दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यास गस्ती पथकाने साहित्यासह घेतले ताब्यात,पाचोरा पोलीस स्टेशनची कामगिरी ; दुचाकीचोरीचा गुन्हा उघड

पाचोरा – सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला गस्तीवर असलेल्या पाचोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तरुणांकडून घरफोडीचे साहित्य लोखंडी, एक लोखंडी …

तापी नदीपात्रात संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला ; रावेर तालुक्यात निंभोरासीम येथील घटना ; ओळख पटविण्याचे आवाहन –

रावेर :- रावेर तालुक्यात निंभोरा येथे तापीनदीपात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह गुरुवारी दि. २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. …

जळगाव शहरात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक, बांगलादेशी तरुणीची सुटका – एलसीबीसह जिल्हापेठ पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील गणेश कॉलनी भागात प्रोफेसर कॉलनी येथे कुंटणखाण्यावर एलसीबीसह जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. यात एका बांग्लादेशी तरुणीची सुटका करून …

सर्पमित्रांना आता फ्रंटलाईन वर्करचा दर्जा व ’10 ‘ लाखांचा अपघात विमा

राज्यातील सर्पमित्रांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कारण राज्यातील सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे …

रेशनच्या तांदुळाची खुलेआम विक्री ; तांदूळ घेणारा व्यापारी व एजंट लाभार्थीच्या घरोघरी ;

यावल( – रेशन दुकानातील तांदूळ आणि पोषण आहाराचे पॅकेट लाभार्थी सर्रासपणे खुलेआम विक्री करीत असल्याचे समोर आले असून काही तरुणांनी रेशन तांदुळाची आणि पोषण आहार …

पत्रकारांना पुन्हा रेल्वे सवलत लागू करण्याची ‘व्हाईस ऑफ मीडिया’ची मागणी; खासदार अमर काले यांनी दिलं रेल्वे मंत्र्यांना निवेदन

नवी दिल्ली (२४ जुलै कोरोना काळाआधी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासावर मिळणारी ४० टक्के सवलत पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकार …

क्रीडा संकुलनास सरदार पटेल यांचे नाव द्या- लेवा समाजाची मागणी : प्रांत कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ;

याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ तालुक्यात 7 कोटी 29 लाख 45 हजार रुपयांच्या निधीतून शहरातील क्रीडा संकुल उभारले जात आहे. स्विमिंग पुलाचे 90 टक्के …

भुसावळ शहरातील एम.आय.तेली इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद; नियमित आरोग्य तपासणीसह आहारात पथ्य पाळून निरोगी आयुष्य जगा ः डॉ.सांतनू कुमार साहू

भुसावळ (24 जुलै /प्रतिनिधी) ः बदलत्या जीवन शैलीमुळे नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे आजार बळावल्यानंतरच आपण रुग्णालयाची पायरी चढतो व अनेकवेळा तपासणीत आजारांच्या व्याधी …

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च स्थगिती –

मुंबई (प्रतिनिधी ) – सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे …

जळगाव जिल्हा परिषदेत पाच हजारांची लाच घेताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी ) : तक्रारदाराचा पगार काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत (जळगाव) यांना जळगाव एसीबीने …

खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ; तीन मोटरसायकली १४ मोबाईलसह आरोपी जेरबंद ;

कल्याण – .खडकपाडा पोलीस ठाण्याने एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीसह एकूण १२,५०,०००/- रू. किमंतीच्या एकूण ०३ मोटारसायकली …

भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला २९ जुलैपासून रंगणार ; यंदाचे अकरावे वर्ष : पुणे, नाशिक, सांगलीच्या वक्त्यांना ऐकण्याची रसिकांसाठी आंनदपर्वणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अकरावे …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या …

कोकाटेंना डच्चू ! मकरंद जाधव – पाटील नवे कृषीमंत्री

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळण्यावरून संबंध महाराष्ट्रात याबाबत तीव्र आणि …

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त भुसावळ भाजपा तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण तर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे …

विधी सेवा समिती अंतर्गत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विधी सेवा समिती अंतर्गत भुसावळ शहरानजिक असलेल्या कंडारी येथील विघ्नहर्ता गणपती मंदिर जवळ महादेव टेकडी नजिक, वस्तीवर (pLv )अधिकार मित्र सौं …

भुसावळात आदिवासी मन्नेवार समाजातर्फे आखाडी पूजन ; पोतराज मिरवणुकीने वेधले लक्ष ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रती वर्षाप्रमाने यंदाही जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ यांच्या वतीने आषाढ महिन्यात रविवार रोजी आखाडी पूजेचे आयोजन करण्यात आले होते, …

खोदकामा दरम्यान सापडले दुसऱ्या महायुद्धातील लष्करी अवशेष –

मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात मंगळवारी सकाळी बांधकाम कामगारांना दुसऱ्या महायुद्धातील अवशेष सापडले. लंगथाबलमध्ये बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीखाली चार फूट खोलवर या वस्तू सापडल्या, असे …

जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डी आर एम इती पांडे …

भुसावळ पालिका जलशुध्दीकरण केंद्र व कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलला मिटर बसवावे – केदार सावंत ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलला मिटर बसविण्यात आलेले नसल्यामुळे शहरवासियांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत …

तालुका विधी समितीच्यावतीने बालअनुकूल कायदेशीर सेवा या विषयातंर्गत विद्यार्थ्याना मार्गदर्शन ; तालुक्यातील न्याती हायस्कूल कंडारी मध्ये कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) तालुका विधी समितीच्यावतीने ALSA- मुलांसाठी बाल – अनुकूल कायदेशीर सेवा या विषयातर्गत कंडारी येथील शाळा स्व, विजयाबाई शंकरलाल न्याती हायस्कूल येथे सोमवार …