आगामी न.पा. निवडणूक पाहता विरोधकांनी खोटे आरोप करु नये- प्रा डॉ. सुनिल नेवे ;

भुसावळ ( प्रतिनिधी)-आगामी निवडणुकांवर डोळ्यासमोर ठेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर आरोप करण्यात येत आहे.दुषित पाणी पुरवठ्यात पालिका एक नंबवर असल्याचा …

मोबाईल चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या मुंबईतील रेल्वे प्रवाशाचा भुसावळ स्थानक येण्यापूर्वी चोरट्यांनी मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या …

समजविण्यापेक्षा मिळावी शिकविण्याची अनुभूती- डॉ. जगदीश पाटील : पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहाच्या वेबिनारचा श्रीगणेशा

भुसावळ (प्रतिनिधी )-पारंपारिक अध्ययन-अध्यापनाला ज्ञानरचनावादी व कृतियुक्त अध्ययनाची जोड देणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी समजविण्यापेक्षा शिकविण्याची अनुभूती प्रत्येक शिक्षकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन बालभारती मराठी …

भुसावळ स्टेशन येथे स्वछता अभियान चे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मध्य रेलवे भुसावळ विभागामध्ये दिनांक 10 ते दिनांक 16 ऑगष्टपर्यन्त स्वछता अभियान चालवले जात आहे  .हे अभियान मंडळ रेल्वे प्रबंधक …

भुसावळात साकारणार उषा नॅशनल चिल्ड्रन गार्डन अँड सायन्स रिसर्च सेंटर बुधवारी होणार उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सतारे शिवारात एक एकर जागेवरती उषा नॅशनल चिल्ड्रन्स गार्डन अँड रिसर्च सेंटर अंतर्गत कलाम चिल्ड्रन सायन्स अँड रिसर्च सेंटर, रामानुजन मॅथेमॅटिक्स रिसर्च …

निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी भुसावळच्या अँड. अश्विनी डोलारे यांची निवड

;भुसावळ (प्रतिनिधी )-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व राज्य कार्याध्यक्ष विलासराव महाडीक यांच्या …

भुसावळात मास्क न लावणार्‍यांवर धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी)-शहरात हजारापार कोरोना रुग्णांची संख्या गेल्यानंतर प्रशासनाने आता कोरोना नियंत्रणासाठी व्यापक पाऊल उचलले असून मंगळवारपासून मास्क न लावणार्‍यांस फिजीकल डिस्टन्स न पाळणार्‍यांवर धडक कारवाई …

भुसावळ विभागामध्ये स्वछता अभियान ;

भुसावळ (प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वे भुसावळ विभागामध्ये दिनांक 10 ऑगष्ट पासून दिनांक 16 ऑगष्ट दरम्यान स्वछता अभियान राबवले जाणार आहे . हे अभियान …

निसर्ग व पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व राज्य कार्याध्यक्ष विलासराव महाडीक यांच्या …

शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे देवळाली ते दानापूर सुरु

भुसावळ (प्रतिनिधी)-७ ऑगष्ट पासून भारतीय रेलवे कडून पहिली किसान पार्सल गाड़ी ही सुरु करण्यात आली आहे .शेतकरी बाँधवानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रेलवे …

आठवडे बाजारात चाकू हल्ला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ(प्रतिनिधी)-शहरातील आठवडे बाजार भागात लिलाव ठिकाणी एकाभाजीपाला विक्रेत्यावर दोघांनी भांडण करून चाकू हल्ला केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून दिनांक …

ओरिएंट सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू

भुसावळ (प्रतिनिधी)-येथून जवळच असलेल्‍या नशिराबाद शिवारातील रेल्‍वे उड्‍डाण पुल लगत असलेल्‍या ओरिएंट सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांनी दि.१० आॅगस्‍ट पासून कंपनीसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. कंत्राटी …

लिंगायत कोष्टी समाजाच्यावतीने राष्ट्रीय हातमाग विणकर दिन उत्साहात साजरा…

भुसावळ (प्रतिनिधी)- हातमाग विणकर कोष्टी समाज सेवा मंडळाने ७ ऑगस्ट रोजी गरुड प्लॉट येथे राष्ट्रीय हातमाग विणकर दिन साजरा करण्यात आला. प्रथम कोरोना महामारीत आपले …

रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचे सातत्य ; रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी)-रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठी रोटरी क्लबने वृक्षारोपण करून वृक्ष सवर्धनाचा ध्यास घेतला आहे यानिमित्त रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या …

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या वरदान ठरतील -पालकमंत्री गुलाबराव पाटील : रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

जळगाव –रानभाज्या या निसर्गाची देणे असून अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अन्यनसाधारण महत्व असून त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार …

वाढीव बिल कमी करावे ; कार्यकारी अभियंता यांना निवेदन ; वाढीव बिल कमी करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा- नंदा निकम …

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १२ लकीया नगर शेजारील झोपडपट्टीतील नागरीकांना अवाजवी आलेले लाईट बिल सुधारणा करून मिळावेत यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुसावळ यांनी राष्ट्रवादी …

भुसावळ येथे अखिल भारतीय मन्नेवार समाजातर्फे आदिवासी दिवस साजरा .

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील अखिल भारतीय आदिवासी मन्नेवार समाजातर्फे रविवार ९ आँगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला .शहरातील जामनेर रोडवरील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात …

शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार: डॉ.गिरीश कुलकर्णी

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित “औद्योगिक क्षेत्रातील संधी” चर्चासत्राचा समारोप झाला .चर्चासत्राचा समारोप करतांना विभाग प्रमुख …

भुसावळात विश्व मूळनिवासी दिवस साजरा ; आ.सावकारे यांचे हस्ते स्पत्निक बडा देव पूजन संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी)-राजगोंड आदिवासी बहुउद्देशिय संस्था भुसावळ येथे ‘बडा देव पूजन ‘ करून विश्व मूळनिवासी दिवस 9 ऑगस्ट 2020 रोजी साजरा करण्यात आला . भुसावळ चे …

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात – डॉ. संतोष बोराडे

भुसावळ (प्रतिनिधी )-संगीताचे नानाविध प्रकार आहेत बालपणापासून तर मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीताचे 1 केले आहे आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम …

तापी नदीत बुडून सांवतर निभोंराऱ्याचा युवकाचा मृत्यू

वरणगाव प्रतीनिधी , भुसावळ तालुक्यातील तापी नदी काठी असलेल्या सांवतर निंभोरा येथील युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली …