देशातील पहिली डिजिटल जनगणना -नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन :

भुसावळ (प्रतिनिधी) – भारताच्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ आजपासून सुरू होत आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने …

भुसावळ येथे जीएनआरएफ मार्फत मोफत थंड पाण्याच्या स्टॉलचे उद्घाटन :

भुसावळ (प्रतिनिधी ) –उन्हाळ्याच्या तीव्र लाटेमुळे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने प्रवासी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर. आज दिनांक: १ …

मध्य रेल्वेकडून हडपसर–बनारस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या कॅन्ट‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांच्या नियमित सेवांना प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दोन महत्त्वाच्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांच्या नियमित सेवांना प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील …

भुसावळ रेल्वे उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळेत ‘१०० दिवस क्षयरोगमुक्त भारत अभियान’ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील मध्य रेल्वे उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळेमध्ये १०० दिवस क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग जनजागृतीसाठी३० एप्रिल २०२६ रोजी चित्रकला स्पर्धेचे …

भुसावळ विभागात श्री राजू सोनवणे यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार :

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कर्मचारी राजू सोनवणे यांनी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतल्याने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक …

महाराणा प्रतापसिंगजी यांची जयंती प्रत्येकाने संगोपनासहित वृक्षारोपण करून साजरी करावी – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) – हिंदूसूर्य वीरशिरोमणी महाराज महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त समस्त राजपूत समाज भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने 2026 मध्ये येणाऱ्या तारीख व तिथीनुसार जयंती …

भुसावळ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या जयंती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी …

महिला सफाई कामगारांचा सन्मान ; नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम:

भुसावळ (प्रतिनिधी )- नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज १ मे महाराष्ट्र दिन अर्थातच कामगार दिनानिमित्त जळगाव महानगरपालिकेच्या सफाई महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. समाजात काही व्यक्ती …

कोण होणार आवाज भीमाचा” भीमगीत कराओके स्पर्धा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी )– वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “कोण होणार आवाज भीमाचा” ही भव्य भीमगीत कराओके गायन …

जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती : लेखक – जयसिंग वाघ

भारतातील कलिंग राज्याचे बौद्ध धर्मीय शैलेंद्र राज वंशीय घराणे ( महायानी ) ई. स. ७५० च्या दरम्यान इंडोनेशियात गेले . तिथं त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित …

जळगावमध्ये ‘आपले सरकार सेवा सेतु’ पोर्टल बंद; नागरिकांची गैरसोय, कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) -: जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा सेतु’ (महा ई-सेवा) पोर्टल मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना …

जिल्ह्यातील रेशनींग धान्याचा इष्टांक वाढवून द्या -मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी :

निकड भुसावळ (प्रतिनिधी )-:जळगाव जिल्ह्यातील नवीन शिधापत्रिकांची संख्या वाढल्याची बाब लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील युनिटनुसार लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याला सुधारित इष्टांक मंजूर करण्यात …

कालखेडाच्या पिसुर्वोंची चित्रकृती ‘एमजीएम’ प्रदर्शनात :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) ‘लेन्स अँड लेगसी: बॉलीवूड इन फोकस’ हे प्रदर्शन …

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात: दोन महिलांचा मृत्यू;

पाचोरा (प्रतिनिधी ): पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय भावी वधूसह 42 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात …

गॅस सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूरसह वरणगाव येथील गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. …

नगराध्यक्षांचे वाहन प्रशासनाने घेतले ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सादर केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने तातडीने …

पुण्यातील गंगानगर परिसरात तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून :

पुणे – पुण्यात गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. पुण्यातील गंगानगर …

भुसावळसह जळगावात‘अमृत भारत एक्सप्रेस’चे जल्लोषात स्वागत :

बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस गाडीचे शुभारंभ भुसावळ (प्रतिनिधी) – माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी २८.०४.२०२६ रोजी बनारस-पुणे (हडपसर) आणि …

नूतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वे विभागात नव्याने नियुक्त झालेले एडीआरएम प्रवीण कुमार पाठक यांचा रेल कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे …

धुळ्याहून भुसावळ जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

धुळेहून भुसावळकडे निघालेल्या एसटी बसला मार्गात गंभीर अपघाताचा सामना करावा लागला. बस अचानक चालकाच्या ताब्याबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू …

लग्नाचा आनंद विरला… भीषण अपघात : नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू.

भुसावळ – जळगाव जिल्यातील धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आज बुधवारी सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीचे चाक …