साकेगाव ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना नियंत्रण समितीची संयुक्त बैठक संपन्न ; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यास पाच हजार रुपयांचा पुरस्कार घोषित ;

भुसावळ (प्रतिनिधी )-साकेगाव येथे कोरोना योद्धांची बैठक गावात आर्सेनिक अल्बम थर्टी मोफत वाटपाचा निर्णय तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना उत्कृष्ट कर्मचारी पाच हजार …

भुसावळ शहरात अनलॉक मध्ये शासनाच्या नियमांचे तीनतेरा ; पोलिस व पालिका प्रशासनाची कारवाई ; चार दुकानांना सील तर आठ हातगाडया जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे …

सलून व्यवसाय पूर्ववत सुरु करा ; भुसावळ नाभिक संघाची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना या वैश्विक महामारी संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्याकरीता राज्य शासनाच्या आदेशानंतर गेल्या २२ मार्च जनता कर्फ्यु व लॉक डाऊन पासून तात्काळ सलुन …

सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करा: प्रा.धिरज पाटील ; महसूल प्रशासनाच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी असलेली सर्व सेतू सुविधा केंद्रे बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी हेळसांड होत आहे. दरम्यान, संबंधित सेतू सुविधा केंद्रांचा करार …

एकत्र कुटुंब पद्धतीतून संस्कारांची रूजवण प्राचार्य डॉ. महेंद्र कदम : शिक्षकांसह विद्यार्थ्यांना घडवले ग्रामसंस्कृतीचे दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी )-ग्रामीण संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय. कौटुंबिक नातेसंबंध जपणारी व कुटुंबातील सगळ्यांचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी म्हणजे सर्व कुटुंबाला एकत्रित …

भुसावळातील न्यू चैतन्य गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्रभाग निरजंतुक करण्यासाठी फवारणी करून मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीकरीता घेतला संकल्प ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधित रुग्नांची संख्या वाढत आहे , अश्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षणास मदत व्हावी याकरीता येथील विठ्ठल मंदिर …

नॉन कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय – नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव-जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता जिल्ह्यातील तेहतीस रुग्णालयांचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा …

भाजपातर्फे योजनांच्‍या जनजागृतीचे पत्रक वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार ०.२एक साल काम अनेक या कार्यक्रमाचे शुभारंभ आज दि.८ जुन सोमवार रोजी भुसावळ …

भुसावळ स्‍मशानभुमी परिसरात शिवसेनेतर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )– शिवसेना भुसावळ शहर तर्फे तापी नदी काठावरील स्मशान-भूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राज्‍याचे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्‍या आगामी वाढदिवसानिमित्ताने …

भाजपचे धांडे,लोखंडे पुन्हा शिवसेनेत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-काही वर्षांपुर्वी शिवसेनेतुन भाजपात गेलेले दोन माजी नगरसेवक पुन्‍हा शिवसेनेत परत आले आहे.राज्‍याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्‍ते …

मध्य रेल्वेने केली ९ हजार ७५५ टन जीवनावश्यक वस्तूची वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्यां चालविण्या व्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक …

भुसावळात एक साल काम अनेक या कार्यक्रमचे उदघाटन

भुसावळ (प्रतिनिधी ) –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने मोदी सरकार 0.2 एक साल काम अनेक या कार्यक्रम चे उदघाटन आज भुसावळ …

पार्सल रेल्वे गाड्या चालविणे मध्ये 30 जून पर्यंत वाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक 30 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही बदल पुढील दिलेल्या माहितीनुसार केले आहेत. 1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शालीमार …

विज्ञानासोबत डोळस श्रद्धाही महत्त्वाची – डॉ. सुनील विभुते ऑनलाईन संवाद सत्रात राज्यभरातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी ) –विज्ञानयुगात अंधश्रद्धेला थारा नाही. परंतु आपण पण आस्तिक असलो तर डोळस श्रद्धा ही आपल्या कामासाठी ऊर्जादायी ठरत असते. त्यामुळे विज्ञानासोबत जगत असताना …

जिल्हा बँकेने शंभर टक्के कर्ज पुरवठा करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके द्वारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत होणारा कर्जपुरवठा हा अत्यल्प स्वरूपाचा असल्याने मागील वर्षी प्रमाणे शंभर टक्के कर्ज …

पालिकेची कारवाई; नियमांचे उल्लंघन ; दोन दुकानास सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मॉडर्न रोड वरील गणेश नॉव्हेल्टी अँड मेन्सवेअर , इंदोर चाट भांडार डेली मार्केट या दुकान मालकांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाचे उल्लघन केल्याने रविवार …

स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनास मदत करावी – गजानन राठोड यांचे आवाहन ; कोरोना निर्मूलन संदर्भात बैठकीत मार्गदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा व तोडगा काढण्या संदर्भात जय गणेश फाउंडेशन तर्फे शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती …

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भुसावळ आणि निमा तर्फे भुसावळरांसाठी रूग्ण सेवा केंद्र सुरु करण्याचे नियोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आपला भारत देशसुद्धा यातून सुटलेला नाही. महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत असला …

.पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; 53 रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरात युवासेना तालुका व शहर यांचे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.भुसावळ शहरात व तालुक्यात …

डॉक्टरांकडे घरफोडी,दोघांना एलसीबीने केली अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील खडका रोड भागातील कोरोना बाधित डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ९० हजार ९०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ …

माजी आमदार संतोष चौधरींच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर व तालुक्यात अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरासह ग्रामीण भागात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या होमीयोपॅथी गोळ्यांचे …