अनलॉक डाऊन काळात नियमांचे उल्लंघन ; दोन दुकाने सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अनलॉकडाऊन काळात नियमांनुसार शासनाने काही दुकाने सुरु ठेवण्याकरीता आठवडयातील ठराविक दिवस व वार ठरवून दिले आहे .मात्र येथील दोघां दुकानदारांनी उपविभागीय अधिकारी यांचे …

नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यभार स्वीकारला

जळगाव, दि.18 – जळगावचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी आज कार्यभार स्वीकारला.मावळते जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याकडून राऊत यांनी पदाची सुत्रे स्वीकारली.यावेळी जिल्हा परिषदेचे …

भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस तर्फे शहिद भारतीय जवानांना श्रद्धांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षात गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीनंतर भारताचे २० जवान शहिद झाले होते.या शहिद जवानांना भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस तर्फे श्रद्धांजली वाहण्यात …

लक्ष्मी चौक शिवसेना शाखेतर्फे शिवसेना वर्धापनदिनाव निमित्त सँनीटायझर मशीनचे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ लक्ष्मी चौकशिवसेना शाखेतर्फे लक्ष्मी चौक व रेल्वे स्टेशन नजिक शिवभोजन सेंटर जवळ कोरोनाच्य पार्श्वभूमीवर सॅनीटायझर मशिनचे लोकार्पण …

डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने व वाढविलेल्या मनोबलामुळे मिळाले जीवनदान – कोरोनामुक्त रूग्णांनी व्यक्त केल्या भावना

जळगाव – कोरोनाला घाबरू नका पण जागरूक रहा.आपल्याला शासनाच्या आरोग्य विभागाकडून चांगले उपचार व सेवा नक्कीच मिळत असते.कोरोना झाल्यानंतर रूग्णालयात मिळालेले चांगले उपचार व सेवेमुळेच …

शेतकऱ्यांना वाढीव वीज बिल ; तालुक्यातील शेतकऱ्यांना सरासरी देयके – ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना भुसावळात नव्याने अनुभवता आला. भुसावळ तालुक्यातील किन्ही, साकेगाव, शिरपूर कन्हाळे गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त …

काँग्रेस अ.जा. विभागातर्फे कोरोना योद्धांचा होणार सत्कार;

भुसावळ (प्रतिनिधी )-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहूल गांधी यांच्‍या वाढदिवसानिमित्त काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे उद्‍या दि.१९ जुन शुक्रवार रोजी कोरोना योद्धांचा सत्कार करण्‍यात …

आर्दश ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र शासनाचा आर्दश ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा जिल्हा परिषदेतर्फे नुकताच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .प्रितम शिरतुरे यांनी रावेर …

खडका ग्रा.पं.तर्फे घंटागाडयांचे लोकार्पण.

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्‍यातील खडका ग्रामपंचायत तर्फे १४ व्या वित्त आयोगातुन दोन घंटागाड्‍या खरेदी करण्‍यात आल्‍या असून त्‍यांचे लोकार्पण आज दि.१८ जुन गुरूवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय …

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या आर्टीफिशियल इंटिलीजन्स अँड डेटा सायन्स व रोबोटिक्स कोर्सेसला मान्यता ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या नवीन सेमेस्टरमध्ये, श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळमध्ये आर्टीफिशियल इंटिलीजन्स अँड डेटा सायन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विज्ञान) व …

भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या चीनचा भुसावळात शिवसेनेतर्फे निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या चीनचा भुसावळात शिवसेनेतर्फे गुरुवार १८ जुन रोजी निषेध करण्यात आला असून केंद्र सरकारला पाठींबा व्यक्त करीत शहीद जवानांना श्रद्धांजली …

विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वाढीवर भर द्यावा अरविंद जगताप यांचे शिक्षकांना आवाहन : पत्राद्वारे होते भावभावनांचे सादरीकरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मुलांना प्रश्न विचारू द्यावेत, नाहीतर पुढील आयुष्यात प्रश्न न विचारण्याचा न्यूनगंड त्यांच्यात निर्माण होतो. आपण जास्त बोलण्यापेक्षा मुलांचे ऐकण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. …

शिवसेना ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील शिवसेना व युवासेना वतीने भव्य चित्रकला स्पर्धा खुल्या गटात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येत आहे. यात स्पर्धकांनी कोरोणा रक्षक या विषयावर …

रेल्वे कर्मचाऱ्यांना रेलकामगार सेनेतर्फे अर्सेनिक ३० गोळ्यांचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनावायरसच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अश्या परिस्थितीत रेल्वे कर्मचारी सुध्दा आपल्या ड्यूटी करीत आहे ,त्यांचे रक्षणासाठी व हे …

भुसावळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने माजी खासदार तथा आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.सदर प्रसंगी भाजपाचे जिल्हा …

अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर कन्टेटमेंट झोन खुला करावा ; रहेवाशीयांची मागणी ; प्रांताना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर या भागातील कोरोना बाधित रुग्णानां बरे होण्याचा कालावधी पुर्ण झाला आहे मात्र अद्यापहीकन्टेटमेंट झोन खुला करण्यात आला …

मुले वाचवा, शिक्षक वाचवा, देशाचे भवितव्य वाचवा प्र.ह.दलाल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-काल-परवापर्यंत 8-10 माणसांना ही जमावबंदीचा आदेश लावणारे शासन आज शेकडो लहान मुलांना शाळा नावाच्या मृत्यूगृहात का कोंबत आहे? आज राज्यात अनेक शिक्षकांना, मुलांना …

ख्‍वाजा मोईनोद्‍दीन चिश्‍तींबद्‍दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य,कडक कारवाईची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अजमेर येथील मुस्‍लीम समाजाचे सुफी संत हजरत ख्‍वाजा मोईनोद्‍दीन चिश्‍ती यांच्‍याबद्‍दल दि.16 जुन रोजी न्‍युज 18 इंडिया या चॅनलवर डिबेट सुरू असतांना या …

शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी डॉ. विजया वाड : बाल साहित्याबरोबरच स्वानुभव कथनाने श्रोते झाले तृप्त

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रत्येक मूल आपले प्रगती पुस्तक आनंदाने घरी घेऊन जाईल, त्यासाठी शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण देणे हेच ध्येय आयुष्यभर ठेवले. आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात …

भुसावळातील ऑफसेटसह प्रिटींग दुकान सुरू ठेवण्याकरीता प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील ऑफसेटसह प्रिंटींग दुकानांना केवळ आठवड्यातून दोन दिवस परवानगी मिळाली असल्याने आणखी दोन दिवस परवानगी मिळावी, अशी मागणी प्रिटींग प्रेस चालकांनी प्रांताधिकारी रामसिंग …

माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन !

रावेर | प्रतिनिधीभाजपाचे माजी खासदार व माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे (67) यांचे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबई येथे उपचार सुरू …