ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड जोडणी प्रशिक्षण

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड जोडण्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील सोबत डावीकडून रोषणा रेवतकर,संतोष विनंते,प्रिन्सिपल निना कटलर यांचेसह शिक्षक उपस्थीत होते.