भुसावळ/दोंडाईचा (प्रतिनिधी) : दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेसमध्ये ३ जूनच्या मध्यरात्री वातानुकूलित (एसी) यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे आग लागल्याची घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वाढते तापमान,वृक्षांची होणारी कत्तल आणि नागरिकांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल खालावत चालला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी …
भुसावळ (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हायवे आयटीआय कॉलेजसमोर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. …
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवार, 5 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे आयोजित करण्यात …
भुसावळ ( प्रतिनिधी) – सध्याच्या युगात मुले, मुली आणि महिला सशक्त होणे ही काळाची गरज असुन याकरिता ‘चला शिवरायांची युद्धकला आत्मसात करूया’, याअंतर्गत शिवकालीन युद्धकला …
भुसावळ (प्रतिनिधी) – रावेर मतदार संघातील रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दिनांक ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी …
जळगाव (प्रतिनिधी)- … जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या एकूण 16 उमेदवारांपैकी 12 …
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अंमली …
भुसावळ (प्रतिनिधी): येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये कर्मचारी व तंत्रज्ञांसाठी नुकतेच एकदिवसीय ‘प्राथमिक प्रथमोपचार आणि विद्युत शॉक ट्रीटमेंट’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. शेडचे वरिष्ठ …
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसेच जुन्या पॅनेलचे विसर्जन करण्यासाठी 6 जून ते 7 जून 2026 …
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज, दारू आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला …
भुसावळ (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चौघा निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात भुसावळ सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला …
भुसावळ (प्रतिनिधी) -शहरातील शांतीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा आणि वीजेच्या अतिदाबाच्या समस्येने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे घरातील …
भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे क्षेत्रात सुरू असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे आणि वाढत्या खासगीकरणामुळे देशभरातील कुलींच्या रोजगारावर गदा येत असल्याची तीव्र चिंता व्यक्त करत राष्ट्रीय कुली मोर्चाने …
भुसावळ (प्रतिनिधी ) -तालुक्यातील साकेगाव येथे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने साकेगावातील महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. गावातील वार्ड क्रमांक ४ आणि ५ …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतर अखेर भुसावळ नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सातत्याने होणाऱ्या …
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात बुधवारी रात्री हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील अनेक नागरिकांना …
भुसावळ (प्रतिनिधी) – अधिक मासात केलेल्या दानधर्म, जप, उपासना आणि धार्मिक कार्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. मात्र सध्याच्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर निसर्गदेवतेस प्रिय आणि समाजासाठी …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील व्हीआयपी कॉलनी परिसरात २९ मे रोजी रात्री घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले …
जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हिरापूर गावासह संपूर्ण परिसरात …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनीत भरदिवसा झालेल्या १५ लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या १२ तासात छडा लावण्यात मोठे …