भुसावळ गटसाधन केंद्रात दोन विस्तार अधिकारी यांची नियुक्ती शिक्षक संघटनांकडून दोघांचा गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील गट साधन केंद्रात माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव येथून बदली होऊन शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे व बी डी धाडी यांनी आज सकाळी …

पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख पदी शिशिर जावळे यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश रा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती …

आनंदी जीवन जगण्यासाठी मन खुले ठेवा – डॉ. दत्ता कोहिनकर ;

भुसावळ(प्रतिनिधी )-धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वतः सोबतच कुटुंबाला देखील विसरून जातो वेळेअभावी व ताणतणावामुळे विविध आजारांनी ग्रासले जातात यामधूनच नकारात्मक भूमिका तयार होते तसेच मन विचलित …

यूपीएससी उत्तीर्ण कांतीलाल पाटिल यांचा भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधि )-वरणगाव जवळील तपत कठोरा येथील प्रगतिशील शेतकरी तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या तालुका संघटक ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष बळीराम पाटील यांचा मुलगा कांतीलाल सुभाष …

भुसावळात श्रीराम भक्तांनी साजरा केला आनंदोस्तव ; फटाक्यांच्या आतषबाजीसह मिठाई वाटप ; ठिकठिकाणी प्रतिमा पूजन;

भुसावळ (प्रतिनिधी )-अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन उत्सवानिमित्त ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व रा स्व संघ सरसंघचालक मोहन भागवत व संत महंतांच्या …

संगीता बियाणी यांना पीएचडी.

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बियाणी एज्युकेशन गृपच्या संचालिका संगिता मनोज बियाणी यांना नुकतीच जगदीशप्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविदयालय,झुंझनू ,राजस्थान मार्फत वाणिज्य विषयावर शोध प्रबंध सादर केल्‍याने पीएचडीची …

पुणे येथील अट्टल गुन्हेगार सराईत मोटारसायकल चोर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळयात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मोटरसाइकल चोरी करणारा पुणे येथील सराईत गुन्हेगारास भुसावळ येथे मंगळवारी रात्री २ वाजेचे दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी जवळून सुमारे …

भुसावळकरांना स्वछ पाणी व खड्डा विरहित रस्त्ये द्यावे – शिवसेनेची मागणी ; मागणी मान्य न झाल्यास काढणार पालिकेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा -इशारा

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्त व्हावे या मागणी करीता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना माजी नगरसेवक शिवसेनेचे …

विद्युत मंडळाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय—संतोष सोनवणे रात्रीच्यावेळी सिंगल फेज सुरू ठेवण्याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शेतात विद्युत पुरवठा नसल्या मुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो या अडचणीच्या समस्यांपासून शेतकऱ्यांना सामना करण्यासाठी विद्युत मंडळाने तालुक्यातील इतर भागांप्रमाणे वेगळा …

24 कॅरेट सोन्या सारखे चोवीस चांगल्या गोष्टी यशाकडे नेतात- संजय अरोरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-यश मिळवण्यासाठी अवगुणांपेक्षा चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्यातील या चांगल्या गोष्टींची जाणीव होणे गरजेचे असून ज्याप्रमाणे 24 कॅरेट सोने असते त्याच …

एक वर्ष कोणतेही मानधन न घेता सेवा करण्याचा रेल्वे अ‍ॅप्रेन्टिसधारकांचा निर्णय ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅप्रेन्टिसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांची माहिती

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतातील अ‍ॅप्रेन्टिस धारक हे भारतीय रेल्वे सोबत असून या कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये भारताची आर्थिक तसेच रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्तिथी पाहता …

मध्य रेल्वे मध्ये वाहनांची वाहतूक रेल्वेगाडीद्वारे करून कार्बन फूटप्रिंटची बचत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली आहे, कारण उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे, रेल्वेने २०३० पर्यंत ‘शून्य’ कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या …

मध्य रेल्वे मध्ये वाहनांची वाहतूक रेल्वेगाडीद्वारे करून कार्बन फूटप्रिंटची बचत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली आहे, कारण उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे, रेल्वेने २०३० पर्यंत ‘शून्य’ कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या …

तिन्ही भावडांपर्यंत पोहोचली संत मुक्ताईंची राखी

भुसावळ (प्रतिनिधी )-श्रीक्षेत्र मेहूण तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि श्रीक्षेत्र सासवड अशा तिन्ही ठिकाणी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी पाठविण्यात येवून भावंडांच्या …

साकेगावात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधि )-कोरोना पार्श्वभुमीवर तंबाखू व गुटखा बंदी असतांना सुद्धातालुक्यातील साकेगाव येथे चोरुन गुटखा विक्री करणाऱ्या एका विरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे .पिंटू जगन …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकानंतर चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मध्य रेल्वेच्या आपटा स्थानकाला चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या आपटा स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकानंतर   चित्रपटाच्या चित्रिकरणासाठीमध्य रेल्वेच्या पनवेल -रोहा मार्गावरील आपटा स्थानकालाचित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती दर्शवली आहे . छत्रपती …

बनावट चेक देऊन फसवणूक करणारा आरोपी अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आर.एम.एस.कॉलनी शिरपूर कन्हाळा रोड भागातील रहिवाशी फिरोज सिकंदर तडवी या इसमाने मयताच्या नावावर असलेला इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यासाठी पैसे घेऊन बनावट चेक …

फेकरी येथे रस्ता दुरुस्ती मागणी करीता गावकरी व शेतकऱ्यांचे रास्ता रोको :

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील फेकरी येथील शेतकर्‍यांनी वेपन कंपनीच्या गौण खनिज वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याबाबत कंपनी व प्रशासनाकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात …

दलित वस्ती सुधार योजनेच्‍या अपहारातील पैसे जबड्‍यातून बाहेर काढू- राजु सुर्यवंशी

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामात ग्रामसेवक , सरपंच,ठेकेदार हे बोगस कामे करून दलित वस्तीचा निधी हडप …

देवळाली-दानापुर दरम्यान किसान विशेष रेल्‍वे धावणार!

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्‍वे प्रशासनातर्फे शेतक-यांना त्यांचा माल रेल्‍वेने बुक करून पाठवण्यासाठी देवळाली-दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल रेल्‍वे गाड़ी दि.७ आॅगस्‍ट पासून वेळापत्रकानुसार दर शुक्रवारी …

माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार ;

जळगाव –जिल्ह्यातील दुकानदारांची दुकाने सुरु करण्याची सातत्याने होत असलेली मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यास शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून सकाळी …