रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर वृक्षारोपण राबवण्याचा निर्धारकरण्यात आला असून याअन्तर्गत येथील पुरुषोत्तम नगर व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज …

रमाबाई आंबेडकर नगरात अण्‍णाभाऊ साठे जयंती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील माता रमाबाई आंबेडकर नगरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रम समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या …

गौतम नगरात अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )–येथील गौतम नगरात जय लहू रंग गृप तर्फे अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्त त्‍यांच्‍या प्रतिमेस रिपाइं आठवले गटाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा मा.नगरपरिषद सभापती राजु सूर्यवंशी …

सिनीअर डिसीएम युवराज पाटील यांनी पदभार स्विकारला

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाच्‍या सिनीअर डिसीएम अर्थात वरिष्‍ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधकपदी युवराज पाटील यांनी पदभार स्‍विकारला आहे. युवराज पाटील हे २०११ च्या भारतीय …

श्री राजपूत करणी सेनेच्या भुसावळ तालुका युवक अध्यक्ष पदी नितिन पाटील आणि तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी किशोर चौधरी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी) –श्री राजपूत करणी सेनाच्या तालुका कार्यकारणी मध्ये प्रसिद्ध प्रमुख पदी खंडाळा येथील किशोर चौधरी यांची तर युवक अध्यक्षपदी कंडारी येथील जागृती मंडळाचे अध्यक्ष …

रोटरी क्लब च्या वतीने व्याख्याते साधना संवाद

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे या व्याख्यानातून …

नंदकिशोर उपाध्याय सेवानिवृत्त

भुसावळ (प्रतिनिधी )-नंदकिशोर उपाध्याय तसेच सीआरएमएस संघटनेचे ओपन लाईन शाखेचे सचीव हे दि 31 रोजी इलेक्ट्रीक विभागातील एमसीएम या पदावरुण सेवा निवृत्त झाले.त्यांनी रेल्वेची 37 …

भुसावळात दुध दर वाढीसाठी महायुतीचे राज्यव्यापी आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )-दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. ही …

रविंद्र निमाणी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जैन श्वेतांबर तेरापंथी सभा भुसावळच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रविंद्र निमाणी यांची सर्वानुमते एकमुखी निवड करण्यात आली.या निमित्ताने त्यांचा रामरक्षा …

सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचा निकाल 96 टक्के

भुसावळ (प्रतिनिधी )-कंडारी तालुका भुसावळ येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 96 टक्के लागला असून प्रथम क्रमांक राहुल अनिल इंगळे 81. 80 टक्के …

७ ऑगष्ट पासून आठवड़यातुन एकवेळ देवळाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी धावणार ; .

भुसावळ (प्रतिनिधि )-मध्य रेल्वे प्रशासन द्वारा शेतकरी लोकासाठी त्यांचा माल बुक करण्यासाठी देवळाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी दिनांक ७ ऑगष्ट २०२०पासून समयसारणीनुसार …

अवैध प्राण्‍यांची कुर्बानी केल्‍यास कडक कारवाई होणार-गजानन राठोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शासनाच्‍या दिशा निर्देशानुसार जे प्राणी कुर्बानीसाठी कायदेशीर वैध असतील फक्‍त त्‍याचीच कुर्बानी करावी अवैध प्राण्‍यांची कुर्बानी केल्‍यास कडक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार …

एकजुट व एकदिलाने संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर मात करुया- जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनीधी): – जळगाव जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास …

भुसावळ विभागातील 49 कर्मचारी सेवानिवृत्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 31 जुलै 2020 रोजी 49 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले.या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा प्रथम वर्चुअल ऑनलाईन …

जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र सरकारने काँग्रेस विरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध करण्यात आला असून याबाबत २७ जुलै …

रिक्षा चालकांवर उपवासमारीची वेळ ; रिक्षा चालक व मालक यांचे प्रांत अधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रिक्षा चालकांवर उपवासमारीची वेळ आल्याने भुसावळ येथील रिक्षा चालक व मालक यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस असंघटित कामगार संघटना जळगांव जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष …

राममंदिर भूमीपूजनसाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी गडावरील पवित्र माती वापरा – शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी व श्रीराम मंदिर ट्रस्ट व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधौ )-देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. ५ ऑगस्ट …

राष्ट्रीय महामार्गावर फेकरी उड्डाण पुलावरुन ट्रक खाली कोसळला ;

भुसावळ (प्रतिनिधी)-येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरुन मुंबई येथून रायपुर (मध्य प्रदेश) कडे छर्रे घेउन जाणारा २२ चाकी ट्रक खाली कोसळल्यामुळे मोठ्या अपघात झाला. सुदैवाने …

हाजी अजीज पहेलवान शाळेचा ९८.१८टक्‍के निकाल

;भुसावळ (प्रतिनिधी )-येथील जाममोहल्‍ला, ईमलीपुरा भागातील नॅशनल अहले-सुन्‍नत वल जमात एज्‍युकेशन सोसायटी ट्रस्‍ट संचलित हाजी अजीज पहेलवान उर्दू गर्ल्‍स हायस्‍कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.१८ टक्‍के …

कत्तल केलेल्या गोवंशाचे अवयव विना परवानगी बाळगणाऱ्यास अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील आगाखानवाडा भागातील मटन मार्केट जवळशासनाने बंदी घातलेल्‍या जनावरांची कत्तल करून विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने एका पांढ-या रंगाच्‍या एमएच …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सात मधील मोरया गणेश मंडळ श्रीनगर येथील कार्यकर्त्यांच्या ,शिवसैनिकांच्या व विद्यार्थी संघटनेच्यावतीने …