खंडाळा ग्रा.पं.मधील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे : राष्ट्रीय दलित पँथरची मागणी : आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु :

जळगाव – भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीने राबवलेल्या स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी पूर्ण झाली असून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, या दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच रोजगार …

साकेगाव जि.प.शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणक पळवले –

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील एका खोलीतून चोरट्यांनी चार संगणक, सीपीयु, की बोर्ड व माऊस लांबवल्याची घटना नुकतीच घडली.या प्रकरणी तालुका पोलीस …

कौशल्य अन् आत्मविश्वास असल्यास कुठेही काम शक्य : श्यामलाल ;

भुसावळ – तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील आदर्श हायटेक आयटीआयमध्ये चिखली-तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या वेल्सस्पुन ग्रुप कंपनीत कार्यरत अभियंते आणि आयटीआयमधील विद्यार्थी असा संवादाचा कार्यक्रम नुकताच …

तापीतिराची राखी पोहोचली गोदावरी व इंद्रायणीतिरी ; मेहूणच्या मुक्ताईंची राखी आळंदी, त्र्यंबकेश्‍वर व सासवडला अर्पण ;

भुसावळ – संपूर्ण जगाला मानवतावाद देणार्‍या लहानग्या भगिनीचे बंधूप्रेम आजही जोपासण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण येथील देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई …

रनर्स भाऊ बहिणींतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे ;

भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी रक्षाबंधन सणानिमित्त विशेष रनचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने भुसावळ रनर्मसचे महिला व पुरुष सदस्य यांनी एकत्र धावून रक्षाबंधनानिमित्त …

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाआघाडी जिल्हा सरचिटणीस पदी संगीता भामरे ;

जळगाव:-वंचित बहुजनांच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीता भामरे यांनी काही दिवसापूर्वी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस …

सातपुड्याच्या पायथ्याशी अजून एक खून- पत्नीला पळवून नेल्याचा राग आरोपींनी केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न -रावेर तालुक्यातील पाडले शिवारातील घटना -पत्नी सह सात आरोपी गजाआड :

रावेर .- पत्नीला सुमारे तीन वर्षापूर्वी प्रताप खुमसिंग भिल याने पळवून नेल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने लाठ्या-काठ्यानी मारहाण करीत गळा दाबून तसेच विहिरीत टाकून खून …

भुसावळ शहर येथे पोटेनशीयल ट्रान्सफार्मर फुटले ; दोन कर्मचारी भाजले व अधिकारी किरकोळ जखमी !

भुसावळ – तालुक्यातील उपविभागीय कार्यालय ग्रामीण भुसावळ अंतर्गत औद्योगिक वसाहत किन्ही येथील ३३ के.व्ही. सब स्टेशन मध्ये पोटेनशीयल ट्रान्सफार्मर फुटल्याने दोन कर्मचारी भाजले असून उप …

जळगावात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले : अन्य तालुक्यात रुग्णसंख्या शून्य-

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 5 रुग्णांनी कोरोनावर मात …

उसामा रऊफ खान यांची सचिव म्हणून नियुक्ती

भुसावळ –उसामा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष, अल्पसंख्याक कल्याण शिक्षण सोसायटी, खडका रोड, भुसावळ शहर अंतर्गत यांची नुकतीच अलंकार सभागृह, औरंगाबादच्या बैठकीत अखिल महाराष्ट्र अल्पसंख्यांक …

जळगावात राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन ;

जळगाव –राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जळगाव व महानगर महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढ विरोधात प्रदेशाध्यक्ष रुपाली यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी शास्त्री टॉवर चौक पासुन …

भुसावळ नाहाटा महाविदयालयात, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न ,-

भुसावळ – येथील कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ, येथे पर्सनालिटी डेवलपमेंट सेल अँड कम्युनिकेशन स्किल्स कमिटी (Personality Development Cell and Communication …

भुसावळ रेल्वेचे लाचखोर अभियंता गुप्तासह रडेंची जामिनावर सुटका –

भुसावळ – डीआरएम कार्यालयात दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय पथकाने अटक केलेले अभियंता एम.एल. गुप्ता व कार्यालय अधीक्षक्ष संजीव रडे यांना 25 हजारांच्या …

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा भुसावळात सत्कार –

भुसावळ –जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा युरोपमधील पोलांडमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेत बुलढाणा येथील मिहिर अपार याने अमेरीकेला हरवत पोलंमध्ये तिरंगा रोवत सुवर्णपदक पटकावले. मिहिरचे आई-वडील …

यावलच्या व्यापार्‍याला दहा लाखात गंडवणारे दोघे भामटे जाळ्यात

– जळगाव : यावल तालुक्यातील दहिवद येथील व्यापार्‍याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून 10 लाख 30 हजारात गंडवणार्‍या दोघा भामट्यांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. …

जनमत प्रतिष्ठानकडून लसीकरण करणारे डॉक्टर व आशा वर्कर चा सन्मान सत्कार.

जळगाव – जनमत प्रतिष्ठान कडून आज पिंप्राळा येथील शाळा क्रमांक 46, नीमदी शाळा,व चेतन दास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी येथे सर्व साधारण जन तेला लसीकरण …

जगाला विज्ञानाची शिकवण भारताने दिली – डॉ रंजन गर्गे

भुसावळ –भारतात जगभरातून तक्षशिलेत दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. या ठिकाणी ६० पेक्षा जास्त विषय तर ९ मिलीयन पेक्षा जास्त पुस्तकांचा ज्ञान कोष …

भुसावळात जागतीक फोटोग्राफी डे उत्साहात साजरा ;

भुसावळ – येथिल रिंग रोडवरील सुखदेव पाटीत नगर मध्ये १९ रोजी सिनियर फोटोग्राफर्स तर्फ़े जागतीक फोटोग्राफी डे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी जुने व नवीन …

ओबीसींना येत्या निवडणुका पासून वंचित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची लगीनघाई – शिशिर जावळे यांचा आरोप

भुसावळ – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न प्रलंबित असताना. राज्यात वर्षाखेरीस येऊ घातलेल्या नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या बाबतीत निवडणुकांबाबत संभ्रमाचे वातावरण असताना आज राज्य निवडणूक …

भुसावळात स्वस्तात भंगार देण्याचे बहाण्याने मुंबईच्या दोघा व्यापाऱ्यांना जंगलात मारहाण करित लुटले ; सोन्याच्या दागिण्यांसह सुमारे 4 लाखांची केली लूट ;

भुसावळ – मुंबईहुन भुसावळला आलेल्या दोघा व्यापाऱ्यांना भंगार दाखविण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन त्यांची सुमारे पावणेचार लाख रूपयात लुट करण्याची घटना नुकतीच येथे १४ ऑगस्ट रोजी …

खळबळजनक ! जळगावात भावी डॉक्टर विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या –

जळगाव : जळगाव भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ …