नशिराबाद–भुसावळ रोडवर महसूल प्रशासनाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ते भुसावळ रोडवरील टोलनाका परिसरात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन …

राज्यातील शाळा सुरक्षित आहेत का ? मुंबईतील नामांकित शाळेत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

मुंबई : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या मालाड परिसरातील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने अत्याचार …

गण गण गणात बोते’च्या गजरात -भुसावळ येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा :१५ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे रविवारी (दि. ८) श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक …

शरद पवारांची प्रकृती बिघडली; शरद पवार कार्डियाक ॲम्बुलन्सने पुण्याच्या दिशेने रवाना…!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आले आहे बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते उपचारासाठी …

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर; भुसावळात रात्री दहानंतर डीजेला बंदी ;

भुसावळ, (प्रतिनिधी) – शहरात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याच. अनुषंगाने डीजे बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस …

कॉपी बहाद्दरांवर गुन्हे नोंदणार; १४३ वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्हीची नजर

भूमावळ(प्रतिनिधी ) -माध्यामिक उच्च माध्यमिक शिक्षण फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होतो आहे. भुसावळ शहरात सहा तर तालुक्यातील वरणगाव येथे एक अशा मात केंद्रात परीक्षा होईल, …

रोटरी रेलसिटीचा सायक्लोथॉन : प्रदूषणमुक्त भुसावळचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळकरांसाठी रविवारची पहाट आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेश घेऊन आली. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व आमदार ना. संजय सावकारे यांच्या संयुक्त …

भुसावळ येथे आज गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑल इंडिया एस.सी., एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर यांच्या …

रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक

भुसावळ रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ७, रोजी संबंधित अधिकाऱ्यांची …

मालेगाव मनपात मोठा अनर्थ टळला : चौथ्या मजल्यावरून 18 जणांसह लिफ्ट कोसळली; भिंत तोडून सुखरूप सुटका

मालेगाव (7 फेब्रुवारी 2026) – मालेगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच एक मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचाव झाला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून …

निधन वार्ता: गोवर्धन निगम

भुसावळ – रेल्वेचे सेवानिवृत्त ऑडिटर व नगिन पार्क वरणगांव रोड भुसावळ येथिल रहिवासी गोवर्धन प्रसाद निगम (९५) यांचे दि ७ रोजी वृदधपकाळाने निधन झाले. त्यांच्या …

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलची दक्षायणी सपकाळे राज्यात प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुंबई येथे २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. होमी भाभा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक …

नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. सदर …

नाहाटा महाविद्यालयात ‘ऑन जॉब टेनिंग’’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) :नाहाटा महाविद्यालय , भुसावळ येथे ‘ ऑन जॉब टेनिंग ‘ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना …

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी

पुणे – पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विशेष सत्र …

भुसावळात २६ एप्रिलला ‘आशादीप साहित्योत्सव’ ; राज्यस्तरीय साहित्यकृतींचा होणार गौरव :

भुसावळ (प्रतिनिधी ) – साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भुसावळ शहरात आगामी २६ एप्रिल रोजी ‘आशादीप साहित्योत्सवाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ज्येष्ठ साहित्यिक …

अनधिकृत बांधकामांची भुसावळ प्रांत कार्यालयाकडून पाहणी व चौकशी; कारवाईकडे शहराचे लक्ष

भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ शहरातील नगरपालिका हद्दीबाहेरील गट क्रमांक ११५ मधील एका अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व अनधिकृत बांधकाम झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला …

राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कृष्णा महाजनची दमदार कामगिरी ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव

धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व तालुका क्रीडा संकुल, नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय …

अल्पवयीन मुलीवर सुरतमध्ये अत्याचार ; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी) – सोबत फिरायला चल, असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुल …

पद्मालय शिवारातील महिलेच्या खूनप्रकरणाचा उलगडा; ४८ तासांत आरोपी जेरबंद

जळगाव : एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय जंगल परिसरात आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. …

भरधाव कारचे नियंत्रण सुटले :पाचोरा-जळगाव रस्त्यावर मध्यरात्री भीषण अपघात : दोन तरुणांचा जागीच मृत्यू : पाच जण गंभीर जखमी

पाचोरा -पाचोरा ते जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी जखमी झाले …