यंदा गुरुपौर्णिमा घरिच साजरी करा – संत गोपाल चैतन्य महाराज यांचे आवाहन ; ‘चैतन्य चैनल’ च्या माध्यमातून ऑन लाईन होणार दर्शन ;

रावेर (प्रतिनिधी )-तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल या गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावनधाम आश्रम असून गुरुदर्शनाकरिता येथील …

अंतर्नादचा स्व. हरीभाऊ जावळेंच्या स्मृती प्रित्यर्थ बँजो पार्टी कलाकारांना मदतीचा हात ; संचारबंदीच्या काळात गरजवंत २२५ कुटुंबाना किराणा वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठानने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना अाठवड्याचा किराणा वाटप केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात १४५ कुटुंबाना आठवड्याचा किराणा वाटप केला …

घरोघरी जाऊन प्रा.धिरज पाटील यांनी केले डेटॉल साबण वाटप ; कोरोना व्हायरस बाबत शिवसेनेची भुसावळात जनजागृती,

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनासंदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी आता सर्वांना कोरोना सोबतच आपले पुढील आयुष्य घालवायचे आहे. शास्त्रज्ञ लससाठी प्रयत्नशील असून तो …

यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील स्ट्रीटलाईट सुरू करावे ;

शहरातील यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील सेंट्रल पोलवरील स्ट्रीटलाईट सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा विद्यार्धी परिषदेचे उप जिल्हा प्रमुख …

बाजाराचा दिवस नसतांना भाजीपाला बाजार भरवल्याने विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रांताधिकार्‍यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र त्यानंतर काही दुकानदार नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे सातत्याने आढळून …

आयुध निर्माणी मुख्य गेटवर सरकार विरोधी प्रदर्शन – विरोध दिवस केला साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सेंट्रल ट्रेड यूनियन द्वारे …

अखिल भारतीय सफाई कामगारांची बैठक संपन्न ; सफाई कामगारांच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर ; मुख्याधिकारी यांच्याकडे समस्या मांडणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे सफाई कामगार यांना सुरक्षीततेकरिता कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही सफाई कामगार …

भुसावळ रेल्वे विभागातील सर्व आरक्षणकेंद्रांच्या खिडकीवर टू वे माइक ची सोय ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना प्रवाशांना सोबत संवाद साधण्यासाठी भुसावळ मंडळ मधील सर्व आरक्षण केंद्रांच्या खिडकी वर टू वे माइक सिस्टम ची सोय करण्यात आली …

भुसावळ रेल्वे विभागातर्फे सर्व तिकीट चेकिंग स्टाफला फेस शिल्ड वितरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तिकीट चेकिंग स्टाफ ला आपले काम करताना खूप अडचणीचा सामना करावा लागत असे , गाडी मध्ये प्रवाशाचे तिकीट चेक करताना जवळून चेक करणे …

भुसावळ रेल्वे विभागात सर्व आरक्षण कार्यालयात सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन

भुसावळ (प्रतिनिधी )-सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षण कार्यालयात अल्ट्रा वायलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहे, करन्सी नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ …

भुसावळ व वरणगावकरांची आजी-माजी आमदारांकडून दिशाभूल-जगन सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्‍यातील जनतेसाठी ठोस असे काही करता न आल्‍याने आगामी भुसावळ व वरणगाव या दोन नगरपरिषदांच्‍या निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन आजी माजी आमदार रिकामे विषय …

प्रभाग क्र.२० मध्‍ये स्‍वखर्चाने गटारींची स्‍वच्‍छता

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील प्रभाग क्र.२० मधील म्हाडा कॉलनी,मिरची ग्राऊंड व हुडको कॉलनी भागातील गटारी ह्‍या मागील २ वर्षांपासून तुडूंब भरलेल्‍या होत्‍या.याबाबत नगरपरिषदेच्‍या अधिका-यांना वारंवार सूचना …

सकारात्मक दृष्टिकोनातून व्हावी सातत्यपूर्ण वाटचाल :- बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांचे प्रतिपादन : ऑनलाईन संवाद सत्राच्या समारोपात सांगितली पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी माध्यम म्हणून पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. …

आ. संजय सावकारे यांचे वक्तव्य मानसिक संतुलन खराब झाल्या सारखे – माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील हतनुरजवळील प्रस्तावित एसआरपीएफ प्रशिक्षण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात कशामुळे याबाबतच्या आपल्या वक्तव्यानंतर आ. संजय सावकारे यांनी केलेले वक्तव्य हे मानसिक संतुलन खराब झाल्यासारखे …

जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द ;

जळगाव (प्रतिनिधी )-प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा …

संकल्प फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहीत्य वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील संकल्प फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी लढा देणार्‍या सफाई कामगारांना &सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.संकल्प फाऊंडेशन नेहमीच आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाद्वारे समाजातील गोर-गरीब गरजू लोकांच्या …

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटर सायकल ढकलत भुसावळात अनोखे आंदोलन ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती तर्फे प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भाजपच्या केंद्र सरकार ने पेट्रोल व डिझेलची केलेली भरमसाठ दरवाढ मागे घेण्याबाबत गुरुवार दिनाक २ जुलै रोजी मोटर सायकल ढकलत ढकलत एक अनोखे आंदोलन …

रिपाइं तर्फे नूतन जिल्‍हाधिका-यांचा सत्‍कार

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्‍ह्‍याचे नुकतेच रूजु झालेले नूतन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांचा आज दि.२ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटातर्फे पुष्‍पगुच्छ देऊन सत्‍कार …

हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडे

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. …

पान सेंटर सुरू करण्यासाठी प्रातांना निवेदन ;

भुसावळ ( प्रतिनिधी) –गेल्या तीन महिन्यांपासुन पान सेंटर व दुकाने बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने दुकान उघड़ण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील …

मध्य रेल्वेने १०० दिवसांत केली १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान १०० दिवसांत मध्य रेल्वेने २.५४ लाख वॅगन मधून १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक  केली. . २३ मार्च २०२० ते ३० जून  २०२० …