जागतिक सायकल दिनानिमित्त भुसावळ विभागात भव्य सायकल रॅली : संडे ऑन सायकल्स’ उपक्रमातून आरोग्य, तंदुरुस्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक सायकल दिन – २०२६ निमित्त भुसावळ विभागात तंदुरुस्ती, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘संडे ऑन सायकल्स’ (SoC) या …

भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात अग्निसुरक्षा जनजागृती सेमिनार संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात संरक्षा विभागाच्या वतीने अग्निसुरक्षा विषयक जनजागृती सेमिनाराचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे …

भुसावळात पोलीसांचे धडक कोम्बिंग ऑपरेशन; सहा आरोपीसह ३ तलवार, गावठी कट्टयासह शस्त्रे जप्त :

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार भुसावळ उपविभागात बुधवारी (दि. …

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ विधीतज्ञ जगदीश कापडे यांचे अल्पशा आजाराने निधन : भुसावळ परिसरातील सामान्य जनतेचा विधीतज्ञ हरपला

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध विधीतज्ञ एड. जगदीश दादा कापडे यांचे आज उपचार घेत असताना अल्पशा आजाराने सहयोग क्रिटिकल हॉस्पिटल जळगाव येथे …

महिला सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेसाठी भुसावळात अभिनव उपक्रम; महिला वाहनचालकांना हेल्मेटचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी) : महिला सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी भुसावळ शहरात पोलिस विभाग, इनएचएआय आणि एनएक्सटी इन्फ्रा सीटी हायवे अथॉरिटी प्रा. लि. यांच्या संयुक्त …

पावसाळ्यापूर्वी बेलव्हाळ–सुनसगाव रस्त्याचे डांबरीकरण करा; ग्रामस्थांची तीव्र मागणी

सुनसगाव (वार्ताहर ) – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ गावाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असून पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप डांबरीकरण …

ना.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुटले !

भुसावळ (प्रतिनिधी) – वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती.या बाबत सतत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या तसेच ना.संजयभाऊ …

अनेक शिक्षकांना केले अवैध रित्या अतिरिक्त ! कायद्यातील तरतुदीसह शिक्षण आयुक्तांचे आदेशही केराच्या टोपलीत.. प्र. ह.दलाल यांचा आरोप!

भुसावळ (प्रतिनिधी) – सन 2024/25 किंवा 2025/26 च्या संचमान्यतेनुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक,माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षक अत्यंत घाई गर्दीत जाहीर करण्याची …

भुसावळ विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता सप्ताहानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील संरक्षा विभागामार्फत जनसामान्यांमध्ये रेल्वे फाटकांवरील सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात …

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेर (प्रतिनिधी ) : – रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मोठा अन्याय होत असून, पीक विमा क्षेत्र …

भुसावळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरात 86 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा घेतला लाभ.

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव, तसेच जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ आणि आर्या …

नेपानगर येथे रेल्वेची अतिक्रमण हटाव मोहीम; तिसरी-चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ८२५० चौरस मीटर जमीन मोकळी

भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नेपानगर स्थानकाजवळील संजय नगर परिसरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ८२५० चौरस …

संकटमोचन हनुमान मंदिरात आंबा महोत्सव उत्साहात; ५०१ आंब्यांचा महाप्रसाद अर्पण

भुसावळ : प्रभात कॉलनी, रिंग रोड, भुसावळ येथील संकटमोचन हनुमान मंदिरात आज शनिवारी अधिक मास (पुरुषोत्तम मास) तसेच १११ व्या हनुमान चालीसा पठणानिमित्त भक्तिमय वातावरणात …

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद : जळगाव रोड परिसरात मध्यरात्री सापळा रचून कारवाई; कट्टा, काडतुसे व चाकू जप्त :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली. या …

सातपुड्याच्या दुर्गम भागात जिल्हाधिकाऱ्यांचा रात्र मुक्काम; आदिवासींच्या समस्या जाणून घेत दिलासा

यावल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे तरुण व तडफदार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवार (दि. ४ जून) रोजी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम आदिवासी भागाला भेट …

७ जुन रोजी जळगांव येथे ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’व वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन : जळगांव येथे रंगणार महिला सायकलपटूंचा थरार:

जळगांव (प्रतिनिधी) – जळगांव येथे जागतिक सायकल दिवस निमित्त विविध गटांमध्ये ७ जून रोजी सायकलिंग स्पर्धा तसेचअस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग” जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन …

भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा ; पर्यावरण जनजागृती रॅली, वृक्षारोपण भरगच्च कार्यक्रम संपन्न:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे विभागात दि. 05.06.2026 रोजी जागतिक पर्यावरण दिन–2026 निमित्त विविध पर्यावरणविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच विभागातील सर्व प्रमुख स्थानके, …

वरणगावजवळ भीषण अपघात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक : एकाच कुटूंबातील चौघे ठार : मृतांमध्ये बहिण-भावंडांसह कुटूंबातील सदस्यांचा समावेश.

भुसावळ ( प्रतिनिधी) : सुसाट वेगाने निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एकाच कुटूंबातील चौघांचा करुण अंत झाला. मन विषन्न करणारा हा भीषण अपघात …

महिला पर्यावरण मंचचा आगळावेगळा पर्यावरण दिन; प्लास्टिक बॉटल संकलन युनिटचे लोकार्पण

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, भुसावळमधील वाढते तापमान आणि पावसाअभावी जून महिन्यात लावण्यात आलेली अनेक झाडे …

मे 2026 मध्ये भुसावळ विभागाला 85.45 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल; उद्दिष्टापेक्षा 2.40 टक्के अधिक प्राप्ती

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मे 2026 महिन्यात प्रवासी वाहतुकीतून महसूल प्राप्तीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागाला आरक्षित व अनारक्षित तिकिटांच्या विक्रीतून …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनोज बियाणी व मित्रपरिवारा कडून शुभेच्छा :

भुसावळ (प्रतिनिधी)-: महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी भाजप उद्योग आघाडी …