कोडॅक इंडियाचे अँड्रॉइड टीव्ही निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल..! टीव्हीं निर्मितीमध्ये 50-60 टक्के मूल्य वाढ करण्याचे ध्येय

मुंबई :कोडॅक टीव्ही इंडियाने नुकतेच  त्यांच्या “मेक इन इंडिया ”  या त्यांच्या वचनबध्दतेला बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या अ‍ॅन्ड्रॉइड प्रमाणीकरणाचा लाभ घेण्यासाठी पुढील तीन वर्षांमध्ये उत्तरप्रदेशातील …

शनिवारी संतोष बोराडे साधतील विद्यार्थी व पालकांशी संवाद

भुसावळ (प्रतिनिधी )-शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक-पालक आणि विद्यार्थ्यांसाठी वेबिनार च्या माध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने आठवड्याच्या शनिवार व रविवारी …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे तर्फे राज्यस्तरीय फोटो निबंध स्पर्धाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे तर्फे इयत्ता १०, ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “राज्यस्तरीय फोटो निबंध स्पर्धा” घेण्यात येणार आहे. “स्थानिक उपलब्ध सामग्रीचा …

व्हिडिओ लिंकद्वारे देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस चा शुभारंभ संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी)-देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस चा शुभारंभ (व्हिडिओ लिंकद्वारे)आज शुक्रवार ७ ऑगष्ट रोजी देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस शुभारंभ कृषिमंत्रीवनरेंद्र सिंह तोमर …

९० दिवसात विकास करण्याचे खोटे आश्वासन देणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांची पत्रकाद्वारे मागणी

भुसावळ (प्रतिनिध)-भुसावळकरांच्या समस्या सुटण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ९० दिवसात भुसावळचा विकास करून दाखवू, असे आश्‍वासन देवून भुसावळकरांची फसवणूक करणार्‍या …

भुसावळात स्थायी समितीच्या बैठकीत शहर विकासाच्या ९१ विषयांना मंजुरी ; प्रथमच ऑनलाईन बैठक संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ पालिकेची तब्बल चार महिन्यानंतर स्थायी समितीची सभा गुरुवार, ६ रोजी ऑनलाईन पार पडली.सत्ताधारी नगरसेवकांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवत शहर विकासाच्या ९१ विषयांना मंजुरी …

कोरोनाच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व दुरसंचाराचे महत्त्वाचे योगदान ;

भुसावळ (प्रतिनिधी)-इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तांत्रिक प्रगतीने आज दैनंदिन जीवन शैलीत आमूलाग्र बदल केला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. …

शिवसेनेतर्फे वरणगावातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे कोरोना वैश्विक महामारी च्या काळात आपला जीव धोक्यात घालून अखंडपणे मानवजातीची सेवा करीत असलेल्या डॉ विनोद चौधरी, डॉक्टर पी व्ही …

कंत्राटदारांनी जीआरची होळी करून केली देयके मिळण्याची मागणी ;

भुसावळ(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभाग जळगावचे अधिक्षक अभियंता यांना महाराष्ट्र राज्य कंञाटदार महासंघातर्फे जीआर ची होळी करून प्रलंबित देयके मिळण्याची व जीआर रद्द करण्याची मागणी करण्‍यात आली …

प्रदिप साखरे यांची पर्यावरण प्रदूषण मंडळावर राज्य संघटक प्रमुख पदी निवड ;

भुसावळ(प्रतिनिधी)-येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ,तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष प्रदीप रविंद्र साखरे यांची महाराष्ट्र राज्य …

नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंटच्‍या कर्मचा-यांना न्‍याय मिळवून देणार-जगन सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी )-गेल्‍या २० वर्षांपासून नशिराबाद जवळ सुरू असलेल्‍या ओरिएंट सिमेंट फॅक्‍टरीत कामावर असलेल्‍या कामगारांवर कंपनी प्रशासनातर्फे अन्‍याय केला जात असून त्‍यांना कुठल्‍याही परिस्‍थितीत राष्‍ट्रीय …

भुसावळात देशी दारूची बेकायदेशीर विक्री,एकास अटक.

भुसावळ (प्रतिनिधी) –शहरातील जामनेर रस्‍त्‍यावरील कृष्णा नगर समोरील साई डेअरी जवळ एक इसम बेकायदेशीररित्‍या देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्‍याची गुप्‍त माहिती पोलीसांना मिळाली होती.या गुप्‍त …

साकेगाव येथे तरूणावर प्राणघातक हल्ला

भुसावळ –तालुक्‍यातील साकेगाव येथील एका तरूणावर भुसावळ येथील तरूणाने सुर्‍याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दि.६ आॅगस्‍ट गुरूवार रोजी घडली असून त्‍याला गंभीर दुखापती झाल्याचे …

कृषिमंत्री यांच्या हस्ते देवळाली दानापूर किसान एक्सप्रेसचे व्हिडिओ लिंकव्दा्रे उद्या उद्घाटन ; लिंकद्वारे नागरिक घेतील घर बसल्या उद्घाटनाचा आनंद ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते देवळाली व दानापूर दरम्यान पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटनाचा शुभारंभ व्हिडिओ लिंक व्दा्रे हिरवा झेंडा दाखवून ७ ऑगष्ट …

जबरी चोरी करून पोबारा झालेला आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जामनेर गुन्ह्यातील फरार आरोपीला येथील बाजारपेठ पोलिसांनी टिंबर मार्केट भागात जेरबंद केल्याची घटना गुरुवार ६ ऑगष्ट रोजी येथे घडली .जळगाव जिल्ह्यातील जामनेर …

रोटरी रेल सिटी तर्फे ‘कोरोना भगाओ’ चित्ररथाचे अनावरण ;

भुसावळ (प्रतिनिधी)-येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना भगाओ अभियानांतर्गत ‘कोरोना भगाओ ‘ या चित्ररथाचे गुरुवार ६ …

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार ; प्रत्यक्ष रोजगारात महिला अभियंत्यांना प्राधान्य – डॉ.नीता नेमाडे ; इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल, टीव्ही कंपन्या येत्या वर्षांत देशात येणार आहे आणि लवकरच भारत या विभागात चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. इलेक्ट्रॉनिक्स …

भुसावळ तालुका व शहरातील युवासेनेची कार्यकारिणी जाहीर ;

भुसावळ (प्रतिनीधी )- भुसावळ तालुका व शहरातील युवासेनेचीत कार्यकारिणी जाहीर झाली असूनतालुका समन्वयकपदी सुरेंद्र सोनवणे तर शहर सरचिटणीस पदी भुषण सोनार यांची निवड जाहिर करण्यात …

रिपाइं तर्फे विज बिल माफीची मागणी ; महावितरणला निवेदन; १५ ऑगष्टला आंदोलनाचा इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)गटातर्फे भुसावह शहर व तालुक्यातील नियमीत विज ग्राहक नागरीक व व्यावसायिक सध्या कोरोना महामारीचे थैमान व संकटाचा सामना करीत …

रोटरी क्लब तर्फे वृक्षारोपण

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून पर्यावरण बचाव करण्यासाठी रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या सदस्याच्या घराच्या परिसरात त्याच्या हातून वृक्षरोपण करण्याचा आगळावेगळा उपक्रम …

रेल्वेचे सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक इंजिन डब्ल्यूएजी -12 चे भुसावळ विभागावर यशस्वी कामकाज सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी -१२ (इंजिन क्र. ६००३५) चे ऑपरेशन भुसावळ विभागात ४ ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यात आले आहे. …