वरणगावात तंबाखूचा ट्रक पकडला ; आठ लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त ;

वरणगाव (प्रतिनिधी )-गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची गोपणीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ ट्रकचा पाठलाग करून …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या अध्यक्षपदी शीतल भराडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी शीतल भराडे यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा स्वाती देव यांनी चार्टर, पीन व कॉलर देउन शीतल भराडे …

राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर – दहावीच्या 15 तर बारावीच्या 5 ऑनलाईन संवाद सत्राचा महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी घेतला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती येथील मराठी भाषा अभ्यास …

भुसावळात संतोष चौधरीं यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपरिवारातर्फे स्वखर्चाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शहरात रुग्णांच्या कोणत्याही प्रकारे हाल अपेष्टा होऊ नये या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे …

भुसावळात गुरुपौर्णिमेनिमित्त केले वृक्षारोपण –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील गायत्री नगरातील रहिवाशांनी, रविवार ५ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव वृक्षारोपण करून साजरा केला.गायत्री नगरातील ज्येष्ठ नागरीक द.रा.मोहरील, …

सामाजिक दायित्व ; स्व. विजय चौधरीं द्वितीय स्मृती दिनानिमित्त सामाजिक उपक्रम ; अन्नदानासह गरजूंना धान्यवाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रेल्वे कर्मचारी तथा समाजसेवक स्व विजय गजमल चौधरी (छोटू ) यांच्या द्वितीय स्मृति दिना निमित्त सोमवार ६ जुलै …

नागरीकांच्या स्वयंशिस्तीतून ‘लॉकडाऊन’ व्हावा ‘जनता कर्फ्यु’ – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, दि. 6 –जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिका, अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लागू …

आजी-माजी आमदारांनी नागरिकांच्‍या समस्‍या सोडवाव्‍या-राजु सूर्यवंशी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहर व तालुक्‍यात नागरिकांच्‍या मोठ्‍या प्रमाणात समस्‍या असून वरणगाव-हतनूर येथील राज्‍य राखीव पोलीस केंद्रास सरकारने अहमदनगरला हलविल्‍यावरून आजी-माजी आमदारांच्‍या गटांमध्‍ये आरोप प्रत्‍यारोप करून …

रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा संपन्न ; नूतन अध्यक्ष जी आर ठाकूर यांनी पदभार स्वीकारला ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा दिनांक ६ रोजी उत्साहात पार पडला.ऑनलाईन माध्यमांद्वारे पार पडलेल्या ह्या सोहळ्याचा आगळाच थाट होता. कार्यक्रमाला रोटरीचे डिस्ट्रीक्ट …

भुसावळात दारूची चोरटी वाहतूक : दोघे आरोपी जाळ्यात – बाजारपेठ पोलिसांची कारवाई : 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी )-दारूची बेकायदा वाहतूक करताना दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील विठ्ठल …

भुसावळात गावठी कट्टयासह एकास अटक ; बाजारपेठ पोलिसांची कामगीरी ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-शहरात स्टार लान्स वांजोळा रोड भागातून बाजारपेठ पोलीस पथकाने गावठी कट्टयासह रविवारी रात्री एका आरोपीस ताब्यात घेतले.शहरातील वाल्मिक नगर भागातील इसम हा …

कुऱ्हे (पानाचे)येथे तीन दिवस गाव बंद पाळण्‍याचा निर्णय ;

भुसावळ (प्रतिनिधी )–तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे . हा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष …

भुसावळ विभागातुन मे आणि जून महीन्यात बांगलादेशात कांदयाचे एकुण ४१ रॅक रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे विभागातून लॉकडाउन दरम्यान कांदा बांगलादेशांत निर्यात करण्यात आला आहे .कांदा भुसावळ रेल्वे मंडळ विभागातील मनमाड , लासलगांव , निफाड , खैरवाड़ी , …

चित्रकार मनोहर झांबरे यांना लाभला सेनाचित्र गौरव पुरस्कार; ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण समारंभा पूर्वी गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांचे राजकिय गुरु स्व बाळासाहेब …

नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावर प्रा डॉ एल ए पाटील साधणार संवाद ;

वरणगाव (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अमळनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावरती …

गुरुंमुळे ज्ञान व भक्तिरूपी परमात्माचे दर्शन घडते – संत गोपाल चैतन्य महाराज ; गुरुपौर्णिमे निमित्त हजारो भाविकांनी घरिच राहून ‘चैतन्य चॅनल’ वर घेतले सत्संग व पुज्य बापूजी समाधि दर्शन ;

रावेर (प्रतिनिधी )-सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले रावेर तालुक्यातील पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाइन उत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी पन्नास हजाराच्या आसपास देशभरातून चैतन्य साधक परिवारासह भाविक …

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी वाचवले घोरपडीचे प्राण ; धाडस दाखवत थांबवली नरजातीच्या घोरपडीची शिकार

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुका परिसरातील वरणगाव रस्त्यावर पावसाळ्यात घोरपडी विक्रीस येत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना मिळाली होती, त्या अनुषंगाने संस्थेचे कार्यकर्ते या भागात …

भुसावळात भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास लुटले ; दोघाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल्वे रुग्णालया जवळ भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी लुटल्याची घटना गुरुवार २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या …

लॉकडाऊनचे निमित्त सांगून वीज ग्राहकांची लूट व मनमानी कारभार थांबवा – शिशिर जावळे यांची मागणी.

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची मागील वर्षाची …

भुसावळात जुगाराच्या अड्डयावर धाड : पाच जुगारी अटकेत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळाच्या बाजूला स्ट्रीट लाईटाखाली जुगार सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तवारीर याठिकाणी धाड टाकली या कारवाईत …

जळगाव शहरासह भुसावळ,अमळनेर येथे ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊनची कडक अंबलबजावणी होणार ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची …