भुसावळ -प्रतिनिधि –
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अ) ट्रेन क्र 07002 सिकंदराबाद -साई नगर शिर्डी विशेष दि. 02.05.2021 ते 30.05.2021 पर्यंत आणि ट्रेन क्र 07001 साई नगर शिर्डी-सिकंदराबाद विशेष दि. 03.05.2021 ते 31.05.2021 पर्यंत रद्द राहतील.
ब) ट्रेन क्र 09301 डॉ आंबेडकर नगर यशवंतपूर विशेष दि. 02.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि ट्रेन क्र 09302 यशवंतपूर – डॉ आंबेडकर नगर दि. 04.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द राहतील.



