भुसावळात उद्या पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ :

भुसावळ – जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर
नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या जळगांव यांच्यावतीने संस्थेद्वारे विविध परीक्षांमध्ये प्रथम आलेल्या भुसावळ तालुक्यातील
सभासद पाल्यांचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार, दिनांक १२/१२/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ हायस्कूल, जळगाव रोड, भुसावळ येथे
आयोजित केलेला आहे.

समारंभाचे अध्यक्ष
एम.एस. चौधरी
(राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्त, सेवानिवृत्त)
प्रमुख अतिथी
मा.श्री. सोमनाथ वाघचौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग) किरणकुमार बकाले (पी.आय., एल.सी.बी., जळगाव)
. किरण देशमुख (जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक), लतिफ तडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव, सेवानिवृत्त)
व्ही.एम. महाजन सर (चेअरमन, भुसावळ हायस्कूल, भुसावळ) आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहे .
तरी सदर कार्यक्रमास सर्व मुख्याध्यापक आणि सभासद बंधू-भगिनी, तालुका भुसावळ
उपस्थिती द्यावी असे आवाहन
खजिनदार उपाध्यक्ष
निंबा यादव पाटील , मनोहर जोहरमल सुर्यवंशी , भीमराज तुकाराम सपकाळे ,शालिग्राम ज्ञानदेव भिरुड , कार्यकारी मंडळ
गजानन पंडीत गव्हारे, श्रीमती अलका रामकृष्ण पाटील, श्रीमती शुभांगिनी दिवाकर महाजन,
अजय गोपाळराव देशमुख , प्रकाश सिताराम पाटील , जगदीश अशोक पाटील
पुरुषोत्तम देवाजी पाटील, नंदकुमार भिका पाटील , रविंद्रनाथ लहानु बाविस्कर
, हेमंत जिवराम चौधरी , संजय राजधर निकम , शैलेश रमेश राणे
, जयंत रमेश चौधरी , वासुदेव त्र्यंबक पाटील , डॉ. शेख हारुन शेख बशीर , राजु दोधुलाल चौधरी वामन जानकीराम पाटील , राजेंद्र नारायण महाजन
मानद सचिव यांनी केले आहे