भुसावळ –
रेल्वेचे सेवानिवृत्त ऑडिटर व नगिन पार्क वरणगांव रोड भुसावळ येथिल रहिवासी गोवर्धन प्रसाद निगम (९५) यांचे दि ७ रोजी वृदधपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,सुन,जावाई, नातवंड असा परिवार आहे.
ते प्रवीण निगम यांचे वडील होत.त्यांची अंत्त यात्रा दि ८ रोजी सकाळी ११ वा राहते घरुन निघेल.




