय दुध डेअरीच्या चेअरमन पदी सुरेश येवले बिनविरोध :

भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश येवले यांची सर्वोदय दूध संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस …

भुसावळात छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा बसवणारच – विनोद सोनवणे :नियोजित जागेवर केले शिव प्रतिमा पूजन :

भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शनिवारी ‘वंचित’ तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.रयतेचे राजे छत्रपती …

नाहाटा महाविद्यालयातील रासेयो युनिट द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी :

कार्यक्रमाला कु. कल्याणी पराडे, आंकाक्षा चांदेकर, सागर सोनवणे, जयश्री पाटील, हर्षल चव्हाण, आकाश बाविस्कर, खुशाल मानकर, तारकेश्वरी सोनवणे, स्वप्निल डोळसे,कांचन पाटील, हेमलता, वैभव बोदोडे, चेतना …

भारतीय जनता पार्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना : शिवजयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या -जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळेस भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी छत्रपती …

भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळ -श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ …

भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न :

भुसावळ – येथील माँसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.मराठा समाज मंदिर …

वरणगाव शिवसेनेतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन : शिवभोजन केंद्रावर मोतीचूर लाडू वाटप :

भुसावळ – वरणगाव येथील शहर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत …

शिवचरित्रातून मिळते महिलांचा आदर करण्याची प्रेरणा -हभप गंगाधर महाराज कुरूंदकर : शिवदर्शन सप्ताहात गुंफले पाचवे पुष्प :

भुसावळ – स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम …

नाहाटा महाविद्यालयात कृष्णा सोबती यांची जयंती साजरी :

भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पु . ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालय च्या मानव्यविद्या शाखे अंतर्गत हिंदी विभागातर्फे महिला साहित्यकार कृष्णा सोबती यांची जयंती साजरी …

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी त्वरित कोव्हॅक्सीन लस उपलब्ध करा – शिशिर जावळे यांचे आरोग्य मंत्र्याना साकडं :

भुसावळ – भुसावळ शहरा सह तालुक्यात 12 फेब्रुवारी पासून कोव्हॅक्सीन लसीचा साठा संपला आहे. एकीकडे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही …