कॉपी बहाद्दरांवर गुन्हे नोंदणार; १४३ वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्हीची नजर

भूमावळ(प्रतिनिधी ) -माध्यामिक उच्च माध्यमिक शिक्षण फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होतो आहे. भुसावळ शहरात सहा तर तालुक्यातील वरणगाव येथे एक अशा मात केंद्रात परीक्षा होईल, या केंद्रातील १४० खोल्यांमध्ये ३ हजार ८३२ विद्यार्थी परीक्षा देतील. प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही व कॅमेरा असेल. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. कॉपी करतांना आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेबारावीची परीक्षा तोंडावर आल्याने विद्यास्यांनी आता उजळणी करण्यास प्राधान्य दिले आहे. नियोजनानुसार १० फेब्रुवारीला पहिला इंग्रजीचा पेपर आहे. शहरात तर वाणगावला एक असे ७परीक्षा केंद्र आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी वर्गात सीसीटीव्ही. कोणत्या परीक्षा केंद्रात किती कॅमेरे लावण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने केल्या आहे. त्यानुसार १४२ वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. सातही परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याऱ्यांचाकंट्रोल रूम गटशिक्षणाधिकारी कार्यालयात असेल, तेथून परीक्षा केंद्रावर नजर ठेवली जाईल, या गेल्या वर्षांच्या तुलनेत परीक्षा एक दिवस अगोदर सुरू होते आहे. गेल्यावधी १९ फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाल्या होत्या, कॉपी मुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना विविध उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्या आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जाता आहे. शहरातील नहाटा महाविद्यालय, बियाणी ज्यूनिअर कॉलेज व वरणगाव वैधील महात्मा गांधी विद्यालयात कॅमेरे लावता आहे.

डी. एल. हिंदी हायस्कूल २२

के नारखेडे विद्यालय २०

संत गाडगेबाबा महाराज विद्यालय १४

बी. सेंड उर्दू हायस्कूल १८

नाहाय महाविद्यालय १५

विषाणी ज्युनिअर कॉलेज २०

महात्मा गांधी शाळा, बरणगाव ३४

कॅमेरे नसल्यास कारवाई

शिक्षण मंडळाच्या सूचनांचे पालन शाळांनी करावे. न्या शाळेत परीक्षा केंद्र असतील त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही कैमेरे नसल्यास बसून ध्यावे. कॅमेरे नसतील तर संबंधित शाळा प्रशासन जबाबदार असेल, अशी माहिती गटशिक्षणाधिकाली किशोर वायकोळे यानी दिली.

या शाळेत विद्यार्थी परीक्षा देतील…..

शहरातील डीएल हिंदी हायस्कूलमध्ये ४५०, के. नारखेडे विद्यालयात ३००, संत गाडगे महराज हिंदी विद्यालयात २५६, बी. झेड. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ४०८, नाहाटा महाविद्यालयात ७७७, बियाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये ४४९ आणि महात्मा गांधी विद्यालयात ८९५ विद्यार्थी परीक्षा देतील,

महत्वाची सूचना …….

बारावीचा पहिला पेपर होईल. परीक्षेसाठी इसजीचा असून तो सकाळी ९ ते वाजून १० मिनिटे या वेळेत विद्याथ्यांनी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात यावे सकाळी कता वॉर्निंग केल होईल, १० वाजून ५० मिनिटांनी उत्तरपत्रिकांचे व ११ वाजता प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल.