सक्षम नारी फ़ाउंडेशनतर्फे शैला सावंत यांचा सत्कार :

भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील साने गुरुजी कमिटीवर सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत यांची नुकतीच निवड झाली.

त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन सक्षम नारी फ़ाउंडेशनचे अध्यक्ष गायत्री विसपुते, सेक्रेटरी पल्लवी अंबाडे आणि सदस्य शीतल मोरे, शीतल भालेराव, सुनंदा डांगे, डॉ सुवर्णा गाडेकर यांनी अभिनंदन करून सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .