साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कामाला लागावे -.आमदार संजय सावकारे ; गावाला स्मार्ट व्हिलेज अभिनंदन पत्र प्रदान;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यातून स्मार्ट व्हिलेज पुरस्काराची मानकरी ठरलेली साकेगाव ग्रामपंचायत उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करून मोठ्या लोकवस्तीची ग्रामपंचायत तसेच विविध जाती-धर्माचे नागरिक गावात असताना …

निसर्ग वादळामुळे केळीचे नुकसान ; अनिल चौधरीं यांनी केली पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी )-रावेर यावल परिसरात निसर्ग वादळामुळे केळीचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यावादळाचा फटका तालुक्यातील अनेक ठिकाणी बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची …

श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज मंदिर पादुका पूजन साधेपणाने संपन्न ; चल पादुकांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रस्थान

भुसावळ (प्रतिनिधी )-करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने यावर्षी पायी आषाढी वारीस बंदी घातली आहे. या अनुषंगाने यंदा श्री क्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज समाधी …

आशा वर्करांचा कामबंद करण्याचा इशारा – प्रांताना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आशावर्कर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका योद्धयाचे कार्य करीत आहे , मात्र यांना शासनाने अडीच महीने उलटले तरी देखील मानधन दिले नाही तसेच …

चार दिवस फोटो स्टुडिओ उघडे ठेवण्यात यावे – फोटोग्राफर असोसिएशनची मागणी ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा , जास्त गर्दी होउ नये याकरीता शासनाने व्यावसायिकांना काही ठराविक दिवस ठरवून दिले आहे त्यानुसार फोटोग्राफर यांना दोन …

भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवे मार्फत उत्कृष्ट कार्य ; नागपूर ते ठाणे येथे व्हेंटिलेटर्स पोहचवले २४ तासांच्या आत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल सेवेची संयुक्त सेवा असलेली भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ही सुरूवातीपासून  शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी असून दोन व्हेंटिलेटर नागपूरहून …

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते – डॉ. राजेंद्र महाजन ऑनलाइन झूम ॲपद्वारे संपन्न झाली स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत विद्यार्थी घरी आहेत घरी असून देखील काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत परंतु घरी असल्यामुळे अनेकांना कंटाळा आलेला आहे …

छोट्या मोठ्या उद्योगांचे सरसकट वीज बिल माफ करा – शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-वीज ग्राहकाला वीज बिलात जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य …

पापानगर-काझी प्‍लाॅट रस्‍त्‍यावरील बॅरीकेट्‍स काढा-शेख पापा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील पापानगर,काझीप्‍लाॅट भागात आता कोरोना रूग्‍ण नसल्‍यामुळे प्रशासनाने लावलेले बॅरीकेट्‍स काढावे अशी मागणी मा.नगरसेवक शेख पापा शेख कालू यांनी प्रांत रामसिंग सुलाणे यांच्‍या …

भाषा शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण – डॉ. नीलिमा गुंडी ; ऑनलाईन संवाद सत्रात शिक्षकांना अध्यापन तर विद्यार्थ्यांना अध्ययनाचा दिला संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पाठ्यपुस्तक भाषा शिकण्याचे माध्यम आहे. पाठ व कवितांमधील विविध जागा शोधून भोवतालच्या जगाच्या भाषा व समाजाशी विद्यार्थ्यांना जोडता आले पाहिजे. त्यासाठी भाषा शिक्षकाकडे …

भुसावळच्या लाहोटी परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम ; लॉकडाऊन काळात गिरवले योगाभ्यासाचे धडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कित्येकांना जीवन नीरस व कंटाळवाणे वाटायला लागले तर काहींनी सुट्टी लागल्याप्रमाणे केवळ मनोरंजन व आरामास प्राधान्य दिले परंतु काही …

भुसावळ बाजारपेठचे बाजीगर पोलीसांची कोरोनावर मात ; अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन केले स्वागत ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठच्या बाजीगर पोलीसांनी कोरोनावर मात करून स्वगृही सुखरूप परतल्याने येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे जंगी स्वागत केले .येथील …

नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत ; सलूनच्या व्यवसायाला परवानगी द्यायला हवी – मंगेश पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत आला असून सलूनच्या व्यवसायाला शासनाने परवानगी द्यायला हवी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजयुमो जिल्हा …

अनुभवसमृद्ध जगण्यासाठी शिकण्याची व जगण्याची भाषा एक असावी – वीरा राठोड : तब्बल दोन तास दिला माणसे पेरण्याचा संदेश

भुसावळ (प्रतिनिधी )-मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाचे भावविश्व मातृभाषेत उलगडत असते. मातृभाषा ही आईच्या दूधाप्रमाणे असल्याने त्यातून संस्कारांची रूजवण होते. अनुभवसमृद्ध जीवन जगायचे असेल तर …

साकेगावात कुठेही कोरोना चा संसर्ग नसल्याने ग्रामस्थांच कौतुक करावं तितकं कमी – आमदार संजय सावकारे— 2000 अर्सनिक अल्बम थर्टी बॉटल वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरालगत असलेले साकेगाव पूर्णपणे कोरोना मुक्त असून गावात ग्रामपंचायतीचा अर्सनिक अल्बम थर्टी वाटपाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे ग्रामस्थांनी नियमानुसार गोळ्यांचे सेवन …

भुसावळात तलवार व चाकू बागळणारा आरोपी जेरबंद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात गौसिया नगर भागात लकी किराणा जवळ राहत्या घरात तलवार व चाकु सारखे घातक शस्र बागळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.अधिक माहिती …

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व गलथान कारभाराची चौकशी करा- शिशिर जावळे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरें व आरोग्य मंत्र्यांकडे केली तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय (सिविल हॉस्पिटल )हे असुविधा असलेले गलथान व भोंगळ कारभार म्हणून प्रसिद्ध आहे. सातत्याने सिविल हॉस्पिटल मध्ये रुग्णांची पिळवणूक केली …

कोविड- १९ दरम्यान रेल्वे गाड्यांचे नियोजन, देखभाल आणि चालवण्यासाठी कसरत

भुसावळ (प्रतिनिधी )-विशेष गाड्यांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोकांच्या वाहतुकी संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, भारतीय रेल्वे १ मे …

भुसावळात जातीवाचक शिविगाळ प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी)-उंबराच्या झाडाच्या नको असलेल्या फांदया व्यतिरिक्त दुसऱ्या फांदया तोड़ू नका असे म्हटल्याचा राग आल्याच्या कारणावरुन शहरातील मुक्तानंद कॉलनी आनंद नगर भागात दिनांक ९ जून …

सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण – ज. वि. पवार : ऑनलाईन संवाद सत्रात दलित साहित्यावर चर्चा

भुसावळ (प्रतिनिधी )-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांती केली. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बाबासाहेबांना अभिवादन म्हणून “आज …

पालकांच्या आग्रहास्तव सराव परीक्षा नोंदणीस मुदतवाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. …