वरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल ॲन्टी करप्शन पथकाच्या जाळयात :

वरणगाव –वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या वरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला ॲन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडले. …

भुसावळ शहरात कैदी व भिक्षुकांचे लसीकरण ! –

भुसावळ शहरात कैदी व भिक्षुकांचे लसीकरण ! – भुसावळ – शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी आजरोजी नगरपरिषदेतर्फे जेरबंद असलेले कैदी व बाहेर रस्त्यावर फिरणारे भिक्षुक यांना मा.जिल्ह्याधिकारी …

भुसावळातील रस्ता कामांची चौकशी करावी – राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धाडे – पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांकडे निवेदन सादर ; पावसाळ्यापूर्वीच रस्ते उखडण्यास सुरूवात :

भुसावळ –शहरात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने होत असून निकृष्ट खडी व डांबराचा वापर करून कामे होत असून शहरातील रस्ते जास्त …

कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करावे- कोचिंग क्लासेस असोसिएशनची मागणी ; जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

जळगाव –१४ महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी कोचिंग क्लासेस असोसिएशन तर्फे मागणी करण्यात आली असून याबाबत ७रोजी शहराचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व …

दिलासा ; भुसावळ विभागात सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड १९ च्या महामारीमुळे  भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु केले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन द्वारा  भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर …

साकेगाव फार्मसी महाविदयालयाच्या विदयार्थ्यांचे घवघवीत यश –

भुसावळ (प्रतिनिधी )- कै. यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव भुसावळ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी बी फार्मसी निकालात घवघवीत यश संपादन करुन विदयार्थ्यांनीयशाची …

कोरोनाचे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखाची भरपाई द्यावी; प्राचार्य विनोद गायकवाड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कारोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न देता कोरोनाची ड्युटी करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित होते. जळगांव …

भुसावळला हजारोंचा गुटखा जप्त; संशयिताने ठोकली धूम ;

भुसावळ – शहरातील डिस्को टॉवरजवळील महालक्ष्मी प्रोव्हीजनजवळील मोकळ्या जागेतून बाजारपेठ पोलिसांनी हजारो रुपये किंमतीचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला. घटनास्थळावरून संशयीत पसार झाला असून अज्ञाताविरोधात …

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील –

जळगाव –हवामान आधारीत फळ पीक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारीनुसार जबाबदार विमा कंपनी (भारतीय कृषि विमा कंपनी) व बँक शाखांनी ३० …

जळगाव जिल्ह्यात आज १०६ नवे बाधित ; एकाचा मृत्यू ;

जळगाव – जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात १०६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू …

मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे विशेष गाड्यांमध्ये परिवर्तन –

मुंबई –मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे विशेष गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे पुढील प्रमाणेदिनांक 09.06.2021 रोजी मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणार …

शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली ; १० जण जखमी ;

रावेर – तालुक्यातील जिन्सी येथे शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज पडून १० जण जखमी झाल्याची घटना आज बुधवार रोजी दुपारी घडली . पाऊस सुरु …

मुंबई-अमृतसर, कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन, पुणे -सांतरागाछी/हटिया दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या ;

रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढे दिलेल्या माहितीनुसार:१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर विशेष (दैनिक)01057 विशेष दि. १६.६.२०२१ पासून पुढील सुचना …

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास ७० हजारांचा धनादेश ; गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या कर्मचाऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ;

भुसावळ –कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील कार्यशाळा निर्देशक स्व.भीमराव खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मिळून आर्थिक …

समस्त राजपूत समाजा तर्फे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी) – सामाजिक विकास संस्था तसेच समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघाचे उपअध्यक्ष तथा शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख समाधान धर्मा महाजन सर यांची भुसावळ, चोपडा …

जळगाव जिल्ह्यात आज 109 कोरोना रुग्ण आढळले ;

जळगाव –जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १०९ रूग्ण कोरोना आढळूल आले आहे. त्यापैकी ३२८ रूग्ण बरे होवून घरी परतले. तर आज चार …

वरणगावला जुन्या वादातून तरुणाचा खुन चौघ संशयीताना अटक ; चार दिवसाची पोलीस कोठडी ;

वरणगाव –शहरातील डॉ बाबासाहेब आबेडकर नगर मधील रहिवाशी असलेल्या तरुणामध्ये मगील सहा महिन्यापुर्वी वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या वादाची कुरापत काढून नव्याने वाद करीत चौघानी धारदार शस्त्राने …

महाजनकोच्या कंत्राटदारांना कोविड मेडीक्लेम लागू करा – वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची मागणी; दीपनगर प्रशासनास निवेदन ;

दीपनगर –राज्यात करोना काळामध्ये महाजनकोच्या कंत्राटदाराचा मृत्यू झाला आहे. अशा कंत्राटदारांच्या कुंटूबीयांना कोविड-19च्या कार्यकारी संचालक (मांस) यांच्या परिपत्रकाप्रमाणे लाभ देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन …

दिपनगर प्रकल्पात जुन्या वृक्षांची कत्तल करत सोलर निर्मितीचा रचला घाट –

दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पात प्रस्तावित सोलर प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिपनगर प्रशासनाकडून 25 ते 30 वर्ष सुमारे 30 हुन अधिक जुन्या जीर्ण वृक्षाची बेसुमार कत्तल करण्याचा प्रकार …

भुसावळात नागरी सुविधांसाठी रेल्वे अतिक्रमणधारकांचा ठीय्या –

भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील बेघर अतिक्रमणधारकांचे यावल रोडवरील सबस्टेशनच्या मागील भागात पुर्नवसन करण्यात आले मात्र तेथे कोणत्या सुविधा नसल्याने संतप्त रहिवाशांनी सोमवारी ठिय्या आंदेालन …

भुसावळात पर्यावरण संवर्धनासाठी धार्मिक स्थळ परीसरात वृक्षारोपण –

भुसावळ –पर्यावरण संवर्धन काळाची गरज मानून शहरातील तरुण पीढीने भुसावळातील धार्मिक स्थळ परीसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. दरवर्षी शहरात पर्यावरण दिनानिमित्त हजारो …