आज जळगावजिल्ह्यात आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले –

जळगाव – जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात आठ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक …

डम्परखाली आल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू :

नाशिकरोड : डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक रोड दत्त मंदिर चौकात हा अपघात घडला. मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून हे दाम्पत्य दुचाकीने येत …

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांची ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे शैक्षणिक भेट :

भुसावळ – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद व अलुमिनि एसोसिएशन(माजी विद्यार्थी संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक भेट ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे पार पडलीया भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी …

भुसावळ शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबत हालचाली : न्यायालयामागील व्यावसायीकांना नोटीसा –

भुसावळ : भुसावळातील विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली होती तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही आमदारांनी वाढते अतिक्रमण शहरासाठी …

पाचोरा शहरातील पत्रकाराचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू –

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परीसरातील रहिवासी व पोलिस आजतक या साप्ताहिकाचे संपादक प्रवीण (बाबा) दिवटे ( 45) यांचे गुरुवार, 17 रोजी सायंकाळी …

स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर- शिवचरित्रकार चंदन पवार : शिवदर्शन सप्ताहात गुंफले चतुर्थ पुष्प :

भुसावळ – कटकारस्थान करून शत्रूला नामोहरण करणे. शत्रू बेसावध असताना शत्रुसेनेला खिंडार पाडून पहिली तुकडी माघारी आल्यावर दुसऱ्या तुकडीला हल्ला करायला लावणे. अशा प्रकारच्या गनिमी …

दिलासादायक.. जिल्ह्यात आज अवघे 5 कोरोना बाधित –

जळगाव – जिल्ह्यात नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात 05 बाधित रूग्ण …

किराणा दुकानात व मॉलमध्ये वाइन विक्रीला महिलांचा जोरदार विरोध : व्यसनाधीन पीढी घडण्याची दाट शक्यता ; चर्चासत्रात उमटला सुर :भुसावळातील सेवाभावी संघटनेनीं दिले प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन, सक्षम सेवा फाउंडेशन,मानवतर बहुद्देशीय संस्था, सक्षम नारी फाउंडेशन, साईलीला व श्रीकृपा बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील विविध सामाजिक संस्थाच्या …

आर्मी भरतीची प्रक्रिया लवकरात व्हावी तसेच परीक्षार्थिंसाठी वयामध्ये दोन वर्षे सूट असावी : तरुणांची मागणी : खासदार रक्षा खडसे यांना दिले निवेदन ;

भुसावळ – आर्मी भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी तसेच भर्तीसाठी इच्छुक परीक्षार्थिंसाठी वयामध्ये कमीत कमी दोन वर्षे सूट मिळावी अशी मागणी तरुणांनीं केली असून याबाबत …

भुसावळ न. पा. अर्थ संकल्पात करवाढ न करता विविध विषय समाविष्ट करा – शिशिर जावळे यांची मागणी

भुसावळ – अ दर्जा असलेल्या भुसावळ नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. अशातच भुसावळ नगर परिषदेचा सन 2022-23चा अर्थसंकल्प हा राजकीय लोकप्रतिनिधी …

छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचे दर्शन – शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे : शिवदर्शन सप्ताहात गुंफले तृतीय पुष्प :

भुसावळ – स्वराज्य घडविण्यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून सुखाचा त्याग करत खंबीर होऊन कर्तृत्व घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण व …

समाजात वावरतांना दक्षता गरजेची : न्या.डी.एम.शिंदे –

भुसावळ : समाजात वावरतांना दक्षता बाळगाणे गरजेचे असून त्या माध्यमातून अप्रिय घटना रोखता येतील शिवाय चिमुकल्या मुलींना चॉकलेट घेण्यासांठी कुणासोबतही पाठवू नये, असे आवाहन भुसावळातील …

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : पाचोर्‍यातील आरोपीस आजीवन कारावास –

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : पाचोर्‍यातील आरोपीस आजीवन कारावास – अवघ्या १७ दिवसात जळगाव : चाळीसगाव रेल्वे स्थानकानजीक चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली …

संतोषी माता पतसंस्थेच्या ग्राहकाला दिलासा : व्याजासह पैसे देण्याचे जिल्हा ग्राहक मंचचे आदेश –

भुसावळ : भुसावळातील संतोषी माता पतसंस्थेच्या ग्राहकाला जिल्हा ग्राहक मंचातून मोठा दिलासा मिळाला आहे. मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदार रमेश श्रावण …

भुसावळात शिवजयंतीनिमित्त महिलांचे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर :

भुसावळ – मॉंसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी शनिवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिलांचे भव्य …

लालपरीअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल :

भुसावळ – जवळपास मागील तीन महिन्यापासून सर्वसामान्यांची लालपरी म्हणून ओळख असलेली एस.टी. बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असल्याने गावागावात एस.टी. बस येत …

राज्य निदेशक प्रकाश मनवे यांची बियाणी सैनिकी शाळेस सदिच्छा भेट :

भुसावळ – येथिल बियाणी सैनिकी शाळेस मंगळवार दि१५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र व गोवा राज्याचे राज्य निदेशक,क्रीडा मंत्रालय,भारत सरकार यांनी सदिच्छा भेट दिली.या वेळी संस्थेचे अध्यक्ष …

जेष्ठ गायक संगीतकार बप्पी लाहिरी काळ्याच्या पडद्याआड –

मुंबई : आपल्या जादूचे आवाजाने बॉलीवूडमध्ये चमक निर्माण करणारे व गोल्डन सिंगर म्हणून परीचीत असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (69) यांचे आज मुंबईत निधन झाले. …

जनजागृतीपर विधायक उपक्रम घेवून शिवजयंती साजरी करा -डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे :

जनजागृतीपर विधायक उपक्रम घेवून शिवजयंती साजरी करा – उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे :भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्यविषयक उपक्रम , प्रतिबंधात्मक उपाय …

रेल्वे स्थानकावर गांजा प्रकरणी : मध्यप्रदेशातील तरुणीस लोहमार्ग पोलिसांनी केली अटक –

भुसावळ : पुरी-गांधी धाम एक्स्प्रेसमधून उतरलेल्या दोघा अल्पवयीनांकडून दोन लाख रुपये किंमतीचा गांजा भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी रविवारी दुपारी जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल …

भुसावळातील उपनिरीक्षकावरील हल्ला प्रकरण : निखील राजपूत न्यायालयीन कोठडीत :

भुसावळ : गस्तीदरम्यान पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी निखील राजपूत यास सोमवारी सकाळी श्रीराम नगरातील राहत्या घरातून बाजारपेठ पोलिसांनी अटक …