बबन कांबळे यांनी वृत्तपत्रकारीतेला नवी दिशा दिली : जयसिंग वाघ

भुसावळ (प्रतिनिधी)- वृत्तपत्रं खरेतर समाजातील अनिष्टबाबी , अन्याय , अत्याचार , सरकारची चुकीची धोरणे यावर बोट ठेऊन राष्ट्रीय कार्य करणारी एक जबाबदार संस्था असते . …

मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटींची कमाई; ‘शून्य भंगार’ मोहिमेला गती

मुंबई, – मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळवत ‘शून्य भंगार स्थिती’ साध्य करण्याच्या मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला …

भुसावळात छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – सालाबादप्रमाणे यंदाही. तिथीप्रमाणे येणाऱ्या छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ( शिवजयंती ) जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली …

रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा : रेल्वे प्रशासनाने केला मोठा निर्णय जाहीर :

रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अस्वच्छता, गैरसोय आणि दुर्लक्ष यामुळे त्रासदायक ठरणारा जनरल डब्ब्यातील प्रवास आता अधिक …

कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त ५५०९ शिवलिंगांचा अभिषेक; हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ:

भुसावळ (प्रतिनिधी ) वेल्हाळा ता. भुसावळ येथे महाशिवरात्रीनिमित्त वेल्हाळा येथील प्रसिद्ध हेमाडपंथी पुरातन कपिलेश्वर महादेव मंदिरात यंदा ५५०९ शिवलिंगांचा अभिषेक करण्यात आला. मागील वर्षी महाशिवरात्रीला …

भुसावळ येथे भाजपचे आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन व प्रतिमा दहन

भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात आज १५ रोजी शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. जामनेर रोडवरील …

पैसठीया यंत्र जप कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील बिजली कॉलनीमधील रहिवासी राजेश प्रेमचंद बाफना यांच्या निवासस्थानी उद्या सोमवार दिनांक १६ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत पैसठीया यंत्र …

महाशिवरात्र निमित्त भुसावळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील लक्ष्मी माता चौक जवळील श्रीराम मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी सकाळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरिता चौक यांच्या हस्ते पूजा, …

भुसावळचे सुपुत्र ॲड. सागर सरोदे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव; सामाजिक कार्याची दखल :

भुसावळ (प्रतिनिधी) – सामाजिक क्षेत्रातील निरंतर आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत भुसावळ येथील सुपुत्र ॲड. सागर सतीश सरोदे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ प्रदान …

भारतीय बौद्ध महासभाच्या भुसावळ तालुका कार्यकारिणीची घोषणा; अध्यक्षपदी राजेश आव्हाड

भुसावळ (प्रतिनिधी):शिलरत्न बुद्ध विहार येथे १४ रोजी पार पडलेल्या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेच्या भुसावळ तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांच्या …

अशोक कोतवाल यांनामहाराष्ट्र शासनाचा “बालकवी” राज्य पुरस्कार

जळगाव : ये‌थील ज्येष्ठ साहित्यीक अशोक कोतवाल यांना त्यांच्या ” गाऊ आनंदाचे गाणे ” या बाल कवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा”बालकवी” पुरस्कार जाहीर झालेला आहे.सदर पुरस्काराचे स्वरुप …

धावत्या बसमधून ९० हजारांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल :

जळगाव – जळगाव ते संभाजीनगर दरम्यान धावत्या बसमध्ये प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीला धारदार वस्तूने कापून सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस …

व्हॅलेंटाईन डे निमित्त विशेष लेख : खरंच प्रेम असतं का?

भुसावळ -. दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. लाल गुलाब, हृदयाच्या आकाराचे गिफ्ट्स, सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्ट्स… सगळीकडे प्रेमाचा उत्सव दिसतो. पण …

मध्य रेल्वे कडून होळी व उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; १४४८ विशेष सेवा चालवणार

मुंबई – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या होळी विशेष, विशेष आणि उन्हाळी विशेष …

भुसावळात पद्मावतीनगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत -तीन दिवस रात्री रंगणार किर्तन, शेवटच्या दिवशी महाप्रसाद

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वरणगाव राेडवरील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावती नगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस आयाेजित केला …

जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये उद्योजकता विकास व स्टार्टअप कार्यशाळा उत्साहात : “विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचारसरणी कडे लक्ष देण्याची काळाची गरज”- प्रा. राजेश वाघुळदे

फैजपूर (प्रतिनिधी ) – येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतीच ” उद्योजकता विकास आणि स्टार्टअप ” या विषयावर उद्योजकता तज्ज्ञ व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन …

ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलची अनन्या जैन हिचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश :

भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती पब्लिक सिबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अनन्या प्रशांत जैन हिने कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत शाळेचे …

रंगमंचावर काम करण सिनेमापेक्षाही अवघड आहे – मंत्री सावकारे ; खान्देश नाट्य महोत्सवाचा पहिला दिवस शिस्तबद्ध अभिनयाच्या पालखीने गाजवला ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रंगमंचावर काम करण हे सिनेमात काम करण्यापेक्षाही अवघड आहे. त्यातही युवकांना नाट्य संस्कृतीकडे वळविण्याचे अवघडकाम उत्कर्ष कलाविष्कार करीत आहे ही निश्चितच कौतुकास्पद …

मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात एसीबीची धाड; लिपिक लाच घेताना अटक, कार्यालय सील….!

महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीत गुरुवारी खळबळ उडवणारी घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB) थेट मंत्र्यांच्या दालनात कारवाई करत मंत्री …

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी – नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची मागणी :

जळगाव-: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकवेळा सोशलमीडियावर अपमान करणाऱ्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या विकृत व्यक्तीने नाव आहे भूषण भास्कर पाटील, राहणार, …

भुसावळ बसस्थानकात मोबाईल चोरटा जेरबंद; ४२ हजारांचे मोबाईल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन तरुणांचे सुमारे …