जालना – जालन्यात किरकोळ वादातून निवासी आश्रम शाळेतील आठ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. धक्कादायक 1बाब म्हणजे मुलांच्या वसतिगृहात राहणार्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच दोरीने गळा …
मुंबई – नाही. मी राज्यातील शेतकर्यांना भिकारी म्हणालो नव्हतो तर महाराष्ट्राचे सरकारच भिकारी असल्याचे कोकाटे यांनी म्हटल्याने राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.माणिकराव कोकाटे …
भुसावळ (22 जुलै 2025) : मुलाला घरी सोडून देतो म्हणून शहरातील खेडी रोडवरील जंगलात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी …
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामकृष्ण नगराजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने ठगवले व तब्बल 1.8 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने …
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांची नुकतीच नियुक्ती केली. पदभार …
मुक्ताईनगर – श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल दर्शनानंतर आपली पारंपरिक वारी पूर्ण केल्यानंतर आई मुक्ताईंच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी श्रीक्षेत्र कोथळीतील श्री संत मुक्ताई …
भुसावळ (प्रतिनिधी )- दि लीगल प्रॅक्टिनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळच्या अध्यक्षपदी ऍड कैलास लोखंडे तर सचिव पदी ऍड दिलीप बोदडे यांची निवड करण्यात आली, तर …
भुसावळ (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर खामखेडा येथील भूमी अधिग्रहण यातील घोळाबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वातावरण …
भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील आवाज जनतेच्या न्युज चॅनेल चे संपादकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधतपर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष , शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक, टिम …
जळगाव: भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व महिला विभागाची जिल्हा बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शनिवार रोजी वाघ नगर येथील यशवंत भवन येथे …
जळगाव : प्रस्थापित समाज व्यवस्थेने बहुजन, वंचित, अल्पसंख्याकाना नाकारलेले माणूसपण, हक्क, अधिकार सर्वार्थाने संविधानानेच मिळवून दिलेे. अर्थात, संविधानामुळेच बहुजन, वंचित आणि अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला …
जळगाव : तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे ६८ गट व पंचायत समित्यांचे १३६ गण जाहीर …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये ‘कॅन्वा’ अॅपविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व स्मृतीचिन्ह देऊन …
भुसावळ (प्रतिनिधी) : राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, 22 रोजी दुपारी एक वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. …
भुसावळ (प्रतिनिधी) : आधूनिक युगात मोबाईल हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मात्र मोबाईल हाताळताना कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, यातून …
भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली-नाशिक रोड दरम्यानच्या डाऊन लाईनवरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) तारेत शनिवारी रात्री 1.30 वाजता बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा …
भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी पहाता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सहा रेल्वे गाड्या अर्थात तीन जोड्यांच्या …