भुसावळातआज भाजपाच्या महत्वपूर्ण विस्तुत बैठकीचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहर व ग्रामीण मंडळाची विस्तृत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि-06 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी 12 वाजता भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालय,जळगाव रोड,भुसावळ येथे करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष मा.आ.राजुमामा भोळे,खा.रक्षाताई खडसे,आ.गिरीशभाऊ महाजन,आ.संजयभाऊ सावकारे,डॉ.विजय धांडे,,हिराभाऊ चौधरी,नंदकिशोर महाजन,हर्षल पाटील,राजेंद्र चौधरी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या बैठकीला मंडळातील सर्व भाजपा प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी नगराध्यक्ष,नगरसेवक,युवा मोर्चा अध्यक्ष व सदस्य,महिला आघाडी अध्यक्ष व सदस्य,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख मंडळातील सर्व कार्यकर्ते बंधू-बघिणी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा भुसावळ शहर तर्फे करण्यात आले असल्याचे
भालचंद्र पाटिल तालुका अध्यक्ष दिलीप कोळी तालुका सरचिटणीस
पवन बुंदेले
अमोल महाजन
सरचिटणीस भुसावळ यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *