साकेगाव सरपंच चषकाला सुरुवात पहिल्या दिवशी स्पार्टन, जय महाराष्ट्र, त्रिमूर्ती संघ विजयी

भुसावळ:- शहराजवळील महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर स्मार्ट व्हिलेज साकेगाव, जळगाव जिल्हा टेनिस बाँल क्रिकेट संघटना व माँनीग सी. सी आयोजित सरपंच चषक सीजन …

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे जळगावात आगमन – दोन दिवस शहरात ~ जैन उद्योग समूहाला भेट

जळगाव – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे आज २७ रोजी संध्याकाळी ०६ वाजून २० मिनिटांनी जळगाव विमानतळावर आगमन झाले दोन दिवस ते जळगाव शहरात …

भुसावळ औरंगाबाद बस मधून महिलेची पोत लांबविली :

भुसावळ – भुसावळ औरंगाबाद बस मधून चोरट्याने महिलेची अंदाजे एक लाखांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना रविवार २७ रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. सरस्वती कैलास …

शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे- समाधान महाजन :

भुसावळ – केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे आहे. भुसावळ परिसरातील कुठलाही लाभार्थी वंचीत राहू नये याची काळजी शिवसैनिकांनी घ्यावी, …

भुसावळात मोठा अपघात टळला : भरधाव टेम्पो दुकानावर आदळला –

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरुन जळगाव-भुसावळ डेली माल वाहतूक करणारे 777/407 वाहन जामनेर रोडवरील तिरुपती पेट्रोल पंपाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन (एम.एच.04 ई.वाय.4549) हे …

मध्य रेल्वेच्या धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत १६० व्यक्तींवर कारवाई :

भुसावळ – मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रवास प्रदान करण्याच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक व्यापक धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू केली …

भुसावळात अतिक्रमण काढतांना पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यास धक्काबुक्की : माजी नगरसेवक यांच्या मुलास अटक :

भुसावळ : भुसावळात पालिकेतर्फे गुरुवार पासून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात असून मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी पालिकेचे पथक खडका रोड भागातील अतिक्रमण काढताना भाजपाचे पालिकेतील …

के .नारखेडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन:

भुसावळ( प्रतिनिधी ) – येथील के. नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवती सभा अंतर्गत विद्यार्थीनीसाठी व्यक्तीमत्व …

भुसावळातील जामनेर रोडवरील अतिक्रमण काढले – कारवाई दरम्यान किरकोळ वादाचे प्रकार : अनेकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण :

भुसावळ : शहरातील सर्वच भागात वाढलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर प्रशासक राजवटीत अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवार पासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जळगाव रोडसह यावल रोडवरील 160 …

भुसावळात नुपूर रौप्य महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ – येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुुद्धा नुपुर महोत्सवाचे आयोजन महाशिवरात्री मंगळवार दि १मार्च रोजी करण्यात आले आहे. या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असुन …

भुसावळात उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहिम –

भुसावळ : वर्षानुवर्षे वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या व्यावसायीकांविरोधात भुसावळ पालिकेने मोहिम उघडली आहे. गुरुवारी शहरातील जळगाव व जामनेर रोडवरील अतिक्रमण हटवल्यानंतर शनिवार, 26 रोजी सकाळी …

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जळगाव दौरा निश्चित –

जळगाव : राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवस जळगाव दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसात ते जैन हिल्स आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र …

भुसावळ तालुक्यातील टाहकळीतील संशयीत दोन गावठी कट्ट्यांसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

भुसावळ : तालुक्यातील टाहकळी येथील संशयीताला जिवंत काडतूस व दोन गावठी कट्ट्यांसह जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद केले आहे .संशयीत आरोपी सागर प्रकाश …

रेल्वेच्या उशीरा धावण्याबद्दल ..अखेर रेल्वे प्रवाशी प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांना मिळाला न्याय :

भुसावळ – येथील श्रीमती प. क. कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना रेल्वेने त्रासापोटी रु.25,000 व तक्रार खर्चापोटी रु.3000 देण्याचे …

अनिल माळी यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती :

भुसावळ – येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय एवम कनिष्ठ महाविद्यालय येथे अनिल माळी यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली …

भुसावळातील 17 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या :

भुसावळ : शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी कोमल भगवान तायडे (17) या युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी घडली. आत्महत्येचे कारण मात्र …

सीझन तिकीट धारकांना अनारक्षित प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी :

भुसावळ – रेल्वे वापरकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन आणि कोविड निर्बंध शिथिल करून, सक्षम प्राधिकाऱ्याने अनारक्षित प्रवासी गाड्यांमध्ये हंगाम तिकिटांच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. …

शासकीय कामात अडथळा आणून अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – शहरातील गरुड प्लॉट भागातील रहिवासी याने अतिक्रमण हटवताना शासकीय कामात अडथळा आणून अधिकारी यांना शिविगाळ केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे …

भुसावळ रेल्वे विभागात मॉक ड्रील : सुरक्षा विभागातर्फे आयोजन :

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील सुरक्षा विभागातर्फे शुक्रवार 25-02-2022 रोजी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रील, एन. डॉ. विभागावर कार्यरत असलेल्या रेल्वे …

“नाहाटा महाविद्यालयातील स्थानिक शाखा प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर” : अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा .ए. डी. गोस्वामी :

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेच्या (NMUCTO ) निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला . निवडणूक …

भुसावळात रोटरी सायक्लोथॉन 2022 चे आयोजन :

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे शहरात रविवार, 27 रोजी ‘सायक्लोथॉन 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण …