भुसावळ (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिवस मुख्य शासकीय कार्यक्रम १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव …
भुसावळ (प्रतिनिधी) -: सर्व हिंदू बांधव, गोसेवक आणि गोप्रेमी यांना कळविण्यात येते की, सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी ‘गो सन्मान दिवस’ निमित्त देशभरात ‘गो …
भुसावळ (प्रतिनिधी) – सर्व महापुरुष व महानायिका यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, भुसावळ यांच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभ शंभुराजे …
नवी दिल्ली: देशाच्या बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने …
भुसावळ (प्रतिनिधी) – भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेतर्फे “योग्य दिशा – उज्ज्वल भविष्याची हमी” या संकल्पनेवर आधारित दहावी व बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात …
जळगाव (प्रतिनिधी )- महिला व बाल विकास विभाग जळगांव यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या व महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना आवश्यक त्या वेळी मदत मिळावी या उद्देशाने विशेष …
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील सोनीच्छा वाडी मधील रहिवासी स्व.लिलाबाई (लाडकाबाई)अशोक वारूळकर वय 65 यांचे दि.25/04/2026 रोजी दुःखद निधन झाले त्यांचे पश्चात पती मुलगा मुलगी जावई …
भुसावळ (प्रतिनिधी)-उन्हाळी सुटीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इस्कॉन आणि डॉ. रेखा पाटील यांच्या पुढाकारातून ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय मोफत उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन …
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाने ४४.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून …
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. वारंवार निवेदने …
भुसावळ (प्रतिनिधी): शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत नगराध्यक्षा गायत्री गौर/भंगाळे यांनी सादर केलेला अनुसूचित जातीचा (SC) जात दाखला अनुसूचित जाती जात पडताळणी समिती, जळगाव …
भुसावळ (प्रतिनिधी)- तहसील कार्यालयाने जनगणना प्रक्रियेच्या तयारीला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला गुरुवारपासून (दि.२३) सुरुवात झाली. जनगणना कामकाज सुरळीत …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील शांती नगरात सकल हिंदू समाजातर्फे येत्या मंगळवार (दि.२८) सायंकाळी ७ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. बदलत्या काळात सनातन धर्मासमोर उभ्या …
कल्याण ते कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामानिमित्त खर्डी यार्डच्या पुनर्बांधणीसाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान २५ व २६ एप्रिल रोजी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक जाहीर …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता थेट नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नारायण नगर परिसरात पहाटे …
भुसावळ (प्रतिनिधी):वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “कोण होणार आवाज भीमाचा” ही भव्य भीमगीत कराओके गायन स्पर्धा आयोजित …
भुसावळ (प्रतिनिधी) प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने मुंबई/पुणे ते गोरखपूर दरम्यान तब्बल २४८ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या …
भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा तीव्र परिणाम भुसावळ तालुक्यात दिसून येत आहे. तहसील व प्रांत कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे …
जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक पुस्तक दिनानिमित्त रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळेच्या वतीने ‘वाचू आनंदे’ या वाचन उपक्रमाचा शुभारंभ जेष्ठ विधीज्ञ आणि शिक्षण संस्था चालक ॲड. सुशील …
भुसावळ (प्रतिनिधी ) : सर्व महापुरुष आणि महानायिका यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उद्या, शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ . ३० वाजता भुसावळ शहरात …
भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतात पहिल्या क्रमांकांचे लोको पायलट ट्रेनिंग सेंटर म्हणून नावलौकिक असलेल्या मध्य रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी …