शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट जाहीर

मुक्ताईनगर शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना नुकतीच ग्लोबल पीस ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिकेने …

दोन वर्षांचा अथर्व करतोय पल्स पोलिओ लसीकरणाची जनजागृती …

भुसावळ (प्रतिनिधी) – या वर्षातील पहिल्याच महिन्या शासनामार्फत राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्याचा आज दिनांक 31 रोजी संपूर्ण …

सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सरकार व संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड निराशा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सरकार व संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड निराशा आहे. कारण ज्या घोषणेबद्दल सरकारी कर्मचारी आशावादी होते अशा कोणत्याही घोषणे कर्मचार्‍यांच्या …

मुलींविषयी दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा देणारी कादंबरी- चिमणी -सौ. रजनी सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील मराठी विभाग प्रमुख व भुसावळ येथील रहिवासी प्रा. डॉ. सुधा खराटे यांनी हिंदीचे प्रसिद्ध कादंबरीकार भगवानदास …

लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान 4 फेब्रूवारी पासून त्रि- साप्ताहिक विशेष गाडी होणार सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने दिलेल्या तपशिलानुसार पुढील सुचना मिळेपर्यंत प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.*गाडी क्रमांक 02336 …

मनापासून अभ्यास केल्याने आयुष्यभरासाठी आत्मसात होणार गुणकौशल्ये: डॉ.आर.पी.सिंह.

भुसावळ (प्रतिनिधी )–अभियांत्रिकी शिक्षणात दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता ही केवळ पदवी नाही. ती एक वृत्ती आहे आणि ती अंगी यावी असे वाटत असेल …

कौटूंबिक कलहातून सासर्‍याचा खून : आरोपी जावई भुसावळ पोलिसांच्या ताब्यात –

भुसावळ (प्रतिनिधी )-कौटूंबिक कलहातून जावयानेच सासर्‍याची हत्या केल्याची घटना 5 डिसेंबर 2020 रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार …

केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ ते खडगपूर रेल्वे कॉरिडॉरची घोषणा ;

जळगाव –केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ ते पश्चिम बंगालधील खडगपूर दरम्यानच्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. ‘भुसावळ ते खडगपूर कॉरिडॉर’ हा जळगाव …

भुसावळ विभागातील भुसावळ,बडनेरा स्टेशन येथे ई-कॅटरिंग सुविधा

भुसावळ (प्रतिनिधी )-विश्व स्वास्थ्य संघटन द्वारा घोषित केलेल्या कोविड 19 महामारी ची सुरुवात आणि परिणाम स्वरूप लॉकडाऊन मुळे दिनांक 22 मार्च 2020 पासून ई कॅटरिंग …

भुसावळात गावराणी तूप विकणाऱ्या महिलांची टोळी दाखल ; तूप विक्रीच्या बहाण्याने दागिन्याची चोरी ;

भुसावळ (प्रतिनिधी) जळगांव जिल्ह्यात गावराणी तूप विकणारी महिलांची टोळी सक्रिय झाली असून आता भुसावळ शहरात सुद्धा ही टोळी दाखल झाली असल्याचे दिसून येत आहे .,जळगांव …

भुसावळात वेळेचे उल्लंघण : तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पोलिसांनी ठरवून दिलेल्या 10 वाजेपर्यंतच्या पेक्षाही जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे …

भुसावळातील सायली हॉटेलमध्ये ड्राय डेला दारू विक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा –

भुसावळ –शनिवारी ड्राय डे असतांनाही येथील वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीवर दारूची विक्री होत असल्याची माहिती कळताच सहाय्य पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व पोलिस अधिकार्‍यांनी रात्री …

भुसावळात युवकाची आत्महत्या

भुसावळ –शहरातील पंधरा बंगला परीसरातील एजीएस हायस्कूलजवळील रहिवासी सागर सिध्दार्थ साळुंखे (29) या युवकाने राहत्या घरात पंख्यास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 10 …

ग्राहक हिताच्या कार्यात स्व:तला झोकून द्या- विकास महाजन ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या जिल्हा बैठकीत आवाहन.

अमळनेर प्रतिनिधी-ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवार दि.31 जानेवारी रोजी भारतातील अती प्राचीन,अती दुर्मीळ आणि जागृत श्री.मंगळदेव ग्रह मंदीर,अमळनेर येथे संपन्न झाली त्यावेळी …

भुसावळच्या ऍड. नंदिनी चौधरी यांना बार कोन्सिलची सनद !; चौधरीं परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील माजी आमदार संतोष चौधरीं यांची पुतणी व माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांची सुकन्या ऍड नंदिनी अनिल चौधरी यांना नुकतीच बार कोन्सिल ऑफ …

महिलांनी आत्मनिर्भर झाल्यास देश आत्मनिर्भर होईल-जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील ; दिपाली गृप्स व नारीशक्ती गृप तर्फे फैजपूर येथे आत्मनिर्भर महिला मेळावा संपन्न ;

फैजपूर प्रतिनिधी: महिला आत्मनिर्भर झाल्यास नक्कीच देश सुद्धा आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन फैजपूर येथे खान्देश …

आयटीआय जवळ बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल ; चोरवड जवळून करावी लागते चार किलोमीटर पायपीट ; बस वाहकाची मनमानी

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र आयटीआय जवळ बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना चोरवड (ता. भुसावळ) जवळ …

भुसावळातील नागराणींच्या मद्य दुकानाला सील ; जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परीसरातील जे.जी. नागराणी यांच्या देशी दारु दुकानास जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस …

लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय गौरव सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेला पुरस्कार जाहीर ;

सावदा –परिसरातीलनांलंदा लांडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड, समाजसेवीका सौ.पुजा पंडित,अंजली चिंचोलकर, अजित शेकडे ,रविंद्र साळवे (हेडकाँस्टेबल),भरत कल्याणकर, समाजसेवक सुमित पंडित,सुर्यकांत मोटे पाटील यांना नुकताच पुरस्कार जाहिर …

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत 28 फेब्रुवारीपर्यत वाढ –

जळगाव – कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशान्व्ये जळगाव …

भुसावळातील पूजार्‍याची 54 हजारात फसवणूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील तापी नगर भागातील हिंदी हाउसिंग सोसायटीमधील सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे पुजारी गजानन जोशी यांची 54 हजार रुपयात फसवणूक झाल्याचे उघड़कीस आल्याने याप्रकरणी येथील …