चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे वाहन अडवून रस्तालूट सव्वा लाखांचा ऐवज लुटून केला पोबारा ;

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पुणे येथे रुग्णाला घेऊन जाणारी कार अडवून चोरट्यांनी कारमधील प्रवाशांकडून सव्वा लाखाचा ऐवज काढून पोबारा केला. ही घटना रविवारी पहाटे ४:१५ वाजेच्या …

वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर उलटले; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी तापी नदीकाठी वाळूचे ट्रॅक्टर कलंडल्याने ट्रॉलीखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा …

“शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या मेहनतीचे पैसे डूबवले, तर गाठ माझ्याशी असेल” -आ. अमोल जावळे यांचा इशारा :

यावल (प्रतिनिधी ) – शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हेच खरी सेवा आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीने आर्थिक पारदर्शकतेसह प्रगतीचा आदर्श निर्माण …

मध्यरात्री पिस्तूल व तलवारींसह रस्तालूट व दरोड्याची तयारी करणारे सात आरोपी जेरबंद ; चोपडा शहरातील घटना ;

चोपडा,( प्रतिनिधी ) : चोपडा शहरातील शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री 02:30 वाजेच्या सुमारास प्राणघातक शस्त्रांसह रस्तालूट आणि दरोड्याची तयारी करणाऱ्या सात धोकादायक गुन्हेगारांना चोपडा शहर …

राज्यात आज निवडणुकीचा बिगुल वाजणार? ; सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई (वृत्तसंस्था )महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज …

हद्दपार आरोपीसह अन्य दोघे घातक हत्यारांसह अटकेत –

जळगाव : हद्दपार आरोपीसह त्याच्या दोघा साथीदारांना गावठी कट्टा, जीवंत काडतुस व धारदार कोयता अशा घातक हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस …

भुसावळ पालिका निवडणूक : शुक्रवारी अंतीम मतदार यादी होणार प्रसिध्द ! -प्रशासनाकडून स्थळ पाहणीची प्रक्रिया पूर्ण

भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रशासनाने प्रारुप मतदार यादीवर तब्बल 5 हजार 399 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर पालिका स्थळपरिक्षण करुन पुढील प्रक्रिया …

हिवाळी अधिवेशनात ‘लव जिहाद’ विरोधी कायदा लागू करा -जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

यावल (प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा राज्याच्या आगामी हिवाळी अधिवेशनात त्वरित …

भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेराव

भुसावळ (प्रतिनिधी ) – :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येणार …

फ्लॅट विक्रीचे आमिष दाखवून तरुणाची सव्वासात लाखात फसवणूक – नाशिकच्या दोघांविरुद्ध चोपड्यात गुन्हा दाखल:

चोपडा ( प्रतिनिधी ) – नाशिक येथील अपार्टमेंट मधील फ्लॅट विक्री करण्याचे आमिष दाखवून ७ लाख २८ हजार रुपयांचा धनादेश व रोख असा अडव्हॉन्स घेऊन …

बांगलादेशी घुसखोरांना सरकारी योजनांचा लाभ बंद -राज्य शासनाचे ‘ब्लॅक लिस्ट’ तयार करण्याचे आदेश ; 1274 बांगलादेशींच्या शिधापत्रिका तपासणार

मुंबई : महाराष्ट्रात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांच्या समस्येवर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संभाव्य धोक्यावर मात करण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवारी …

भुसावळ खडका रोडवर किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील अन्सार उल्लाह नगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी …

भुसावळच्या सक्षम कौन्सलिंग च्या जादूगर सौ आरती चौधरी यांच्या समुपदेशनाची जादू ; “मनाच्या गाठी सुटल्या… आणि पुन्हा जोडली दोन मने!”

भुसावळ (प्रतिनिधी ) – कधी कधी नात्यांमध्ये गैरसमजांचे ढग दाटून येतात,आणि क्षणात आपण एकमेकांपासून दूर जातो…पण जेव्हा संवाद, समजूत आणि योग्य सामुपदेशनाची दिशा मिळते,तेव्हा तुटलेली …

खटला मागे घेण्याची धमकी देऊन पिस्तुलच्या धाकाने मागितली खंडणी : दोघांविरुद्ध गुन्हा -पारोळा येथील घटना

पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला मागील खटला मागे घेण्याच्या कारणावरून पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा …

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : पसार फौजदार गोपाळ बदने पोलिसांना शरण -मृत डॉक्टरवर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप

सातारा – : महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित फौजदार गोपाळ बदने पोलिसांना शनिवारी रात्री शरण आला आहे. आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा रोष …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ तालुका कार्यकारिणी गठित –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भुसावळ तालुका शाखा …

संजय राऊत यांचा मोठा दावा : महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन होणार !

मुंबई – महापालिका निवडणुकीनंतर शिंदे गट भाजपात विलीन होणार असल्याचा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

नागपूर हादरले ; सहावीतील विद्यार्थिनीला लॉजवर नेत अत्याचार –

नागपूर – : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना नागपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहावीत शिकणार्‍या मुलीवर लॉजमध्ये अत्याचार करण्यात …

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचार्‍यांचे निलंबन –

जळगाव – गुरे चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयीत पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह पसार झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात बुधवारी घडली होती. या घटनेत शाकीर शाह अरमान शाह आणि …

शिरपूरात गॅस कटरने एटीएम फोडत 12.48 लाख लांबवले -सुरक्षा रक्षकासह सीसीटीव्ही नसल्याची बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर

शिरपूर – सुरक्षा रक्षका नसलेल्या एटीएमला हेरत चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरद्वारे एटीएम फोडत तब्बल 12 लाख 48 हजारांची रोकड लांबवली. ही घटना शिरपूरातीलबाजार समितीच्या …

भुसावळ रेल्वे स्थानकावरील घटना ; चूकीच्या रेल्वेत बसल्याने घाईत उतरतांना जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू –

भुसावळ (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणारी महिला रेल्वेतून पडून जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयांत नेण्यात आले. मात्र उपचाराअभावी महिला मृत्युमुखी …