चारचाकी व दुचाकीच्या अपघातात चौघे जखमी ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल (26 जुलै प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील डांभूर्णी या गावाकडून जळगाव जात असताना एका दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य व त्यांच्या …

भुसावळ स्थानकावर आरपीएफने 15 अवैध विक्रेत्यांसह दिव्यांग, महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 105 प्रवाशांवर कारवाई ;

भुसावळ (26 जुलै प्रतिनिधी) : भुसावळ जंक्शनवर रेल्वे गाडी आल्यावर दरवाजाच्या समोर उभे राहणार्‍या 15 विक्रेत्यांवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली …

भुसावळमध्ये भव्य तिरंगा रॅलीने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा ; सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष ;५० फुटाचा तिरंगा ठरले रॅलीचे आकर्षण;

भुसावळ (२६ जुलै प्रतिनिधी ) – शहरात भारत माता की जय’,‘वंदे मातरम्’,‘जय हिंदच्या घोषणा देत शहरात शनिवार दिनांक ३६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस निमित्त …

भुसावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा व प्रशिक्षण संपन्न :

भुसावळ (२६ जुलै / प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक लालसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भुसावळ पंचायत समिती …

गणेश मंडळांना विमा संरक्षण द्या – शिशिर जावळे यांची मागणी ; मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना पाठवले पत्र ;

भुसावळ (२६ जुलै प्रतिनिधी ) – महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून नुकतीचमान्यता देण्यात आलीय. तसेच गणेशोत्सवासाठी …

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करा – सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले :

भुसावळ (२६ जुलै / प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करा , असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांनी येथे …

संतापजनक ; खामगावात दलित तरुणाला विवस्त्र करून मैदानात मारहाण; दोन आरोपी अटकेत, एक फरार –

बुलढाणा : जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. खामगाव येथे दलित तरुणाने गाय चोरल्याचा संशय घेत त्याला विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली. दलित तरुणाला …

भारतीय मजदूर संघवर्धापन दिनानिमित्त मोटार सायकल रॅली ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय मजदूर संघाला 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.23 जुलै 1955 रोजी स्थापना झालेल्या भारतीय …

विवाहितेचा मृत्यू ,अंत्ययात्रा माहेरी ; सासरी कणकेच्या बाहुलीची अंत्ययात्रा ; भुसावळातील प्रकार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांजोळा या गावात पाणी भरताना शॉक लागून 25 वर्षीय दिपाली चेतन तायडे या विवाहितेचा दुर्दैवी …

लाच प्रकरणात अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याला पोलिस कोठडी ;

जळगाव, – जळगाव जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांना ५,००० रुपयांची लाच …

“लंपी स्किन” आजारामुळे जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेश येई पर्यंत बंद – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव – जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण …

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा -शिवसेना उबाठाची मागणी ;

जळगाव – ना. गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उबाठा च्या वतीने करण्यात आली आहे शिवसेना (उबाठा)चे उपनेते संपर्क प्रमुख नंदूरबार जिल्हा व रावेर …

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग, कार पलटी !अफू वाहतुकीतील ‘वॉचर’ म्हणून काम करणारे राजस्थानचे २ संशयित जेरबंद;

जळगांव ( प्रतिनिधी ) – चोपडा ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत अफूची वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. हे …

भुसावळात चोरट्यानी दोन घरे फोडली ;

भुसावळ प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विहार कॉलनी व साईबाबा मंदिराजवळील भिरुड कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली …

पारोळ्यात घरफोडी आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद –

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेने पारोळ्यातील घरफोडी प्रकरणी भूषण कैलास चंदनशीव (27, रा.अमळनेर) यास अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.गुरुवार, 24 जुलै रोजी …

भुसावळात गोमातेच्या पूजनाने देशी गोमाता गोवंश जतन गोसंर्वधन दिन गोसेवक व गोभक्तांनी केला साजरा ;

भुसावळ।(प्रतिनिधी ) – गोमातेचे पुजन करून 22 जुलै देशी गोमाता गोवंश जतन गोसंर्वधन दिन येथील गोसेवक रोहित महाले व सर्व गोसेवक व गोभक्तांनी साजरा केला …

कारगिल विजय दिवस निमीत्त भुसावळात निघणार भव्य तिरंगा रॅली ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कारगिल विजय दिवस निमीत्ताने शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल तर्फे भव्य दिव्य अशी तिरंगा रैली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत …

अंधश्रद्धेचा अजब प्रकार : आमोदा–पिंपरूड रस्त्यावर अपघातस्थळी पूजा; प्रशासनाचे आवाहन -अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक, पूजाअर्चा नव्हे ; जागरूक व्हा ;

जळगाव –आमोदा ते पिंपरूड दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या महिन्याभरात तब्बल ३० अपघात झाले होते. यामध्ये एक महिला आणि एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक …

महाराष्ट्रात पावसाचा तडाखा! ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; जळगावमध्येही पावसाचे पुनरागमन ;

जळगाव / मुंबई – अरबी समुद्रापासून ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून …

ब्रेझा कारमधून ‘अ‍ॅम्फेटामाइन’ची तस्करी; ५० कोटींचे ड्रग्ज जप्त –

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्री दरम्यान मोठी कारवाई केली. तपासणीसाठी थांबवलेल्या ब्रेझा कारमध्ये ३९ किलो अ‍ॅम्फेटामाइन हा अत्यंत घातक अमली …

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत बनावट शासन निर्णय प्रसारित; अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन –

जळगाव – राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रोजगारक्षम बनवण्यासाठी दि. ०९ जुलै २०२४ रोजी शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)” सुरु केली आहे. …