भुसावळात भारतीय सिंधू सभा यांच्या वतीने अमर शहीद हेमू कालानी बलिदान दिनानिमित्त मशाल रॅली ;

भुसावळ – भारतीय सिंधू सभा भुसावळ यांच्या वतीने अमर शहीद हेमू कालानी याचे 80 वे बलिदान दिनाचे औचित्य साधून जय झुलेलाल चौक येथून जय झुलेलाल मंदिर पर्यंत विशाल मशाल रॅली काढण्यात आली

शहरातील मुख्य मार्गावरुन रॅली जय झुलेलाल मंदिर येथे आली यावेळी अभीवादन सभा घेण्यात आली .
प्रसंगी विजय मंगलानी सर यांनी
अमर शहीद हेमू कालानी याचे जिवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला तर भुसावळ येथील सिंधी युवक याने स्वयं निर्मित गीत सादर केले . मिथलेश बजाज यांनी आभार मानले .
शरद चांदवानी यांनी ने कार्यक्रम के अध्यक्ष रहे प्रदेश युवा अध्यक्ष दिनेश दोदानी जी
जिल्हा अध्यक्ष मनोहर जादवानी जी
पुर्व मुख्याध्यापक सीरवानी सर यांनी
31 मार्चला हेमू कालानी जन्म शताब्दी का कार्यक्रम भोपाळ येथे होणार आहे यात सिंधी समाज येण्याची शक्यता आहे
भुसावळ येथून सुमारे 100 लोक जातील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत उपस्थित राहणार आहे .